घरांत लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अमावस्येला हा जालीम उपाय..

अध्यात्मिक वास्तुशास्त्र

काही वेळा आपल्या जीवनात असंख्य समस्या निर्माण होत असतात. तसेच याशिवाय कधीकधी जीवनात मानसिक, शारीरिक तसेच आर्थिक समस्या सातत्याने पाठपुरावा घेतात. मग असा अनेक प्रकारच्या अडचणीतून मुक्त होण्यासाठी आपण अनेक उपाय करीत असतो. यातील काही यशस्वी होतात, तर काही होत नाहीत.

मात्र जे यशस्वी होतात ते कायमस्वरूपी टिकत नाहीत. त्यामुळे तुम्हाच्या ही आयुष्यात जर अशाच समस्या निर्माण होत असतील, तर तुम्हाला हा अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय नक्कीच केला पाहिजे. त्यामुळे तुमच्या जीवनातील समस्या दूर होण्यास सुरुवात होईल. हा उपाय तुम्हाला मार्च महिन्यातील एका रविवारी करायचा आहे.

या दिवशी तुम्ही ही एक गोष्ट केल्यास, तुमच्या सर्व आर्थिक समस्या दुर होतील आणि तुमच्यांवर स्वामीची कृपा होईल. घरात पैसा येण्याचे नवीन मार्ग निर्माण होऊन, पैसा येऊ लागला.तुम्हाला अनपेक्षित इतक्या प्रचंड प्रमाणात धन तुमच्या घरातील येईल. त्यामुळे तुम्हाला हा उपाय नक्कीच केला पाहिजे.

रविवारचा दिवस हा सूर्यदेवाला समर्पित असल्यामुळे, आपण या दिवशी काही विशेष उपाय करून सूर्य देवांना प्रसन्न करू शकतो. तसेच सूर्य देव एखाद्या जीवनाला आदर आणि सन्मान वाढविण्याचे काम करत असताना. त्यामुळे कोणत्याही दिवशी हा उपाय केल्यास, कार्यक्षेत्रात यश मिळते आणि धना संबंधित सर्व समस्या दूर होतात.

तसेच जर तुम्ही रविवारीच्या दिवशी व्यवसायासाठी किंवा पैशाचा संबंधित कामासाठी घराबाहेर पडत असाल, तर बाहेर पडण्याच्या आधी आपण गोमातेची पूजा करून आणि तिला चारा खायला देवून, बाहेर पडल्यास आपले काम नक्की होते. याशिवाय कोणत्याही दिवशी तांब्याच्या भांड्यामध्ये जल आणि कुंकू मिसळून ,ते जल वडाच्या झाडाला अर्पण केल्यास, यामुळे धना संबंधित सर्व अडचणी दूर होतात.

तसेच आपल्या घरात किंवा जीवनात आर्थिक समस्या असल्यास रविवारी उगवत्या सूर्याला आपण पाण्याने अर्ग केल्यास तुमच्या आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते. त्या दिवशी आदित्य हृदय स्त्रोत पठण करायचा आहे आणि सूर्य मंत्राचा जप देखील करावे. याशिवाय “ओम श्री सूर्य नारायणाय नमः” या पवित्र मंत्राचा अखंड जप आपल्याला या दिवशी करायचा असतो.

तसेच घरातून एखाद्या विशिष्ट किंवा महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडत असतांना कायम आपल्या कपाळावर चंदनाचा टिळा लावला पाहिजे. तसेच या दिवशी गोर-गरिबांना लाल रंगाच्या वस्तू दान केल्यास, आपल्या जीवनातील पैसा संबंधित सर्व समस्या दूर होतात. तसेच रविवारी “नमो भगवते वासुदेवाय नमः” या मंत्राचा जप करीत माता तुळशीच्या 11 प्रदक्षिणा घालुन आणि माता तुळशीला पाणी अर्पण करायचा आहे.

हा उपाय केल्यास आपल्याला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो आणि पैशाच्या सर्व समस्या दूर होतात. कोणत्याही दिवशी आपण हे सर्व उपाय केल्यास, माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि तुमच्या घरात सुख-समृद्धी नांदेल. तसेच तुमच्या जीवनातील धना संबंधित सर्व प्रकारच्या समस्या दूर होण्यास मदत होईल.

मित्रांनो वरील माहिती विविध शास्त्राच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष कार्यालयाला आपण भेट देऊ शकता. तसेच अशाच प्रकारच्या विविध राशी व उपाय यासंबंधीची माहिती जाणून घेण्यासाठी हार्दिक शुभेच्छा तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *