किचनमध्ये ठेवा ही 1 वस्तू, होईल भरभराट..

अध्यात्मिक वास्तूशास्त्र

हा एक असा उपाय आहे जो शास्त्रानुसार तुमच्याकडे पैसाच पैसा खेचेल. संपत्तीबद्दल आर्थिक अडचणी मधून तुम्हाला सुटका मिळेल. आर्थिक अडचण येणार नाहीत, घरामध्ये सुख समृद्धी, समाधान, आरोग्य सर्वकाही येईल. सुख समृद्धी यावी म्हणून प्रत्येक जण माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करत असतो. स्वामींचे पूजा करत असतो. त्यांचा मंत्र जाप करत असतो.

माता लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्याला धनप्राप्ती होते. घरामध्ये पैसा सुख समृद्धी येते. अनेक जण माता लक्ष्मीची विधिवत पूजा करून सुद्धा त्यांच्यावर ती माता लक्ष्मीची कृपा पडत नाही, अनेक जण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय करतात, मात्र तरीसुद्धा घरातील गरिबी काही दूर होत नाही, आपण जे की मेहनत करून कष्ट करतो तितक्या प्रमाणात पैसा मिळत नाही.

अशा वेळी माता लक्ष्मीच्या संबंधित तीन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्या गोष्टींच आपण पालन करणे आवश्यक आहे.
आपल्या घरात ज्या काही गोष्टी घडतात त्यामुळे त्या घरात माता लक्ष्मी नक्की येते आणि तिथे माता लक्ष्मी स्थायी स्वरूपात वास करते. तुमच्या घरामध्ये कितीही गरीबी असुद्या हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये धनदौलत सर्वकाही येईल.

त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा. हिंदू धर्मशास्त्रामध्ये माता लक्ष्मीला स्वच्छता पवित्रता अत्यंत प्रिय असते. ज्या घरामध्ये स्वच्छता नसते, अस्ताव्यस्त असते अशा घरांमध्ये माता लक्ष्मी कधीच येत नाही. अशा घरात माता लक्ष्मी कधी पाऊल ठेवत नाही आणि म्हणून माता लक्ष्मीला प्रसन्न करायचा असेल तर आपल्याला घरामध्ये स्वच्छता, पवित्रता असणे खूप गरजेचे आहे.

कारण नसेल तर घरांमधून आजारपण नक्की येतं आणि आजाराला आमंत्रण मिळतं त्यामुळे पैसा कधीच टिकत नाही, तो तुमचा नाहक खर्च होतो आणि अस्वच्छता ही आपलं मन सुद्धा अप्रसन्न ठेवतात. जे काही काम आपण करतो त्या कामात मन लागत नाही, थोडक्यात काय तर माता लक्ष्मी येण्यासाठी घरात स्वच्छता ठेवा.

लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपात आपल्याला माता लक्ष्मीला टिकवून ठेवायचे असेल आपल्या घरातील स्वच्छता म्हणजे पवित्रता हवी आणि आपण माता लक्ष्मीची पूजा अर्चा आणि मंत्र जप श्रद्धापूर्वक भावनेने केला पाहिजे,या तीन गोष्टी लक्षात ठेवा . आपल्या घरामध्ये एक स्वच्छता दोन पवित्रता आणि तीन माता लक्ष्मीची पूजा मंत्र जाप हा संपूर्ण श्रद्धापूर्वक मनाने करा.

हा उपाय स्वयंपाक घरामध्ये करायचा आहे, हा उपाय आपल्याला गुरूवारच्या दिवशी करायचा आहे, तुम्ही कधीही करू शकता, गुरुवारच्या दिवशी तुम्हाला अतिशय जलद फायदा मिळेल चांगल्या प्रकारचा सकारात्मक बदल म्हणून शक्यतो गुरुवारी करा. तुम्हाला मोठा फायदा पाहायला मिळेल. तसेच श्री स्वामी समर्थ महाराज यांचा गुरुवार हा दिवस आहे.

भगवान श्रीहरी विष्णूंचा वार आहे, अशा या गुरूवारच्या दिवशी आपण पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये जलपर्णी नावाची वनस्पती आणायची, ही वनस्पती कोणत्याही तलावांमध्ये ,नदीत सरोवराच्या, धरणाच्या शेजारी जिथे पाण्याचा साठा आहे तिथे आपल्याला ही जलपर्णी नावाची वनस्पती लगेच मिळेल.

ही वनस्पती पाण्याला रक्षक बनवायचं काम करते पण वास्तुशास्त्र म्हणते की त्याचा वापर करून आपण आपल्या घरी धन आकर्षित करू शकतो. या वनस्पतीच मूळ जे आहे ते आणा आणि गुरूवारच्या दिवशी कापडामध्ये बांधायचे आहे, पण त्यापूर्वी भगवान श्रीविष्णु, श्री स्वामी समर्थ महाराज आणि श्री माता लक्ष्मीची पूजा करून त्यांचा मंत्रजाप करून उपाय तुम्हाला करायचा आहे.

तसेच आपण किचनची स्वच्छता करायची आहे, माता अन्नपूर्णाची पूजा करायची आहे, पूजा करायची आहे आणि आपल्या स्वयंपाकघरात हा उपाय आपल्याला करायचा आहे. त्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते, आर्थिक प्रगतीमध्ये आपली मदत होते, पैसा येण्यासाठी जी काही अडचण आपल्या समोर येतात.

त्या दूर करण्यासाठी या वनस्पतीचा खूप मोठा फायदा आपल्याला होतो. कापडामध्ये ही वनस्पती बांधून आपण आपल्या स्वयंपाक घरामध्ये जिथून प्रवेश करतो तिथे वरती आपल्याला हे ठेवायचे आहे. ही वनस्पती आपल्याला दरवाजावर्ती लटकवायचे आहे. स्वयंपाक घरात आपण जिथून प्रवेश करतो त्या परिसरामध्ये आपल्याला लटकवायचे आहे.

संपूर्ण आठवडाभर ह्या गुरुवारी बांधली तर पुढच्या गुरुवारपर्यंत होती तसेच ठेवायचे आहे, आठ दिवस झाल्यानंतर आपल्याला कपड्यामधून काढून नवीन बांधून ठेवा. सर्व अडचणी दूर होतील. तसेच घराची स्वच्छता वरचेवर करायची आहे. घर नेहमी प्रसन्न राहील यासाठी प्रयत्न करायचे. तसेच ज्यांना शक्य त्यांनी सकाळ संध्याकाळ धूप दीप लावा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *