कोणत्या मंदिरात किती प्रदक्षिणा घालाव्यात ? नक्की जाणून घ्या !

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो प्रत्येकाचे कुलदेव कुलदेवता वेगवेगळ्या असतात त्याच्यावरून त्यांचे मार्ग देखील वेगळे असतात.आपल्याला प्रत्येकाला माहीत असते की आपल्या अडचणीच्या वेळेमध्ये आपल्याला मदत करतो असं आपल्यावर किती जरी वाईट वेळ आली

तर आपण बाहेर पडतो वर्षातून एकदा का असेना पण आपल्या कुलदेवीला किंवा कुलदेवतला जाऊन यायचंच आहे जसं आपल्याला वेळ मिळेल तर आपण वेगवेगळ्या मंदिरात देखील जायचं आहे आपल्याला ज्या काही अडचणी असतील तर त्या अडचणी आपण सांगू त्याची मार्ग आपण काढत असतो.

पण अशा काही अडचणी असतात की त्याची आपल्याला मार्ग लवकर मिळत नाहीत तर मित्रांनो आपण वेगवेगळ्या मंदिरात जातो पण मंदिरात गेल्यानंतर किती प्रदक्षिणा घालायचे आहेत हे आपल्याला माहीत नसतं आपण सर्व मंदिरात सेमच प्रदक्षिणा घालत असतो

म्हणजेच की दोन पाच ह्या प्रदक्षिणा ठरलेला असतात तर मित्रांनो आज आपण कोणत्या मंदिरात किती प्रदक्षिणा घालायचे याबाबतची माहिती जाणून घ्यावी तर मित्रांनो पहिला आहे ते म्हणजे देवीची मंदिर आपण देवीच्या मंदिरामध्ये जात च असतो पण तिथे गेल्यानंतर आपण ओटी वगैरे भरत असतो.

ओटी वगैरे भरून झाल्यानंतर आपण पुढच्या प्रार्थना करून झाल्यानंतर प्रदक्षिणा घालतो ती प्रदक्षिणा आपल्याला फक्त एक वेळाच घालायची आहे कारण देवीला प्रदक्षिणा एक वेळे च घेतली जाते. दुसऱ्या आहे ते म्हणजे भगवान श्री विष्णूचे मंदिर असेल तर तिथे आपल्याला चार वेळा प्रदक्षिणा घालायचे आहेत तिसऱ्या आहे.

ती म्हणजे भगवान सूर्यनारायणाचे मंदिर असेल तर सात वेळा प्रदक्षिणा घालायचे आहेत. चौथा आहे ते म्हणजे भगवान शिव शंकराचे मंदिर असेल तर अर्धी प्रदक्षिणा घालायची आहे पाचवा आहे ते म्हणजे शिवपार्वती पुत्र म्हणजेच केसरी गणेशाचे मंदिर असेल तर ती प्रदक्षिणा घालायचे आहेत.

श्री गणेशाला प्रदक्षिणा घातल्याने रिद्धी सिद्धीसहित समृद्धीचे प्राप्ती होते असे म्हटले जाते सहावा आहे म्हणजे ज्या मंदिरात प्रदक्षिणा घालण्यात जागा नाही अशा ठिकाणी देवासमोर उभे राहून स्वतःभोवती गोल फिरायचे आहेत असे प्रदक्षिणा पूर्ण करायचे आहे. तर मित्रांनो वरती सांगितल्या प्रकारे तुम्ही कोणत्याही मंदिरात गेला तर तिथे किती प्रदक्षिणा घालायचे आहे ठरलेल असत

याबाबतची माहिती जर तुम्हाला नसेल तर मी आता तुम्हाला वरती सांगितला आहे त्या पद्धतीने तुम्हाला प्रदक्षिणा घालायचे आहेत अशा प्रकारे जर तुम्ही प्रदक्षिणा घातला तर तुम्हाला कोणत्याच प्रकारची अडचणी निर्माण होणार नाही तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या इच्छा लवकरच पूर्ण होणार आहेत.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *