क्रिस्टल कासव घरात किंवा ऑफिसमध्ये ठेवा, चमत्कार बघा !

Uncategorized

तुमच्याकडे घरात किंवा ऑफिसमध्ये क्रिस्टलच कासव आहे का किंवा असं कासव ठेवण्याचा विचार तुम्ही करत आहे? कारण क्रिस्टलचा कासव ठेवल्याने कुठल्या कुठल्या बदल होत असतात. कासव हा प्राणी हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानला गेलेला आहे. श्रीहरी विष्णूचे दहा अवतार आहे त्याच्यामध्ये कासव सुद्धा एक अवतार आहेत.

समुद्रमंथनाच्या वेळी जगाच्या रक्षणासाठी आणि समुद्र व्यवस्थित पार पडावा यासाठी श्रीविष्णूंनी कासवाचा अवतार घेतला होता आणि त्यानंतरच समुद्रमंथन निर्विघ्न पार पडलं. त्यामुळे कासवाला अतीशय पवित्र मानले जात. तसेच कासवावर धनदेवता माता लक्ष्मी आणि कुबेर यांचाही आशीर्वाद असतो.

असं म्हटल्या जात म्हणूनच घरात कासव ठेवावं असं सांगितलं जातं. पण जिवंत कासव पळायला बंदी आहे म्हणूनच आपण वेगवेगळ्या प्रकारच्या धातूचे किंवा क्रिस्टलचे कासव आपल्या घरात किंवा ऑफिसमध्ये ठेवतो आणि त्यापासून लाभ मिळतो. कासवाचे अनेक प्रकार आहेत ज्यामध्ये धातूचे कासव, सर्व लाकडी कासव, क्रिस्टलचे कासव होय.

पण त्यातही जर तुम्ही तुमच्या घरामध्ये क्रिस्टलचे कासव ठेवत असाल तर तुम्हाला अनुभवायला येईल की, तुमच्या आर्थिक समस्या सुटू लागल्या आणि तुमच्या घरामध्ये प्रगती होत आहे. तसेच तुमच्या घरात जर कोणी परीक्षा देत असेल स्पर्धा परीक्षा देत असेल तर त्यांनाही त्यांच्या कष्टाचे फळ त्यास मिळत आहे. तसेच हे कासव तुम्ही उत्तर दिशेला ठेवल्यास त्याचा लाभ नक्की होईल.

तसेच तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी हे क्रिस्टलचे कासव ठेवू शकता. याचबरोबर, वास्तुशास्त्रामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या घरात ठेवावी असं पण त्यातल्या कुठल्या गोष्टींबद्दल जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल. वास्तुशास्त्रविषयक तुमच्या काही शंका असतील तर त्या सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता..

टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *