महाशिवरात्रीला अशी करावी शिवांची पूजा चुकूनही या गोष्टी करायला विसरू नका..

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो आता थोड्याच दिवसांमध्ये महाशिवरात्री येणार आहे. मित्रांनो यावर्षी 2024 मध्ये महाशिवरात्री ८ मार्च रोजी शुक्रवारी आहे शिवरात्रीच्या दिवशी उपवास करून भगवान शंकरांची पूजा करण्याची परंपरा आहे भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी आणि उपवास ठेवण्यासाठी अनेक महत्त्वाचे नियम असतात ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे.

या नियमांचे पालन केल्यास महाशिवरात्रीचे पूर्ण फळ लवकर मिळते आणि भगवान शिवांची कृपा ही कायम राहते असे म्हटले जाते की काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट यांच्याकडून महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासनेचे महत्त्व जाणून घेऊया आणि उपवासाचे नियम कोणते आहेत चला तर मग आता पण जाणून घेऊया.

मित्रांनो सर्वात पहिला नियम आहे तो म्हणजे महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासना करणाऱ्यांसाठी पहिला नियम म्हणजे एक दिवस आधी तामसिक अन्न मद्यपान धूम्रपान इत्यादींचे सेवन करायचे नाही दुसऱ्या नियम आहे तो म्हणजे महाशिवरात्रीच्या पूजेसाठी बेलपत्र धतुरा फुले अक्षरात पांढरेचंदन भस्म गंगाजल कापूर गाईचे दूध उसाचा रस मदन मोळी शमीची पाने मंदारची फुले इत्यादी पूजा साहित्याची व्यवस्था करायची आहे

माता पार्वतीसाठी सौंदर्य सामान ठेवायचे आहे मित्रांनो तिसरा नियम आहे तो म्हणजे महाशिवरात्रीला भगवान शंकरांना नैवेद्य अर्पण करण्यासाठी थंड पदार्थ मालपुवा हलवा लस्सी मधील व्यवस्था करावी चौथा आहे तो म्हणजे महाशिवरात्री व्रताच्या दिवशी अन्न खाऊ नका फळे खा या दिवशी तुम्ही सूर्योदयापासून शिवांची पूजा करू शकता पाचवा आहे तो म्हणजे महाशिवरात्री व्रताच्या संपूर्ण दिवसात झोपणे टाळायचे आहे उपवासात झोपण्यास मनाई आहे ते म्हणजे जेव्हा तुम्ही शिवलिंगाची प्रदक्षिणा कराल तेव्हा अर्धी प्रदक्षिणा करून परत या शिवलिंगाची संपूर्ण प्रदक्षिणा निषिद्ध आहे.

सातवा आहे ते म्हणजे महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये तुळस हळद शंकर नारळ केवढ्याची फुल इत्यादींचा वापर करू नये हे शिवपूजेत निषिद्ध मानले जाते. आठवा आहे ते म्हणजे महाशिवरात्री व्रत उपासनेमध्ये ब्रह्मचर्य नियमांचे पालन करा नवा आहे ते म्हणजे महाशिवरात्रीच्या उपवासात रात्री जागर करायचा आहे याने व्रताचे अधिक पुण्य फळ मिळेल शिवपुराणात महाशिवरात्रीच्या रात्री जागराचे महत्त्व सांगितलेले आहे .

दहावा आहे ते म्हणजे महाशिवरात्री व्रताचे पारण निशिता कालच्या शुभ मुहूर्तावर करावे कारण चतुर्थी तिथीच्या समाप्तीची पारं करण्याचा नियम आहे सोमवारी उपवास करणाऱ्यांनी या चुका टाळायच्या आहेत महादेवांची कृपा नव्हे होईल व कृपा हिंदू धर्मामध्ये भगवान शिवांचे असंख्यभक्त आहेत .

जे सोमवारी उपवास करत असतात महादेवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांची पूजा सोमवारी करण्याची प्रथा आहे सोमवार हा भगवान शिवांना समर्पित केलेला आहे पाणी अर्पण करूनही भगवान शिव प्रसन्न होतात सोमवारी महादेवाच्या पूजेदरम्यान भगवान शंकराला अनेक वस्तू अर्पण केल्या जातात

मित्रांनो वरील माहिती विविध शास्त्राच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष कार्यालयाला आपण भेट देऊ शकता. तसेच अशाच प्रकारच्या विविध राशी व उपाय यासंबंधीची माहिती जाणून घेण्यासाठी हार्दिक शुभेच्छा तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *