कुंभ राशीत 19 दिवसांसाठी तीन ग्रह एकत्र येणार या तीन राशींना मिळणार लाभ.

अध्यात्मिक राशिभविष्य

मित्रांनो ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह हे ठराविक काळानंतरनं आपली राशी बदल करत असतात त्याचबरोबर गृहमंडळात रोज काही ना काही घडामोडी या घडत असतातच ग्रहाची स्थिती वारंवार बदलत असते आणि या बदलाचा परिणाम पूर्ण बारा राशींवर होत असतो प्रत्येक ग्रहाची गोचर स्थिती वेगळी असते त्या आग्रहांमध्ये मित्र व शत्रुत्वाचेही नाते असते.

त्यामुळे प्रत्येक स्थितीचा मानवी जीवनावर काही ना काही परिणाम होत असतो पृथ्वी तलावर देखील परिणाम होत असतो आता तब्बल पन्नास वर्षानंतर न कुंभ राशीत शनीसह अजून दोन ग्रह एकत्र येणार याचा राशीचक्रावर कोणता प्रभाव पडणार. तर गोचर कालावधीनुसार शनि सर्वात मंद गतीने भ्रमण करणारा ग्रह आहे.

त्यामुळे एका राशीत पुन्हा येण्यासाठी तीस वर्षाचा कालावधी लागतो इतर ग्रहांचा ही कालावधी वेगवेगळ्या आहे शनी तीस वर्षानंतरनं कुंभ राशीत येतील तसेच मार्चमध्ये शुक्र सात ते 31 मार्चपर्यंत कुंभ राशी मध्येच असतील आणि बुध सात ते 26 मार्च पर्यंत कुंभ राशी मध्ये असतील त्यामुळे हा 19 दिवसांचा त्रिग्रही योग जुळून येणार आहे आणि या स्थितीचा तीन राशींना खूप फायदा होणार आहे या राशींच्या जीवनातील संघर्ष संपून जाणार आहे तर कोणत्या राशी आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

मित्रांनो सर्वात पहिला राशी आहे ती म्हणजे कुंभ राशी: कुंभ राशीच्या व्यक्तींना तीन ग्रहाचे बळ एकत्रित मिळणार आहे कुंभ राशींच्या लग्न भावात हे तीनही ग्रह एकत्र येणार आहेत त्यामुळे तुमचा आत्मविश्वास दुपटीने वाढेल तुम्ही जे काम हाती घेतला आहे त्यामध्ये यश प्राप्त होणार आहे तुमची सर्व कामे यशस्वीरित्या पार पडणार आहेत तुमच्या समाजातील मानसन्मन वाढेल तुम्ही तुमच्या व्यवसायात अपेक्षित प्रगती गाठाल तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल तुमची बचत चांगली होईल यामुळे तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील वैवाहिक जीवनात आनंद येईल जोडीदाराला घेऊन बाहेर फिरायला जाल जोडीदाराला त्याच्या कामात चांगला लाभ मिळेल तुमच्या वैवाहिक जीवनात सुख-समृद्धी पाहायला मिळेल.

मित्रांनो दुसरी राशी आहे ती म्हणजे वृषभ राशि: वृषभ राशींच्या व्यक्तींच्या कुंडलीच्या कर्म स्थानात हा त्रिग्रही योग तयार होत आहे त्यामुळे वृषभ राशीच्या व्यक्तींना नोकऱ्यांनी व्यवसायात चांगले परिणाम दिसून येतील उद्योगपतींना कामाला प्रगती जाणवेल तसेच व्यापारांना आपल्या व्यापाराचा विस्तार करण्यासाठी हा कालावधी उत्तम ठरणार आहे नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पगार वाढ किंवा पदोन्नती मिळू शकते तसेच इच्छित ठिकाणी बदली होऊ शकते वृषभ राशींच्या व्यक्तींना वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळेल तुम्हाला आवडीलधाऱ्यांची काळजी घ्यावी लागेल तसेच वेळोवेळी त्यांच्या आर्थिक अडचणीत आशीर्वाद आणि सल्ला घ्यावा लागेल.

मित्रांनो तिसरी आणि शेवटची रास आहे ती म्हणजे मिथुन राशी: या राशींच्या व्यक्तींच्या नवव्या स्थानातील ग्रह एकत्र येणार आहेत त्यामुळे या कालावधीत तुमचे नशीब जोरावर असणार आहे एखादी गोष्ट हाती घेतली की ती पूर्णत्वास जाणारच यात काही शंका नाही तुम्ही तुमच्या व्यवसायाचा देश विदेशात विस्तार वाढवू शकता मिथुन राशींच्या व्यक्तींची धार्मिक आवड व प्रगती वाढीस लागेल मिथुन राशींच्या व्यक्तींच्या प्रेम जीवनात आणून देईल तुम्हाला प्रेमात यश मिळेल तुम्हाला या काळात विवाहासाठी होकार देतील यामुळे कुटुंबात आनंदचे वातावरण राहणार आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध शास्त्राच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष कार्यालयाला आपण भेट देऊ शकता. तसेच अशाच प्रकारच्या विविध राशी व उपाय यासंबंधीची माहिती जाणून घेण्यासाठी हार्दिक शुभेच्छा तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *