कोणत्याही गुरुवारी देवघरामध्ये ठेवा अशी सुपारी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील

अध्यात्म माहिती

मित्रांनो प्रत्येकाची कोणती ना कोणती इच्छा असते ती अपूर्ण राहिलेली असते ती पूर्ण करण्यासाठी ते अनेक प्रकारचे प्रयत्न करत असतात उपवास करतात व्रत करतात देवाला साकणे घालतात नवस देखील बोलून घेत असतात तरी त्यांचे इच्छा पूर्ण होत नसते इच्छा पूर्ण करण्यासाठी ते लोक काहीही करू शकतात.

तर मित्रांनो तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी फक्त कोणत्याही गुरुवारी तुम्हाला तुमच्या देवघरांमध्ये सुपारी ठेवायची आहे तर ती सुपारी कोणत्या प्रकारे ठेवायची आहे चला तर आता आपण जाणून घेऊया. मित्रांनो तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी एक सुपारी लागणार आहे.

सुपारी पूजेची असली पाहिजे कारण सुपारी मध्ये देखील अनेक प्रकार असतात खायची देखील सुपारी मिळते तर आपल्याला खायची सुपारी न आणता पूजेची सुपारी किराणा मालाच्या दुकानांमधून किंवा जिथे खाऊची पाने मिळतात तिथून आपल्याला सहजच मिळून जाऊ शकते.

महिन्याच्या कोणत्याही एका गुरुवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्ही सुपारी अगोदर आणून ठेवला तरी देखील चालू शकते किंवा गुरुवारी आणला तरी देखील चालू शकते सुपारी आणल्यानंतर ना तुम्ही तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही ती देवघरांमध्ये पूजा प्रार्थना करून ठेवायची आहे.

तुम्हाला सकाळी वेळ असेल तर तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी केला तरी देखील चालू शकतं सुपारीला अगोदर स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहे त्याच्यानंतर न त्या सुपारीला एका ताटामध्ये किंवा तांब्याच्या कोणत्याही ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये ठेवायचे आहे आणि त्याच्यावर तीन चमचे दूध टाकायचे आहे.

तुम्हाला तीन चमचे दूध टाकताना एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे ओम नमःभगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणून झाल्यानंतर ना पुन्हा तुम्हाला तीन चमचे पाणी टाकायचे आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. दूध टाकताना तीन वेळेस हा मंत्र बोलायचा आहे व पाणी टाकताना देखील पाण्याच्या चमच्या सोबत तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे.

हे सर्व करून झाल्यानंतर ना तुम्हाला सुपारी देवघरामध्ये कोणत्याही जागी ठेवायचे आहे जिथे तुम्हाला जागा असेल तिथे तुम्ही ठेवू शकता हे उजव्या हाताला किंवा डाव्या हाताला किंवा मधोमध ठेवली तरी देखील चालू शकते त्याच्यानंतरन तुम्ही त्या सुपारीचे हळदीकुंकू अक्षद व फुले वाहून पूजा करायची आहे.

अगरबत्ती लावून अगरबत्ती ओवाळायची आहे व दिवा देखील लावायचा आहे आणि त्याच्यानंतर ना तुम्ही हात जोडून तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा बोलून दाखवायची आहे मनामध्ये कोणतेही लालच किंवा कोणतीही लोभ न ठेवता तुम्हाला फक्त तुमची इच्छा आहे ती मनापासून तुम्हाला पूर्ण करायची आहे तीच इच्छा तुम्ही मागून घ्यायची आहे.

तुमची जी काही इच्छा आहे ती बोलून झाल्यानंतर तुम्हाला ती सुपारी तुमच्या देवघरांमध्येच ठेवायची आहे तुम्हाला हा उपाय फक्त गुरुवारी करायचा आहे तो कोणत्याही गुरुवारी तुम्ही केला तरी देखील चालू शकते तुम्ही ज्या गुरुवारपासून पूजा करता तिथून पुढे पूर्ण एक महिना तुम्हाला ती सुपारी तुमच्या देवघरांमध्येच ठेवायची आहे.

तुम्ही समजा पाच तारखेला हा उपाय केला असेल तर पुढच्या पाच तारखेला तुम्हाला ती सुपारी देवघरामधून काढून वाहत्या पाण्यामध्ये सोडायची आहे त्या सुपारीचे तुम्हाला विसर्जन करायचे आहे तुम्हाला जर वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करणे शक्य नसेल तर तुमच्या घरामध्ये तुळस असेल.

तर तुळशीच्या आत मध्ये तुम्हाला सुपारी ठेवायची आहे मातीच्या आत जायला पाहिजे याची तुम्ही काळजी घेऊन त्याला तिथे ठेवायचे आहे आणि जी काही तुमच्या इच्छा आहे ती इच्छा तुमची एका महिन्याच्या आत मध्ये पूर्ण होणार आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *