कुलदेवतेच्या “या” गोष्टी करायलाच हव्यात, कुटुंबात सुख-समृद्धी नांदेल…

अध्यात्मिक

मित्रांनो प्रत्येक जणांच्या कुलदेवी ह्या वेगवेगळ्या असतात प्रत्येक जण वेगवेगळ्या देवांवर श्रद्धा ठेवत असतात तुम्ही तुमच्या कुलदेवतेचे नियमित उपासना करत आहात का कुलदेवी तिची सेवा कशी करावी याबद्दल तुम्हाला काही माहित आहे का काही माहीत असो किंवा नसो पण चार गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला माहिती असायला हव्यात.

आणि त्या तुम्ही कुलदेवतेसाठी करायला देखील हव्या आहात कोणत्या आहेत त्या चार गोष्टी चला तर मग मित्रांनात आपण जाणून घेऊया. मित्रांनो पहिला आहे तो म्हणजे कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनला आहे कुलाचे देवता ती कुलदेवता ज्या देवतेची उपासना केल्यावर मुला धार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते म्हणजेच अध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो.

ती देवता म्हणजे कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते तेव्हा कुलदेव असे म्हटले जाते . आणि जेव्हा ती स्त्री देवता असते तेव्हा तिला कुलदेवी असे म्हटले जाते कुलदेवते बद्दलची प्राथमिक माहिती पण कुलदेवी तिची सेवा करणे का गरजेचे आहे तर आपल्या कुलाची देवता ही आपली रक्षण करत असते.

आणि म्हणूनच आपल्या कुटुंबामध्ये आपला कुळामध्ये सगळं सुरळीत चालावं यासाठी आपल्याला कुलदेवतेची उपासना करणे. फारच आवश्यकता असते मुलांचे शिक्षण असतील लग्न असतील आपल्या घरातील आजार पण असतील या सगळ्या मागे बऱ्याचदा कुलदेवी तिची उपासना व्यवस्थित न होणे, कुलाचार व्यवस्थित न होणे ही सुद्धा कारणे असू शकतात.

आपल्या कुलाची आई आपल्या कुलाचा देव तो आपल्या संपूर्ण कुटुंबाचं पाऊल पाऊल रक्षण करत असतो आणि म्हणूनच त्यांची सेवा आणि उपासना होणे ही तितकीच आवश्यक आहे व त्यांची सेवा उपासना कशी करावी ते देखील आपण आता जाणून घेणार आहोत मित्रांनो जास्त काही करता आलं नाही तरी या चार गोष्टी मात्र करायलाच हव्यात.

मित्रांनो पहिली गोष्ट आहे ती म्हणजे कुलदेवते ची मूर्ती किंवा फोटो यापैकी एक काहीतरी तुमच्या घरामध्ये असायला हवे तुमच्याकडे पूर्वापार चालत आलेले कुलदेवतेचे टाक असतील तर अति उत्तमच असणार आहे पण काही जणांकडे टाक नसतील तर तुम्ही कुलदेवतेची मूर्ती किंवा कुलदेवतेचा फोटो घरातल्या देवघरांमध्ये ठेवायला हवा आणि नुसतं ठेवायचं नाही तर त्याची नियमित भक्तिभावाने पूजा सुद्धा करायचे आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे रोज कुलदेवीच्या मंत्राचा जप कमीत कमी एक माळ तरी करायचा आहे.तुमची कोणतीही कुलदेवी असेल तरी त्या देवीचा एक मंत्र असतोच आणि त्या मंत्राचा जप तुम्ही करत राहायचं आहे कमीत कमी तुम्हाला एक माळ तरी करायचा आहे समजा तुमची कुलदेवता हे महालक्ष्मी देवी तर श्री महालक्ष्मी देवी नमः विवाहित स्त्रियांनी सासरच्या कुलदेवतेच्या नामाचा जप करायचा आहे आता ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी असे दोन्ही असतील त्यांनी कुलदेवीचा नाम जप नियमित करायचा आहे .

आता जर कुलदेवता कोणता आहे हे माहीतच नसेल कुलदेवत आहे आमची आम्हाला माहितीच नाही तर मग काय आणि कोणता जप करायचा तर तुम्ही श्री कुलदेवतेय नमः असा नाम जप करायचा आहे हा नाम जप खूप श्रद्धेने केला तर कुल देवतेचे नाव सांगणार कोणीतरी नक्कीच भेटतो असा अनेक साधकांचा अनुभव देखील आहे श्री कुलदेवताय नमः या नावाचा जप देवतेच्या तारक तत्वाशी संबंधित असल्यामुळे कुलदेवता या शब्दातील दे हे अक्षर उच्चारताना थोडं लांबवाव यामुळे देवतेचे तारक तत्व जागृत होऊन त्या तत्त्वाचा लाभ आपल्याला होतो.

आता मित्रांनो तिसऱ्या गोष्टीबद्दल जाणून घेऊया कुलदेवतेच्या वारी उपवास करायचा आहे खास करून विवाहित महिलांनी या दिवशी उपवास करायचा आहे तो संपूर्ण कुटुंबाला लाभदायक ठरू शकतो जर तुम्हाला कुलदेवीचा वार माहित नसेल तर मंगळवारी तुम्ही उपवास करू शकता कारण मंगळवार हा देवीचा वार आहे शेवटची गोष्ट वर्षातून एकदा तरी संपूर्ण कुटुंबाने कुलदेवीचे दर्शन घ्यावे आणि घरातल्या विवाहित महिलांनी देवीचे दर्शन घेतल्यानंतर न देवीची ओटी भर आवश्यक भरायचे आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध शास्त्राच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष कार्यालयाला आपण भेट देऊ शकता. तसेच अशाच प्रकारच्या विविध राशी व उपाय यासंबंधीची माहिती जाणून घेण्यासाठी हार्दिक शुभेच्छा तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *