महाशिवरात्रीला करा – शिवपुराणातील काही रहस्मय उपाय..

अध्यात्मिक

मित्रांनो शिवपुराणानुसार हे संपूर्ण विश्व ब्रह्मदेवांनी निर्माण केलेले आहे भगवान शिवांच्या आईचे नुसार आणि भगवान विष्णू त्यांचे पालन करतात म्हणूनच भगवान शंकराची आराधना करूनही मोठ्या समस्या दूर होतात मित्रांनो सोमवार हा शिवांच्या उपासनेच्या सर्वोत्तम दिवस मानला जातो शिव पूजेचे हे काही उपाय जर तुम्ही प्रत्येक सोमवारी किंवा यापैकी कोणतीही एक उपाय जरी केला तरी भगवान शिव तुमच्या सर्व समस्या दूर करू शकतात.

मित्रांनो एखाद्या व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात अडथळे येत असतील तर शिवलिंगावर केशर मिश्रित दूध अर्पण करायचे तसेच माता-पार्वतीची पूजा करायची आहे.माशांना पिठाच्या गोळ्या खाऊ घालायचे आहेत यादरम्यान ओम नमः शिवाय या मंत्राचा जप देखील करायचा आहे सोमवारपासून हे उपाय सुरू करा आणि त्यानंतर न रोज करा .

यामुळे वाईट काळ दूर होऊ शकतो 21 बेलपत्राच्या पानावर ओम नमः शिवाय असे लिहून ते शिवलिंगावर अर्पण करावे यामुळे भगवान शंकरांचा आशीर्वाद प्राप्त होतो भगवान शंकराचे वाहन बैल नंदीला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे यामुळे जीवनात सुख समृद्धी वाढते आणि समस्या दूर होतात तुमच्या क्षमतेनुसार गरिबांना अन्न द्या यामुळे तुमच्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही.

तसेच पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळेल तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात काळी तीळ मिसळून शिवलिंगाणा अर्पण करा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा यामुळे शनीची दोष दूर होतात घरामध्ये पार शिवलिंग आणा आणि या शिवलिंगाची रोज पूजा करा यामुळे तुमचे उत्पन्न वाढण्याची शक्यता निर्माण होऊ शकते पिठापासून अकरा शिवलिंगे तयार करा त्याच्यावर अकरा वेळा जलाभिषेक करायचा आहे या उपायाने मुलं होण्याची शक्यता असते शिवलिंगावर शुद्ध तूप अर्पण करावे नंतर पाणी अर्पण करायचे.

यामुळे मुलांशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात भगवान शिवाला पवित्र करा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा सायंकाळी शिव मंदिरात तुपाचे अकरा दिवे लावा एका भांड्यात गंगाजल घ्या भगवान शिवाला गंगाजलाने अभिषेक करा गंगेच्या पाण्याने अभिषेक केल्यानंतर शुद्ध पाण्यात काळे तीळ टाकून त्या पाण्याने भगवान शिवाला अभिषेक करायचा आहे शिवलिंगावर अत्तर मध दूध साखर आणि तूप अर्पण करायचे आहे यानंतर शिवलिंगाला शुद्ध पाण्याने अभिषेक करून सजवायचा आहे .

बेलाच्या पानावर रामाचे नाव लिहून ते शिवलिंगाला अर्पण करावे यानंतर ना पूर्ण भक्ती भवानी ओम नमः शिवाय मंत्राचा १०८ वेळा जप करायचा आहे तर सोमवारी भगवान शंकराला तूप साखर आणि गव्हाच्या पीठाने बनवलेले अन अर्पण करा या उपायाने तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी नांदणार आहे सोमवारी एखाद्या गरजू व्यक्तीला दूध साखर पांढरे वस्त्र आणि दही दान करावे या उपायाने भोलेनाथ आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात आणि इच्छित आशीर्वाद देखील देत असतात.

मित्रांनो वरील माहिती विविध शास्त्राच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष कार्यालयाला आपण भेट देऊ शकता. तसेच अशाच प्रकारच्या विविध राशी व उपाय यासंबंधीची माहिती जाणून घेण्यासाठी हार्दिक शुभेच्छा तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *