कुलदेवतेच्या चार गोष्टी करायलाच हव्यात कुटुंब सुखी राहते..

अध्यात्मिक

मित्रांनो प्रत्येकाची कुलदेवी व कुलदैवत हे वेगवेगळ्या असते त्याला वर्षातून एकदा का असेना आपल्याला जाऊन यायला लागतच असते तुम्ही तुमच्या कुलदेवतेची नियमित उपासना करता का कुलदेवतेची सेवा कशी करावी याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का काही माहीत असो किंवा नसो पण चार गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला माहिती असायलाच हव्या आणि त्या तुम्ही कुलदेवतेसाठी करायलाच हव्यात कोणत्या आहेत त्या चार गोष्टी चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

मित्रांनो कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनला आहे कुळाचे देवता ती कुलदेवता ज्या घरात देवतेची उपासना केल्यावर मुला धार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते म्हणजेच अध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो ती देवता म्हणजे कुलदेवता कुलदेवता ज्यावेळी पुरुषी देवता असते तेव्हा तिला कुलदेव आणि जेव्हा ती स्त्रीदेवता असते.

तेव्हा तिला कुलदेवी असे म्हटले जाते ही झाली कुलदेवते बद्दलची प्राथमिक माहिती मित्रांनो पण कुलदेवतेची सेवा करणे का गरजेचे आहे तर आपल्या कुलाची देवता ही आपली रक्षण करत असते आणि म्हणूनच आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या कुळामध्ये सगळं सुरळीत चालावं यासाठी आपल्याला कुलदेवतेची उपासना करणं आवश्यक असतं.

मुलांची शिक्षणा असतील लग्न असतील आपल्या घरातील आजारपणा असतील त्या सगळ्या मागे बऱ्याचदा कुलदेवतेची उपासना व्यवस्थित न होणे कुळाचार व्यवस्थित न होणे ही सुद्धा कारणे असू शकतात आपल्या कुळाची आई आपल्या कुळाचा देव तो आपल्या संपूर्ण कुटुंबाचं पाऊल पाऊल रक्षण करत असतो आणि म्हणूनच त्याची सेवा आणि उपासना होणेही तितकंच आवश्यक आहे.

मित्रांनो बर त्याची सेवा उपासना कशी करावी फार काही करता आलं नाही तरी चार गोष्टी मात्र करायला चाव्या त्यातली पहिली गोष्ट आहे ती म्हणजे कुलदेवी तिची मूर्ती टाक किंवा फोटो यापैकी एक काहीतरी तुमच्या घरामध्ये असायला हवं तुमच्याकडे पूर्वापार चालत आलेली कुलदेवतेचे टाक असतील तर अति उत्तम आहे पण काही जणांकडे टाक नसतील तर तुम्ही कुलदेवतेची मूर्ती किंवा कुलदेवतेचा फोटो घरातला देवघरांमध्ये ठेवायचा आहे.

आणि नुसता ठेवायचा नाही तर त्याची नियमित भक्तिभावाने पूजा देखील करायची आहे दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे रोज कुलदेवीच्या मंत्राचा जप कमीत कमी एक माळ तरी करायचा आहे तुमची कोणतीही कुलदेवी असेल तरी त्या देवीचा एक मंत्र असतो आणि त्या मंत्राचा जप तुम्ही कमीत कमी एक माळ करायचा आहे समजा तुमची कुलदेवता हे महालक्ष्मी देवी तर श्री महालक्ष्मी देवी नमः असा नाम जप्त तुम्ही नियमित करायचा आहे विवाहित स्त्रीने सासरच्या कुलदेवतेचा नाम जप करायचा आहे .

आता ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी असे दोन्ही असतील त्यांनी कुलदेवीचा लांब नियमित करावा जर कुलदेवता ठाऊकच नसेल की काय कुलदेवत आहे आमची आम्हाला माहित नाही तर आम्ही काय जप करायचा तर तुम्ही श्री कुलदेवताय नमः असा नाम जप करावा हा नाम जप श्रद्धेने केला स्कूल देवतेचे नाव सांगणार व कोणीतरी नक्कीच भेटतं अशा अनेक साधकांचा अनुभव आहे.

श्री कुलदेवते नमः देव त्यांच्या तारक तत्त्वांची जागृत होऊन त्या तत्त्वांचा लाभ आपल्याला होतो मित्रांनो तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे कुलदेवतेच्या वारी उपवास करावा खास करून विवाहित महिलांनी या दिवशी उपवास करायचा आहे तो संपूर्ण कुटुंबाला लाभदायक ठरू शकतो . जर तुम्हाला कुलदेवीचा वार माहित नसेल तर मंगळवारी तुम्ही उपवास करू शकता.

कारण मंगळवार हा देवीचा वार आहे शेवटची गोष्ट म्हणजे वर्षातून एकदा तरी संपूर्ण कुटुंबाने कुलदेवीने कुलदेवीचे दर्शन घ्यावा आणि घरातले विवाहित महिलांनी देवीचे दर्शन घेतल्यानंतर देवीची ओटी अवश्य भरावी आपला आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो त्या देवतेला कुळाची कुलदेवता म्हणतात.

मित्रांनो वरील माहिती विविध शास्त्राच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष कार्यालयाला आपण भेट देऊ शकता. तसेच अशाच प्रकारच्या विविध राशी व उपाय यासंबंधीची माहिती जाणून घेण्यासाठी हार्दिक शुभेच्छा तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *