कोणत्याही मंदिरात गुपचूप लिहा हे अंक लाख रुपये मागाल, करोड मिळतील!

राशिभविष्य अध्यात्मिक

मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण हे उद्योग, व्यवसाय करीत असतात. परंतु लाभ मात्र होत नसेल म्हणजेच तो उद्योग व्यवस्थित चालत नसेल त्यामध्ये बरकत होत नसेल तसेच ज्या लोकांना कोणत्याही प्रकारचा रोजगार मिळत नसेल म्हणजे कितीही प्रयत्न केले तरी काम मिळत नसेल तर अशा लोकांनी हा उपाय अवश्य करून पहावे.

तसेच ज्यांच्या घरामध्ये तरुण-तरुणी आहेत. पण त्यांच्या लग्नासाठी योग्य स्थळ मिळत नसेल म्हणजेच त्यांच्या विवाह कार्यामध्ये अनेक प्रकारच्या बाधा अडचणी येत असतील तर या बाधा अडचणी दूर होऊन विवाह कार्य संपन्न होण्यासाठी देखील हा उपाय अवश्य करू शकता. तसेच ज्याच्या घरांमध्ये खूपच गरीबी आहे, दरिद्री आहे, घरामध्ये पैसा येत नसेल म्हणजेच लक्ष्मी स्थिर राहत नाही तर अशा लोकांनी लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील हा उपाय केला तरीही चालतो.

तर वरील सांगितल्याप्रमाणे वरील कोणत्याही प्रकारच्या अडचणी तुम्हाला असतील तर हा तुम्ही उपाय आवश्य करू शकता. यामुळे तुमचा उद्योग, व्यवसाय व्यवस्थित चालेल. तसेच ज्यांना नोकरी मिळत नाही त्यांना नोकरी मिळेल. विवाह कार्य संपन्न होईल. तसेच घरामध्ये गरिबी देखील राहणार नाही. चला तर मग जाणून घेऊयात हा उपाय नेमका कोणता आहे तो.

हा उपाय करण्यासाठी आपणाला मंदिरात जाऊन तेथे काही अंक लिहावयाचे आहेत. जर तुम्हाला मंदिरात जाणे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घरात देवघर असेल तर त्या देवघरात तुम्ही हा उपाय केला तरी चालेल. हा उपाय करत असताना तुम्हाला पिवळा चंदन लागेल. पिवळ्या रंगाचे चंदन नसेल तर हळदीचा वापर केला तरी सुद्धा चालेल.दोन्हींचा पण प्रभाव सामान रूपाने प्राप्त होईल.थोडेसे पिवळे चंदन किंवा हळद घ्यायची आहे.

पाणी किंवा तेल वैगरे टाकून त्याचा गोळा बनवायचा आहे . त्यानंतर उजव्या हाताच्या अनामिक आणि तर्जनी या दोन बोटांच्या मदतीने हा नंबर तुम्ही त्या मंदिरात लिहायचा आहे.जर भिंतीवर लिहिणे अशक्य असेल तर कोरा कागद घ्यायचा आहे आणि त्यावर हा नंबर तुम्ही लिहू शकता. नंतर हा कागद लक्ष्मी मातेच्या चरणी ठेवायचा आहे.

ज्यांना शक्य आहे त्यांनी सफेद रंगाचा कापड घ्या. त्या कपड्यावरती हा नंबर लिहा आणि तो कापड तुम्हाला त्या देवतेच्या चरणी अर्पण करायचा आहे. जर तुम्ही तुमच्या देवघरात हा उपाय करणार असाल तर तुमच्या देवघरासमोरच बसून तुमच्या या दोन्ही बोटानी म्हणजे हि दोन बोटे एकत्र जुळवायची आहे.

अनामिक आणि तर्जनी म्हणजे अंगठ्याजवळचे आणि करंगळी जवळचे बोट हि दोन्ही बोटे जुळवून एकत्रित रित्या हा नंबर तुम्हाला लिहायचा आहे. असा हा कागद असेल किंवा कापड असेल हे तुम्ही तुमच्या देवघरात ठेवू शकता किंवा कोणत्याही मंदिरात जाऊन तुम्ही मातेच्या चरणी ठेवू शकता. तसेच मंदिराच्या कोणत्याही भिंतीवर हा नंबर लिहायचा आहे.

तुम्ही ज्या मंदिरामध्ये हा उपाय करणार आहात त्या मंदिरात तुम्हाला 11 अगरबत्ती लावायचे आहे. तसेच नैवेद्य दाखवायचा आहे आणि मनोभावे तुमची जी इच्छा आहे ती इच्छा बोलायची आहे. तुमची जेव्हा ती इच्छा पूर्ण होईल.तेव्हा तो कागद किंवा तो कापड मंदिरात ठेवला असेल तर अति उत्तम आहे.

मात्र जर घरी तुम्ही हा उपाय करत असाल तर तो कापड किंवा कागद जवळपासच्या मंदिरात नेऊन ठेवायचा आहे. तर तुम्हाला त्या कागदावर किंवा कपड्यावर जो अंक लिहायचा आहे तो अंक आहे ६४.तर हा अंक तुम्हाला लिहायचा आहे. संपूर्ण ब्रह्मांडात हा नंबर सर्व श्रेष्ठ मानला जातो. हा उपाय तुम्हाला मंदिरातच का करायचा आहे?

तर मंदिरात सकारात्मक ऊर्जा भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे आपणाला लवकर त्याचा लाभ होऊ शकतो. तर मित्रांनो वरील सांगितल्याप्रमाणे तुम्हाला यापैकी कोणतीही अडचण असेल तर तुम्ही हा प्रभावशाली अंक अवश्य लिहा. म्हणजे हा उपाय नक्की करून पहा. यामुळे तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *