खूप वर्षानंतर बनला हा योग या राशींना धनहानी सोबत होणार आरोग्यावर परिणाम..

अध्यात्मिक राशिभविष्य

मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह आपली राशी वेळोवेळी बदलत असतात त्यामुळे अशुभ अशुभ असे योग तयार होत असतात काही योग व्यक्तीला रातोरात श्रीमंत बनवतात तर काही अशी उपयोग त्या व्यक्तीला एखाद्या मोठ्या वादळात अडकवतात सध्या असाच काहीसा योग बनत आहे तब्बल 48 वर्षांनी शुल्क पर योग एकत्र आले आहेत.

हे अत्यंत अशुभ योग मानले जातात सात मार्चनंतर ना रविवार शनिवार व मंगळवार तीनही दिवस अत्यंत योगासणार आहेत जेव्हा सात ग्रह संक्रमण दरम्यान तीन राशीमध्ये येतात तेव्हा शूल योग तयार होतो या शूल योगामुळे काही राशींना शारीरिक मानसिक आणि आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते या राशी कोणत्या आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया

मित्रांनो सर्वात पहिला राशी आहे ती म्हणजे मिथुन राशि: मंगळ शुक्र सूर्य बुध हे सर्व ग्रह तुमच्या मृत्यू स्थानात विराजमान आहेत त्यामुळे मिथुन राशींच्या व्यक्तींनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी कारण हे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम घडवून आणू शकतात. तुम्हाला कामाच्या ठिकाणी तसेच ऑफिसमध्ये आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते तुम्ही गरज नसल्यास शक्यतो प्रवास टाळायचा आहे कारण एखादी दुर्घटना घडू शकते आर्थिक बाबतीत व्यवहार करताना सावधानता बाळगावी कारण तुमची फसवणूक होऊ शकते तुम्हाला विनाकारण होणाऱ्या खर्चावर नियंत्रण घालावा लागेल.

मित्रांनो दुसरी राशी आहे ती म्हणजे सिंह राशि:सिंह राशींच्या व्यक्तींना या योगाचा खूप त्रास सहन करावा लागणार आहे तुमच्या कर्जाच्या स्थानात बुध विराजमान आहेत त्यामुळे तुमच्या कर्जात वाढ होऊ शकते दैन्य योगामुळे तुमच्या करिअरमध्ये काही अडचणी येऊ शकतात तुम्हाला तुमच्या रागांवर नियंत्रण ठेवले पाहिजे तसेच तुम्हाला आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीत तुम्ही छोटी छोटी दुखणी अंगावर काढू नयेत वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा तुम्ही या काळात कोणतीही मोठी गुंतवणूक करू नका अनावश्यक खर्च टाळायचा आहे.

मित्रांनो तिसरी राशी आहे ती म्हणजे वृश्चिक राशी: वृश्चिक राशींच्या व्यक्तींना या योगामुळे तणावाचा सामना करावा लागणार आहे तुमच्या कुटुंबातील सदस्यांची तुमचे मतभेद होऊ शकतात तुम्ही शक्यतो वादापासून दूर राहा तुम्ही या काळात कोणालाही पैसे उदार देणे टाळायचे आहे तुम्ही तुमच्या जोडीदाराला पुरेसा वेळ द्यावा यामुळे तुमच्या काही कुरबुरी होती राशीच्या व्यक्तींना आर्थिक कामात नुकसान होऊ शकते तुम्ही आपली फसवणूक होणार नाही याकडे लक्ष द्यावे तसेच आरोग्याची काळजी घ्यावी तुम्ही इतरांकडून गोड बोलून कामे करुन घ्यावीत.

मित्रांनो वरील माहिती विविध शास्त्राच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष कार्यालयाला आपण भेट देऊ शकता. तसेच अशाच प्रकारच्या विविध राशी व उपाय यासंबंधीची माहिती जाणून घेण्यासाठी हार्दिक शुभेच्छा तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *