शनी होणार शक्तिशाली होळी अगोदर या राशींवर चढणार श्रीमंतीचा रंग

अध्यात्मिक राशिभविष्य

मित्रांनो ज्योतिष शास्त्रात ग्रह वेळोवेळी आपले राशी बदल करत असतात त्यामुळे शुभ अशुभ योग तयार होत असतात तसेच एखाद्या ग्रहाचा उदय किंवा असतं होतो आणि त्याचा प्रभाव अशी चक्रातील सर्व राशींवर दिसून येतो ग्रहांमध्ये शनीला कर्मफल दाता म्हणून ओळखले जाते प्रत्येक राशीला त्यांच्या कर्मानुसार फळ देण्याचे काम शनी करत असतात.

अनेकदा शनीच्या दृष्टी नकारात्मक मानली जाते पण चांगला क्रमानुसार न्याय देण्याचे काम ही शनी करतात. मित्रांनो म्हणून त्यांना न्यायदेवता असेही म्हटले जाते शनी अकरा फेब्रुवारीला असतं झाले होते सूर्याच्या प्रभावामुळे शनी असतं झाले होते सूर्याच्या प्रभावामुळे शनीची शक्ती कमी झाली होती सूर्याचे बळ वाढले होते.

पण आता मार्चमध्ये 18 मार्चला शनि महाराज उदयास येतील त्यामुळे शनीची शक्ती अधिक वाढणार आहे शनीची शक्ती वाढल्याने काही राशींना खूप फायदा होणार आहे एवढेच नाही तर त्या राशी कोट्याधीश बनवू शकतात. तर मित्रांनो तर कोणत्या राशी आहेत चला तर मग आता पण जाणून घेऊया..

मित्रांनो सर्वात पहिला राशी आहे ती म्हणजे वृषभ राशि: शनी देव उदय होण्याच्या आधीच वृषभ राशींच्या व्यक्तींना कामाच्या व प्रेमाच्या बाबतीत काही प्रमाणात चांगल्या हालचाली सुरू होतील याचे कारण शनी उदय होण्याआधी शुक्र कर्मभावात गोचर करणार आहेत कामाच्या ठिकाणी विशेषता तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल तर प्रचंड धनलाभ होणार आहे नवीन संपर्क जोडता येतील ज्याचा भविष्यात फायदा होणार आहे गुंतवणुकीचा उत्तम परतावा मिळणार आहे नोकरदारांना आपल्या वाणीवर काम करण्याची गरज आहे बेरोजगारांना कामाच्या संधी मिळणार आहेत फसवणुकीचा धोका टाळावा.

मित्रांनो दुसरी राशी आहे ती म्हणजे मकर राशि: शनी महाराज उदय होऊन मकर राशीला लाभदायक कालावधी घेऊन येतील शनी तुमच्या धन भावात आहेत. त्यामुळे या काळात तुम्हाला अचानक व अनुपेक्षित धनलाभ होऊ शकतो तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीत फायदा मिळणार आहे करिअरच्या बाबतीत एखादी मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते परंतु तिचे योग जुळून येतील कष्टाची उत्तम फळ मिळणार आहे वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी कराल तुम्हाला आर्थिक लाभ चांगला होईल तुमची सर्व गुंतवणुकीची कामे उत्तम फायदा मिळवून देतील.

मित्रांनो तिसरी राशी आहे ती म्हणजे कुंभ राशी: शनि कुंभ राशी स्थित आहेत व त्याचा उदय ही कुंभ राशीतच होणार आहे त्यामुळे कुंभ राशीला 36 दिवसांनी पुन्हा धनलाभाचा अनुभव घ्यायला मिळू शकतो कुंभ राशी शनि लग्न भावात आहेत त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात बदल होईल तुमचा स्वभाव बदलल्याने तुमचे आज वर्ण सुटणारे प्रश्न मार्गी लागतील शनि तुमच्या कुंडलीत शेष महापुरुष योग निर्माण करतील त्यामुळे कामाच्या ठिकाणी आत्मविश्वास बाळगा म्हणजे तुम्हाला गृहीत न धरता तुमचे मत विचारात घेतले जाईल.

मित्रांनो वरील माहिती विविध शास्त्राच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष कार्यालयाला आपण भेट देऊ शकता. तसेच अशाच प्रकारच्या विविध राशी व उपाय यासंबंधीची माहिती जाणून घेण्यासाठी हार्दिक शुभेच्छा तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *