करा या गोष्टी, होईल लक्ष्मीची कृपा!

अध्यात्म माहिती

मित्रांनो लक्ष्मी मातेला पैशाची देवता असे म्हटले जाते लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतो कारण लक्ष्मी माता आपल्याजवळ असली तर कायमस्वरूपी पैसा आपल्याजवळ टिकून राहतो असे देखील म्हटले जाते ज्यांच्या सोबत माता लक्ष्मी असते त्यांना आयुष्यामध्ये कोणताही अडचणींना सामोरे जावे लागत नाही.

देवी लक्ष्मी ला जर संपुष्ट करायचे असेल तर काही उपाय आहेत ते उपाय कोणत्या आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया.मित्रांनो माता लक्ष्मीला सर्वजणच प्रसन्न कर घेत असतात कारण माता लक्ष्मीचा आशीर्वाद जर आपल्यावर असला तर आपल्याला कोणत्या गोष्टीची कधीच कमी पडत नाहीत.

माझा लक्ष्मीचा उपवास व्रत अनेक जण करत असतात. माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी व्यक्ती काही देखील करू शकते कारण मातेच्या कृपेने माणसाला अन्न वस्त्र निवारण हे सर्व काही मिळत असतं. मित्रांनो जर तुम्हाला ही माता लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर सकाळी उठल्यानंतर तुम्हाला काही गोष्टी करायचे आहेत ते केल्यानंतर माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहणार आहे.

पहिला उपाय आहे तो म्हणजे उंबऱ्यावर दिवा लावायचा आहे रोज घराची साफसफाई व पूजा करायची आहे दिवा लावल्यानंतर असं म्हटलं जातं की माता लक्ष्मीचा घरामध्ये आगमन होतं पूजा झाल्यानंतर न व त्याच्यानंतर दिवा लावून झाल्यानंतर घरातील मोठ्या व्यक्तींच्या पाया पडावे व त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे.

मित्रांनो प्रत्येक देवा-देवतांसाठी आईचं वडिलांचे स्थान हे अत्यंत मोठं मानलं गेलेला आहे रोज सकाळी उठल्यानंतर आई-वडिलांचे चरण स्पर्श करायचे आहे तसे केल्याने घरामध्ये कायम सकारात्मक ऊर्जा राहते आणि शांती देखील राहते असे केल्याने व्यक्तीच्या मनातील आत्मविश्वास देखील वाढत जातो.

दुसरा उपाय आहे तो म्हणजे तुळशीच्या पानाचे पाणी घरात शिंपडायचे आहे घरातील मोठी म्हणजेच कीर्ती व्यक्ती सकाळी आवरून स्नान केल्यानंतर ना तांब्याच्या भांड्यामध्ये तुळशीला पाणी द्यायचे आहे त्याचबरोबर तुळशीची काही पाने घालून ती पाने सर्व घरभर शिंपडायचे आहे व त्या पाण्याची पूजा देखील करायची आहे.

सर्व पूजा झाल्यानंतर नंतर न जेव्हा तुळशीला पाणी घालत असतो तेव्हा एका मंदिरात जप करायचा आहे तो मंत्र काहीसा असा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते.

हो माता लक्ष्मीचा शुक्रवार आवडता वार आहे त्यामुळे त्या दिवशी माता लक्ष्मी लाल लाल कलर वस्त्र अर्पण करायचे आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीला सोळा शिंगार देखील आपण अर्पण करू शकतो असे केल्याने माता लक्ष्मीची आपल्या विशेष अशी कृपा प्राप्त होते आणि आर्थिक समस्या पासून आपल्याला सावध देखील करते.

शुक्रवारच्या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीला फुले देखील अर्पण करू शकता ती फुले लाल रंगाची अर्पण करायची आहेत. त्याचबरोबर शुक्रवारी माता लक्ष्मीला खीर देखील अर्पण करायचे आहे मित्रांनो अशी काही उपाय आहे ते उपाय केल्यानंतर तुम्हाला तुमच्यावर देखील माता लक्ष्मी प्रसन्न होणार आहे व त्यांची कृपा तुमच्यावर कायम राहणार आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *