मार्गशीर्ष महिन्यात करा शंकाचे हे उपाय लक्ष्मीदेवी कधीही रुसणार नाही…

अध्यात्मिक

मित्रांनो ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक महिना कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित केलेला आहे कार्तिक महिन्यानंतर चा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना हा महिना भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे हिंदू धर्मशास्त्रात प्रत्येक महिना कोणत्या ना कोणत्या देवतेच्या उपासनासाठी समर्पित असतो कार्तिक महिना तुळशी आणि भगवान विष्णूला समर्पित आहे त्याचप्रमाणे कार्तिक नंतर येणारा मार्गशीष महिना श्रीकृष्णांच्या उपासनासाठी समर्पित आहे.

या संपूर्ण महिन्यात भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्याशी संबंधित गोष्टीची पूजा केल्यास भगवान श्रीकृष्ण आणि लक्ष्मी देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो. १३ डिसेंबरला अमावस्यानंतरनं 14 डिसेंबर पासून मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे ज्योतिष शास्त्रानुसार या महिन्यात शंख पूजेचे विशेष महत्त्व सांगण्यात आलेले आहे या महिन्यात शंकपूजन केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते असे म्हटले जाते.

धन प्राप्तीसाठी शंकाची हे उपाय करा मार्गशीर्ष महिना सुरू होण्यास काही दिवस उरले आहेत त्यापैकी कोणताही उपाय केल्यास लक्ष्मी देवीची कृपा तुमच्यावर होईल आणि घरामध्ये पैशाचा पाऊस पडू लागेल या महिन्यात दक्षिणावर्ती शंका मध्ये दूध भरावयाचे आहे आणि याने भगवान विष्णूला अभिषेक करावा याने धनाची प्राप्ती होते.

या महिन्यात केव्हाही मोती शंका तांदूळ भरून गुंडाळी बनवा आणि तिजोरी मध्ये ठेवा असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यात विष्णू मंदिरा शंखदान केल्याने व्यक्तीला आर्थिक अडचणी पासून मुक्ती मिळते देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या महिन्यात दक्षिणावरती शंका मध्ये गंगाजल आणि केशर मिसळून अभिषेक केल्याने संपत्तीचा वर्षाव होतो मार्गशीर्ष महिन्यात शंक पूजा करणे .

अत्यंत शुभ मानले जाते घरामध्ये दक्षिण दिशेला शंख स्थापित केल्याने सुख समृद्धीची उणीव होत नाही जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र दोषामुळे धन येत नसेल तर पांढराशंकर तांदूळ बताशे पांडुरंगाच्या कपड्यात गुंडाळून नदीत टाकून द्यायचा आहे हा उपाय खूप चमत्कारिक आहे तुम्ही असे केल्यावर तुमचे दिवस बदलणार आहेत तर मित्रांनो अशी काही साधे सोपे उपाय आहे ते तुम्ही अवश्य करून बघायचे आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *