मनगटावर हे चिन्ह आहे ?होईल धनलाभ

अध्यात्म राशिभविष्य

मित्रांनो हस्तशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या हातावरून किंवा हाताच्या रेषा वरून त्यांचे भविष्य ठरवले जात असते आणि त्यांच्या वर्तमान काळाबद्दल देखील सांगितलं जातं मनगटावर देखील असे काही चिन्ह असतात ते तुम्हाला वारसा हक्क व संपत्ती बद्दल संकेत देतात. कोणती आहेत ती चिन्हे चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

मित्रांनो तळहात आणि हात जिथे जोडले जातात त्याला मनगट असे म्हटले जाते आणि मनगटावर तयार होणाऱ्या रेषाला हस्तरेषा शास्त्रामध्ये मनीबंध रेखा असे म्हटले जाते इंग्रजीमध्ये त्याला ब्रेसलेटलाईन असं म्हणतात. मनगटावरच्या व म्हणजेच की हातावरच्या रेषा असतात ते त्यांचे भविष्य व वर्तमान काळ सांगू शकतो त्याच्याकडे पाहून तुम्हाला येणारे सुख समृद्धी आणि संकटे सहज करू शकतात

मनगटावर जे रेषा असतात त्या तुम्हाला खूप उंचीपर्यंत घेऊन जातात आणि जीवनामध्ये नवीन प्रगतीचे देखील अनेक मार्ग तयार करत असतात हस्त शास्त्रानुसार असे सांगण्यात आले आहे की जर तुमच्या मनगटावर असे काही चिन्ह आढळल्यावर तुम्हाला वारसा हक्काने भरपूर असा फायदा होणार आहे व धनलाभ देखील होणार.

मित्रांनो हस्त शास्त्रानुसार जर तुमच्या मनगटावरील रेषा सुंदर असतील आणि मधल्या रेषेच्या मध्यभागी क्रॉस चिन्ह असेल तर तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये थोडा संकटांचा सामना करावा लागणार आहे त्याचबरोबर जीवनाच्या मधी व शेवटी आयुष्य सुखी व आनंदी होणार आहे त्याच प्रकारे या व्यक्तींना आजारापासून मुक्ती मिळते.

मनगटावरची जर सरळ रेषी जाऊन गुरुपर्वताला टेकली असेल तसेच मनगटावरच्या पहिल्या रेषेवर गुणाकाराचे किंवा त्रिकोणाचे असे चिन्ह असल्यास त्या व्यक्तींना प्रवाशामुळे भरपूर पैसे मिळण्याची शक्यता असते त्यांचा व्यवसाय हा प्रवास करण्याचा असतो आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता त्यांना कधीच भासत नाही त्याचबरोबर कुटुंबामध्ये देखील सुख शांतीच वातावरण असते.

मनगटावर जर कोण असेल तर त्याचे देखील अनेक फायदे आहेत मनगटावर जर त्रिकोण असेल तर त्या व्यक्तींना सुरुवातीला फार कष्ट करावे लागतात पण 40 वर्षानंतर त्यांना चांगलं भाग्य लागतं एखाद्याला त्याच्यामुळे वारसा हक्क देखील मिळून जातो त्याचबरोबर जर मनगट रेषा निळ्या असल्यास त्या व्यक्तीला आरोग्याच्या समस्या येतात
पिवळ्या रेषा ह्या विश्वासघाताचे सूचक मानले जाते.

मनगटाच्या मध्यभागी त्रिकोण रेषाच क्रॉस चिन्ह असेल तर तर त्या व्यक्तीला वारसा हक्काने भरपूर धनलाभ म्हणजेच की पैसा प्राप्त होणार आहे त्यांना आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. आणि त्यांना परदेश प्रवेश घडतो. त्याचबरोबर जर मनगटाची रेषा तळहाता बरोबर आली तर त्या व्यक्तीला खूप मोठं पद प्राप्त होतं त्या व्यक्तींना मानसन्मान ही खूप मिळतो

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *