माघ पौर्णिमेनंतर ‘या’ तीन राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा !

अध्यात्मिक राशिभविष्य

मित्रांनो शनिवारी 24 फेब्रुवारीला पोर्णिमा आहे. फेब्रुवारीतील या पौर्णिमेला माघ पौर्णिमा असे म्हणतात ही पौर्णिमा अत्यंत शुभ असते. आणि या पौर्णिमेनंतर काही राशीवर माता लक्ष्मीची मोठी कृपा होत असते. हिंदू पंचांगानुसार फेब्रुवारीच्या या आठवड्याचे शेवटी ही पौर्णिमा आहे. ज्योतिष शास्त्रानुसार यावर्षी पौर्णिमा कन्याराशीत होईल आणि त्याचा प्रभाव वेगवेगळ्या प्रकारे पडणार आहे.

कन्याराशीतील पौर्णिमा अनेकांना फायदे देते. या पौर्णिमेला काही राशी वर माता लक्ष्मीची विशेष कृपा राहणार आहे तर अशी नामात लक्ष्मीच्या कृपेने बरेचसे लाभ मिळणार आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार पौर्णिमा कन्या राशीत होत आहे आणि कन्या राशीचे स्वामी बुध आहे त्यामुळे बुध ग्रहाचा शुभ प्रभावही येत्या राशींवर पडणार आहे मागं पौर्णिमे नंतर शोभन योग तयार होणार आहे त्याचा फायदा अनेक राशींना होणार आहे. चला तर मग आता आपण जाणून घेऊ कोणत्या आहेत त्या राशी…

मित्रांनो सर्वात प्रथम राशी आहे ती म्हणजे वृषभ राशि: वृषभ राशींवर माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला सर्वच बाबतीत उत्तम यश प्राप्त होणार आहे तुम्हाला फायदा होणार आहे. खूप दिवसांचे अपूर्ण स्वप्न या काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे परिश्रमाचे फळ तुम्हाला या काळात मिळणार आहे लक्ष्मीची कृपेने तुम्हाला आर्थिक लाभ मिळणार आहे. तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवणार आहात कुटुंबात आनंदाचे वातावरण तयार होणार आहे तुमचा तुमच्या जोडी दाराशी चांगला ताळमेळ जमणार आहे प्रेम जीवनही आनंदात जाणार आहे.

मित्रांनो दुसरी राशी आहे ती म्हणजे मकर राशी: मकर राशीला हा काळा अत्यंत शुभ जाणार आहे शिक्षणाच्या बाबतीत तुम्हाला विविध पैलूंमधून मोठे फायदे मिळणार आहेत थोड्याच दिवसात तुम्हाला तुमच्या सर्व कामांमध्ये यश मिळेल तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल तुमची खूप दिवसांपासून ची अपूर्ण कामे पूर्ण होणार आहेत तुमचे निर्णय क्षमता चांगली होईल व्यवसायिक निर्णय खूप फायदेशीर ठरतील तुमच्या वाणीत गोडवा येईल तुम्ही कामाकडे पूर्ण लक्ष द्या तुम्हाला नवीन संधी चालून येतील.

मित्रांनो तिसरी राशी आहे ती म्हणजे कर्क राशि: कर्क राशीला माघ पोर्णिमा विशेष लाभदायक ठरणार आहे. या पौर्णिमेनंतर तुम्ही तुमच्या जीवन ज्या दिशेने घेऊन जात आहात त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे परीक्षेची आधीपासून तयारी केल्यास त्याचा तुम्हाला उत्तम लाभ मिळणार आहे. मेहनतीमुळे चांगला नफा संभावतो तुम्ही केलेले सर्व संकल्प पूर्ण होतील तुमचा आत्मविश्वास चांगला वाढेल अध्यात्मिक गोष्टीत रस वाढेल भौतिक सुखाचा अनुभव घ्याल तुमच्या पदोन्नतीचे योग संभावतात. नोकरदार वर्गाला दिलासा मिळणार आहे.

वरील माहिती विविध स्त्रोतांचे आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष कार्यालयाशी संपर्क साधू शकता. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो वरील माहिती विविध शास्त्राच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष कार्यालयाला आपण भेट देऊ शकता. तसेच अशाच प्रकारच्या विविध राशी व उपाय यासंबंधीची माहिती जाणून घेण्यासाठी हार्दिक शुभेच्छा तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *