जोडीदार शोधत असाल तर जन्मतारीखचा उपयोग नक्की करा !

अध्यात्मिक राशिभविष्य

मित्रांनो आपल्या अंक शास्त्रमधून वैवाहिक जीवनाविषयी मार्गदर्शन करताना प्रथम जन्मतारखेचा संपूर्ण प्रभाव हा एकमेकांना आर्थिक कसा आहे ते बघून पुढचा मार्गदर्शन करता येऊ शकतात मुख्य म्हणजे आपल्या जन्मतारखेला जोडीदाराची जन्मतारीख अनुकूल असेल तर त्याची आणि आपली स्पंदनं काही प्रमाणात अनुकूल होतात ती अनुकूल नसतात.

तेव्हा न पटणं वादावादी होणं टोकाचे विचार सतत कटकटी अशा गोष्टी घडण्याची शक्यता असते अंकशास्त्र जन्म तारीख जन्म महिना जन्मवर्ष यांना अत्यंत महत्त्व आहे कारण त्यावरून तुमचा भाग्यांक आणि प्रारंभाद अंक समजतो त्याचा अधिकाधिक उपयोग हा जीवनात केल्यास खूप फायदाही होतो.

भाग्यांक म्हणजे आपल्या जन्मदिनांक त्याची एक अंकी बेरीज याचा भाग्यांक हा एक आहेत त्या व्यक्ती या हुशार उत्साही आणि स्वाभिमानी असतात दोन भाग्यांक असणाऱ्या व्यक्ती या चंचल असते आणि भावनाप्रधान असतात तशा त्या प्रेमळ आणि लाजरा सुद्धा असतात. तेव्हा त्यांच्या भावनाप्रधान या वैशिष्ट्यांवर जास्त भर द्यावा.

कारण यामुळे वाद होण्याची शक्यता किंवा मग संसारात कुटकुट होण्याची शक्यता सुद्धा असते. ज्यांचे जन्मतारखेची बेरीज तीन अंकी आहे त्या व्यक्ती महत्त्वाकांक्षी तत्वज्ञानी आणि तितक्याच हुकूमशाही प्रवृत्तीच्या असतात त्यांना हाताळण्याची एक वेगळी पद्धत असते. ज्यांना ते हाताळता येणे जमलं त्या व्यक्तींनीच अशा व्यक्तींबरोबर संसार करणं कधीही योग्य म्हणजे त्या स्वभावाला नीट समजून घेऊन डिलीट करू शकतात.

अशा व्यक्ती चांगल्या प्रकारे संसार करू शकते. जन्मतारखेची बेरीज यांचे चार येते ती माणसं अतिशय उत्साही राहणीमान आणि एकंदरीत टापटीपपणा यांना भावणारा आवडणार असतो. पण त्यासोबत अशा व्यक्ती या थोडा हट्टी पण असतात त्यानंतर पाचव्या भाग्यांक आकडे या व्यक्ती साशंक वृत्तीच्या आणि सोबत धूर्त असतात.

तसेच व्यावहारिक चातुर्य ठेवणारे असतात. मात्र सहा भाग्यांक असणारे थोडे प्रेमळ स्वभावाचे असतात म्हणजे ज्यांच्या जन्मतारखेची बेरीज ही सहा येते अशा व्यक्ती स्वभावाने प्रेमळ असतातच. पण त्यासोबतच ऐक्याची भावना या बाळगणारे असतात आणि थोडे लहणारी पन तितक्याच असतात. आता नंबर सात विचारांमध्ये गुंतलेले असतात.

अस्वस्थ असतात थोडेसे तितकेच सहनशील असतात. चिंतन-मनन करणारे असतात पण खूप पद्धतशीर पण असतात जिथली गोष्ट तिथेच असावी असा त्यांचा आग्रह असतो. आता यानंतर पद्धतशीरपणे व्यवहारिक वृत्ती आणि अधिकारवाणीने असणाऱ्या व्यक्ती म्हणजे ज्यांचा भाग्यांक आठ आहे अशा व्यक्ती तेव्हा त्यांच्याशी वागताना तसा जपूनच वागावं. धाडसी, उतावळेपणा, ताकदवान आणि आक्रमकता दिसून येते.

आठ तारीख यांचा भाग्यांक आहे. अशा व्यक्तींमध्ये मंडळी विवाहाच्या वेळी सप्तपदी म्हणजेच सात पावलांची साथ ही जन्मभराची साथ असते. आपल्यातली एखादी कमतरता हीच जोडीदार भरून काढत असतो. अंकशास्त्र जेव्हा जोडीदाराची तारीख बघतो तेव्हा एकमेकांकडे नसलेल्या अंकांची सात दुसऱ्याकडून मिळते आहे.

याचा विचार केला जातो. तर जीवनात एकमेकांच्या साथीने पुढे जातात. त्याच्या उलट जर दोघांच्याही जन्मतारखेत सारखेच अंक नसतील तर अत्यंत कष्टाने महत्प्रयासाने आपण त्या अंकांचे गुणधर्म खेचून आणण्याचा प्रयत्न करत असतो.

अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष केंद्राशी संपर्क साधावा. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *