करा हे सोपे आणि साधे उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न, पैशांची चणचण होणार दूर!

अध्यात्म माहिती

मित्रांनो प्रत्येकाला वाटत असते की आपल्या घरामध्ये लक्ष्मी वास करायला पाहिजे आपल्या घरामध्ये लक्ष्मी नादायला पाहिजे यासाठी आपण अनेक वेगळे प्रकारची उपाय देखील करत असतो उपाय करून देखील आपल्याला त्याचा हवा तसा फरक जाणवत नाही पैशाची कमतरता आपल्याला भासत असे आपण खूप कष्ट करून देखील आपल्याला हवा द्यायचा पैसा मिळत नसेल दर महिन्याचे खर्च वेगवेगळ्या असतात त्यातून देखील आपण थोडे पैसे वाचून ठेवत असतो.

त्यातून पैसे एकत्र करून घरात नवनवीन गोष्टी खरेदी केला जातात तेच पैसे पुढे आजारपणाला किंवा कोणत्यातरी कार्यक्रमांमध्ये आपल्याला उपयोगी पडत असतात.मात्र काही घरं अशी असतात जिथ माता लक्ष्मी नेहमीचच रूष्ट असलेली पाहायला मिळते. मग त्या घराचं ‘अर्थ’ कारण काही केल्या रुळावर येत नाही. मित्रांनो वास्तुशास्त्रात लक्ष्मीचा आशिर्वाद मिळवण्याचे काही अगदी सोपे उपाय सांगितले आहेत. हे उपाय केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते तर ते कोणते उपाय आहे चला तर मग आपण जाणून घेऊया.

मित्रांनो पहिला उपाय आहे तो म्हणजे घराच्या प्रवेशद्वारावर पाणी शिंपडायचा आहे अत्यंत साधा सोपा असा हा उपाय आहे घराच्या मुख्य दरवाजावर रोज सकाळी स्नान केल्यानंतर तांब्यात पाणी घेऊन त्याला घराच्या मुख्य दरवाजावर शिंपडायचे आहे असे केल्याने ते अत्यंत शुभ मानले जाते अशा ने त्या घरात लक्ष्मीची सकारात्मक ऊर्जा येते.त्यांचा घरावर माता लक्ष्मी प्रसन्न होते असे सांगितले जाते.

पाण्यात मीठ टाकून घराच्या प्रवेशद्वारावरती पाणी शिंपडायचे आहे.
वास्तुशास्त्रानुसार सांगण्यात आले आहे की आठवड्यातून एकदा तरी घराच्या मुख्य दरवाजावर मिठाचे पाणी शिंपडायच आहे.मीठ नकारात्मक ऊर्जा दूर करत असते त्यासोबतच खारट पाणी शिंपडून रोगराई आणि काही दोष असतील तर ते देखील दूर होतात. त्यामुळे तुम्ही हा उपाय आवश्य करून बघायचा आहे.

मित्रांनो दुसरा उपाय आहे तो म्हणजे पाण्यात हळद मिसळून ते पाणी घराच्या मुख्य दरवाजावर शिंपडायचे आहे वास्तुशास्त्रानुसार असं सांगण्यात आले की घराच्या मुख्य दरवाज्यावर हळद मिसळलेली पाणी शिंपडणे खूपच शुभ मानले गेले आहे रोज सकाळी उठल्यानंतर आंघोळ करून तांब्याच्या कलशात पाणी भरून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये मूठभर हळद टाकायची आहे त्यानंतर ते पाणी मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला शिंपडायचे आहे असे केल्याने आजूबाजूचे वातावरण निरोगी राहते तसेच घरात धनसंपत्तीची कमतरता कधीच भासत नाही.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *