जन्माष्टमीच्या दिवशी “ही” एक वस्तू आणा घरी कशाचीच कमी राहणार नाही

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो श्रावण महिना सुरू झालेला आहे श्रावण महिन्यामध्ये आपण सर्वजण श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करत असतो यावर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी बुधवारी मध्यरात्री साजरी करायची आहे असे सांगितले आहे तर दुसऱ्या दिवशी गोपाळ काळा असणार आहे त्यामुळे सर्व भक्तांनी बुधवारी श्री गुरुजन्माष्टमीची साजरी करण्यासाठी तयारी करायची आहे.

मित्रांनो आज आपण अशाच काही वस्तू बद्दल जाणून घेणार आहोत ज्या आपण श्री कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आवर्जून घरामध्ये आणायचे आहेत मित्रांनो तर कोणत्या वस्तू आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

मित्रांनो पहिली वस्तू आहे ती म्हणजे गाय आणि वासरू एकत्र असलेली मूर्ती किंवा प्रतिमा आपल्याला घरी घेऊन यायचे आहे त्याच्यानंतर गाय वासरू यांची प्रतिमा किंवा मूर्ती ही आपल्या घरातील ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायचे आहे पूर्व आणि उत्तर यामधली दिशा म्हणजेच ईशान्य दिशा आहे.

प्राचीनकाळी गायला धन मांनले जात असायचे तसेच गाय वासरू एकत्र घरी आणल्यास आपल्या कुटुंबातील गुरु ग्रह मजबूत होतो तसेच श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी गाय आणि वासरू यांची पूजा केल्यास घरात सुख-समृद्धी व ऐश्वर्या निर्माण होते असे देखील म्हटले जाते.

मित्रांनो त्याच प्रकारे दुसरी वस्तू आहे ती म्हणजे मोरपंख मोरपंख हे श्रीकृष्ण आणि राधा यांच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते तसेच मोरपंख हे श्रीकृष्णांनी आपल्या मसतकी धारण केलेले आहे यामुळे त्यांची पूजा नक्की तुम्हाला करायचे आहे तसेच वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात मोरपंख आहे

अशा घरात चुकीच्या आणि अशुभ गोष्टी घडत नाहीत तसेच नकारात्मक गोष्टी आपल्या घराकडे ओढल्या जातात घरात काही दोष असतील तर त्या दोष देखील दूर होण्यास मदत होते मोरपंख घरात विषम संख्येमध्ये स्थापन करायचे आहेत त्यामुळे एकंदरी मोरपंख नक्की घरी घेऊन तुम्हाला यायचे आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी मोरपंख तुम्ही आणायचे आहे.

मित्रांनो तिसरी वस्तू आहे ती म्हणजे बासरी हे एक प्रेमाचा आणि आनंदाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते तसेच श्रीकृष्णाच्या सर्वात प्रिय वस्तू पैकी एक आहे संपूर्ण सृष्टी प्रेमाचे प्रतीक म्हणून बासरी ओळखली जाते बासरी जर का आपण घरात ठेवली तर ती घरातील वास्तुदोष कमी करण्यास मदत करत असते.

तसेच पती-पत्नीमध्ये सतत वादविवाद होत असतील तर बेडरूम मध्ये नक्की एक बासरी तुम्ही ठेवायची आहे त्यासोबत घरातील सर्व लोक ज्या ठिकाणी एकत्र जास्त वेळ घालवता त्या ठिकाणी बासरी नक्की ठेवायची आहे.

ती सुद्धा आडवी बासरी कधीही सरळ आणि उभी ठेवू नये मित्रांनो त्याचबरोबर घरात भगवद्गीता नक्की आणायचे आहे जर का तुम्हाला शक्य असेल तर काही लोकांना भगवद्गीता श्रावण महिन्यात कृष्ण जन्माष्टमीला आवश्यक दान करायचे आहे हे सुद्धा एक पुण्याचाच काम आहे.

तसेच या दिवशी भगवद्गीतेचा एक तरी अध्याय तुम्ही आवश्यक वाचायचा आहे तर मित्रांनो साध्या सोप्या अशा या वस्तू तुम्ही जन्माष्टमीला आणला तर तुमच्या घरातील ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी कायमचे निघून जाणार आहेत व तुमचे सुखाचे दिवस चालू होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *