कुत्र्याचे रडणे अशुभ का मानले जाते? यामागचे कारण जाणून घ्या

अध्यात्म माहिती

मित्रांनो आपल्या घरासमोरील जर एखादे कुत्रे रडत असेल तर त्याला आपण अशुभ संकेत आहे.असे आपण मानतो कारण कुत्रे भुंकल्यानंतर आपल्याला मोठ्या व्यक्तीने सांगितलेले असते की जर कुत्र्याचा रडण्याचा आवाज आला तर वाईट बातमी आपल्या कानावर पडतेच.घराबाहेर कुत्र्याच्या रडण्याचा आवाज येऊ नये.

असं अनेकदा तुम्ही घरातील वडीलधाऱ्याकडून ऐकलं असेल. तर अशाच अनेक गोष्टी धर्मशास्त्रनुसार सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर काही गोष्टी अशा आहेत ज्या अशुभ मानले जातात.आणि त्यापासून लांब राहण्याचा सल्ला वडीलधाऱ्यांकडून म्हणजेच मोठया लोकांपासून दिला जातो. त्यामुळे व्यक्तीला अनेक समस्यांचा सामना करावा लागत नाही.

मात्र कधी कधी रात्री कुत्र्याच्या रडण्याचा आवाज आपल्याला जास्त येतो किंवा सतत कुत्री रडत असतात तर त्याचे नेमके कोणते कारण आहे चला तर आता आपण जाणून घेऊया. धार्मिक मान्यतेनुसार कुत्र्याचे रडणे आणि दुःखांचे संकेत असतात .ज्या व्यक्तीच्या घराबाहेर कुत्रा रडतो त्याच्या घरात दुःखाची बातमी किंवा अशोक बातमीबातमी ऐकायला मिळते.

प्रचलित समजुतीनुसार कुत्र्यांना त्रासाची पूर्व सूचना किंवा एखादी वाईट घटना घडणार असेल तर याचा अगोदरच अंदाज येतो असं मानलं जात. ज्योतिष शास्त्रानुसार कुत्री रडत असेल किंवा ती रात्रीची वेळ असेल तर त्यांच्या आजूबाजूला पूर्वज किंवा वाईट बातमी या कानांवर पडणार आहे. त्याची बघण्याची आणि दिसण्याची दृष्टी ही फारच चालक व दुर्मिळ असते.

त्याच्यामुळे त्यांना सगळ्यात अगोदर वाईट बातमी किंवा आपल्याला अशुभ संकेत येण्याचे कारण त्यांना समजले जाते. कुत्रे रात्री किंवा दिवसा दोन्ही रडत असेल तर त्यांच्यासाठी रडणे शुभ मानले जात नाही. धार्मिक मान्यतेनुसार रात्री कुत्र्याचे रडणे हे अनेक दुःखाचे संकेत मानले जातात.

ज्या व्यक्तीच्या घराबाहेर कुत्रा रडतो तेव्हा ते दुर्दैवाचे लक्षन आसते. अनेक आपत्तींची कुत्र्यांना आधीच चाहूल लागते.एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा असते आणि त्या शक्तीचा विरोध करताना कुत्रे भुंकत असतात. असे सांगितले जातात.याशिवाय घरातील पाळीव कुत्रा जरी रडू लागला किंवा त्याच्या डोळ्यातून अश्रू व्हावं लागलं किंवा त्याने खाणे पिणे सोडले तर त्याचा अर्थ असा होतो की आपल्या घरावर मोठ संकट येणार आहे. तो तुम्हाला संकेत देत असतो.

परिसरात त्याच्या आवाजाने उपस्थितीची आणि त्रासाची जाणीव करून देतो.असे सांगितले जातात जेव्हा कुत्र्यांना वेदना किंवा अस्वस्थता असते किंवा एकटेपणा जाणवतो ते तेव्हा रडत असतात.आणि आपल्या सहकारी कळपाला जवळ बोलवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मी जे तुम्हाला वरती कुत्री का रडतात यांचे कारण सांगितले आहे व त्याची कोणते कोणते संकेत आहेत हे देखील तुम्हाला सांगितले आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *