मकर राशीचे संपणार साडेसाती आता पुढे काय खास घडणार जाणून घ्या…

अध्यात्मिक राशिभविष्य

मित्रांनो मकर राशीची साडेसाती लवकरच संपणार आहे.साडेसात वर्षानंतर तुमची अनेक त्रासातून सुटका होणार आहे .साडेसाती संपल्यानंतर नंतरच्या काळात शनी तुम्हाला काय विशेष आणि खास परिणाम देणार आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो मकर राशीची शनीची साडेसाती 29 मार्च 2025 ला संपणार आहे. शनी दुसऱ्या घरातून तिसऱ्या घरामध्ये प्रवेश करणार आहे.

शनीची दृष्टी काही घरांवर पडणार आहे. शनीची साडेसाती संपल्यानंतर शनि त्या राशीला खूप चांगले फळ देणार आहेत. असे मानले जाते की मकर शनिच्या साडेसातीनंतर ना तुम्हाला खूप चांगले फळ प्राप्त होणार आहे. तुमच्या कुटुंबात जे काही तणाव होते मतभेद होते, नातं दुरावा होता हे सर्व सकारात्मकतेत बदलणार आहे .कुटुंबामध्ये आनंदात चे वातावरण निर्माण होणार आहे.

नात्यांमध्ये गोडवा राहणार आहे. तुमच्या पराक्रमाचे चांगले फळ तुम्हाला प्राप्त होणार आहे. तुमचे साहस वाढणार आहे तुमच्या व्यक्तिमत्त्वात खूप बदल घडणार आहे .ज्या व्यक्ती काही काम करत नव्हत्या ज्यांच्या जवळ काहीच काम नव्हते ज्या व्यक्ती करियर व कामांसाठी टेन्शनमध्ये होत्या त्यांचे त्रास कमी होणार आहेत. नोकरीच्या ठिकाणी चांगली संधी प्राप्त होणार आहेत.

करिअरमध्ये चांगली प्रगती होईल कामाची ठिकाणी चांगला लाभ मिळेल. नोकरी नसणाऱ्यांना नोकरी मिळेल शनी तुम्हाला एका ठिकाणी बसू देणार नाही. म्हणजे आळस दूर करतात त्यामुळे तुम्ही कामाला लागाल तुमची स्वप्ने योजना पूर्णत्वास जातील तसेच ज्या व्यक्तींना दातांचा त्रास डोळ्यांचा त्रास होता. त्यांचे दुखणे हळूहळू कमी होणार आहे.

मकर राशींची साडेसाती संपल्यानंतर तुमच्या भावंडांची तुमचे मतभेद तणाव होऊ शकतात. किंवा तुमचे तुमच्या शेजाऱ्यांशी वाद होऊ शकतात .याची तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे. शनीची दृष्टी पाचव्या घरावर पडल्यानंतर ज्या व्यक्ती संतती प्राप्तीसाठी प्रयत्न करत होत्या त्यांना संतान सुखाची अनुभूती मिळणार आहे.

ज्या व्यक्ती उच्च शिक्षणासाठी बाहेर जाऊ इच्छिता त्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.त्यांना चांगली संधी प्राप्त होणार आहे .त्यांच्यासाठी तुम्हाला एकाग्रता ठेवावी लागणार आहे. त्याचबरोबर तुम्ही कर्जामुळे त्रस्त होता कोर्टाच्या केसमुळे तणावात होता रोगांमुळे त्रासात होता हे सर्व शनिच्या साडेसाती संपल्यानंतर ना दूर होईल .कारण तुमचे ऋण रोग शत्रु संपतील तुमची सर्व कामे तत्पर नाही पण हळूहळू पूर्ण होणार आहेत.

तुम्हाला विदेशी जाण्याची इच्छा असेल किंवा विदेशी काम करण्याची इच्छा असेल तर ती पूर्ण होऊ शकते. परिवर्तनामुळे तुमचे मानसिक स्वास्थ ही सुधारणार आहे. शनीची दृष्टी नव्या म्हणजे भाग्या शी पडेल त्यावेळी तुम्हाला कामांमध्ये घाई करून चालणार नाहीत. भाग्य साथ देईल पण संयम ठेवावा लागेल.

मित्रांनो वरील माहिती विविध शास्त्राच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष कार्यालयाला आपण भेट देऊ शकता. तसेच अशाच प्रकारच्या विविध राशी व उपाय यासंबंधीची माहिती जाणून घेण्यासाठी हार्दिक शुभेच्छा तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *