इच्छा बोलून गणपतीसमोर ठेवा ‘ही’ वस्तू ; इच्छा होईल लगेचच पूर्ण!

अध्यात्म माहिती

मित्रांनो गणपती बाप्पा हे सर्वांचेच लाडके आहेत ते विघ्नहर्ता देखील आहेत असे म्हटले जाते कारण ते आपल्याला अडचणीच्या वेळी फार मदतीला येतात लहानपणापासून आपल्याला गणपती बाप्पांचे वेड असते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण गणपती बाप्पांचे भक्त आहेत.

आपल्याला कोणते संकट आली तर संकटाच्या वेळेस ते आपल्याला कायम बाहेर काढत असतात तर मित्रांनो आज आपण जर तुमच्या मनामध्ये कोणती इच्छा असेल तर ती इच्छा तुमची पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पा जवळ ही एक वस्तू ठेवायची आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊया ती नेमकी वस्तू आहे कोणती.

मित्रांनो वर्षातून एकदा गणपती उत्सव हा येतोच प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बसवतात असे काही नाही पण गणपती बाप्पा वर खूप जणांची श्रद्धा आहे. आपण फक्त वर्षातून नऊ किंवा 11 दिवस गणपती बाप्पांची वेडे नसतो तर आपण एक वर्ष पूर्ण म्हणजेच किती 365 दिवस आपण फक्त गणपती बाप्पा गणपती हेच आपण करत असतो.

महिन्यातून एकदा गणपती बाप्पांची संकष्टी देखील येत असते ती देखील गणपती बाप्पांवर ज्यांची श्रद्धा आहे ते हा उपवास खूप मनापासून करत असतात ते काही निरंकार करतात तर काहीजण फळे किंवा खिचडी खाऊन करत असतात.मित्रांनो जर तुमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान होत असतील.

किंवा जर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान नसतील तर तुमच्या देवघरांमध्ये गणपती बाप्पांची चांदीची किंवा पितळेची मूर्तीही असते जर ती नसेल तर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांचा फोटो तर असेलच तर तेही नसेल तर तुम्हाला गणपती बाप्पांच्या नावाचा जप करायचा आहे म्हणजेच की गणपती बाप्पांचे नामस्मरण तुम्हाला करायचे आहे जर तुमची कोणती इच्छा असेल तर ती गणपती बाप्पा जवळ तुम्ही मागितली तर तुमची इच्छा लवकर पूर्ण होणार आहे.

आपल्याला दोन वस्तूंची गरज लागणार आहे त्यातली पहिली वस्तू आहे ती म्हणजे विड्याचे पान विड्याचे पान म्हणजेच की खाऊचे पान हे कोणत्याही किराणामालाचे दुकानांमध्ये किंवा आपल्याला कोणत्याही बाजारामध्ये सहजच भेटू शकते. आणि त्याचबरोबर एक पूजेची सुपारी घ्यायची आहे ती सुपारी देखील तुम्हाला सहजच किराणा मालाचे दुकानांमध्ये मिळून जाते.

पूजेच्या सुपारी मध्ये देखील गणपती बाप्पाचा वास असतो हे तुम्हाला देखील माहीतच असेल तर ते एक विड्याची पान व सुपारी तुम्हाला कोणत्याही वारी घ्यायची आहे किंवा तुम्ही गणपती बाप्पाच्या वारादिवशी घेतला तरी ते अति उत्तमच ठरणार आहे. तुम्ही हा उपाय सकाळ किंवा संध्याकाळ कधीही करू शकता जसं तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेनुसार तुम्हाला हा उपाय करायचा आहे.

त्याच्यानंतर न तुम्ही तुमच्या देवघरांमध्ये गणपती बाप्पाच्या मूर्ती समोर किंवा देवघरामध्ये कुठेही विड्याचे पान ठेवायचे आहे आणि त्याच्यानंतर ना आपल्या दोन्ही हातामध्ये सुपारी पकडायची आहे व आपल्या मनामध्ये जी काही इच्छा आहे किंवा आपल्याला जे काही गणपतीबाप्पांकडे मागायचे आहे.

जी वस्तू जी गरज आहे ते आपण गणपती बाप्पांकडे मागायचे आहे. त्याच्यानंतर ना ती सुपारी देखील विड्याच्या पानावर ठेवायचे आहेत त्याच्या नंतरन हळद आणि कुंकू त्या विड्याच्या पानावर व सुपारीवर लावायचे आहअक्षदा व फुले देखील त्या सुपारीवर व्हायचे आहेत व त्याच्यानंतर अगरबत्ती व दिवा लावून त्या सुपारीची पूजा करायची आहे.

तुम्ही जर बुधवारी सुपारी ची पूजा केली असेल तर पुढच्या बुधवारी त्याचं विसर्जन करायचा आहे म्हणजेच की ती सुपारी व ती पाणी विड्याचे पान तुम्हाला एका पाण्यामध्ये किंवा नदीमध्ये विहिरीमध्ये तुम्ही कुठेही सोडू शकता पण जोपर्यंत विड्याचे पान तुमच्या घरामध्ये आहे तोपर्यंत तुम्हाला त्याची पूजा नियमितपणे दररोज करायचे आहे.

तुम्ही तुमच्या घरामध्ये एखादे रिकामे पाटील किंवा बकेट असेल तर त्याच्या देखील तुम्ही ते विसर्जित करू शकता विसर्जित केल्यानंतर ना दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते विड्याचे पान व सुपारी तुमच्या तुळशीमध्ये ठेवायचे आहे व जे बकेट मध्ये किंवा पातेल्यामध्ये पाणी आहे ते तुम्हाला सर्व झाडांना घालायचे आहे असे केल्याने तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *