मेष सिंह धनु या अग्नी तत्वाच्या राशीचे गुण आणि अवगुण जाणून घेऊया.

अध्यात्मिक राशिभविष्य

मित्रांनो मेष राशी सिंह राशि व धनु राशी या अग्नी तत्वाच्या राशी आहेत. यांच्यामध्ये कोणते गुण व कोणते अवगुण आहेत.हे आज आपण जाणून घेणार आहोत. मेष राशीचे स्वामी मंगळ आहेत. मंगळाला ग्रहाचे सेनापती मानला जाते.सिंह राशीचे स्वामी सूर्य आहेत सूर्याला ग्रहाचा राजा मानले जाते.तर धनु राशीचे स्वामी गुरु आहेत. ज्यांना देवतांचे गुरु मानले जाते. मेष सिंह व धनु यांचे गुण कोणते आहेत. चला तर मग आता आपण जाणून घेऊया

मित्रांनो पहिला आहे ते म्हणजे मेष सिंह व धनु या राशींच्या व्यक्ती कधीही हार मानत नाहीत. त्या व्यक्ती कधीही झुकत नाहीत. या व्यक्ती खूपच निडर असतात. या व्यक्तीमध्ये गुणवत्ता व मल्टी टॅलेंट पाहायला मिळत असते. या राशींच्या व्यक्ती कोणची मदत करण्यास मागे हटत नाहीत.या इतरांची मदत करण्यास कायम पुढे असतात. या व्यक्तींमध्ये जजबा चांगला असतो. या व्यक्ती परिणामांची अपेक्षा न करता सर्व कामे पूर्ण करत असतात. या राशींच्या व्यक्तीना स्वतंत्र जगायला खूप आवडते.

यांना कोणावर अवलंबून राहणे आवडत नाही या व्यक्ती सर्वात पुढे असतात. त्यांना जिंकणे आवडते. यांची ऊर्जा चांगली असते. या व्यक्ती मनाने खूप साफ असतात.निर्मळ असतात यांना आपले काम आपल्या पद्धतीने करायला खूप आवडते. या व्यक्ती मनाने खूप साफ असतात.आपल्या जीवनामध्ये रोज काहीतरी नवीन शिकतात.या जीवनात हळूहळू पुढे जात असतात. मैत्रीचे नाते चांगले असते या राशींचे व्यक्ती एकमेकांशी खूप चांगले नाते टिकून असतात.

मेष सिंह व धनु यांचे अवगुण :

मित्रांनो या राशींच्या व्यक्तींमध्ये संयम कमी असतो. या राशींच्या व्यक्ती स्पष्ट बोलणाऱ्या असल्यामुळे जिथे बोलायला नको तिथे बोलून नाती बिघडवत असतात. या व्यक्ती कामांमध्ये खूप घाई करतात आणि स्वतःचे काम स्वतः बिघडवतात या व्यक्तींना खूप राग येतो. त्यामुळे या लगेचच रागवतात जेव्हा राग येतो तेव्हा समोर कुटुंब नाती प्रेम मैत्री विसरून जातात. पण नंतर पश्चाताप करतात या व्यक्तींना वर्चस्व केलेले आवडत नाही. पण स्वतःवर वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करत असतात.

या व्यक्ती कधीकधी समोरच्याची गोष्ट नाही तर आपले म्हणणे कसे बरोबर आहे.हे पटवून देत असतात या व्यक्ती आतून खूप भावुक असतात. पण वरून दिसत नाहीत यांचे गुण खूप चांगले असतात. पण बाहेरून अहंकारी वाटतात त्यामुळे यांचे मित्र कमी असतात मेष सिंह मधून या राशींच्या व्यक्तींचा भाग्योदयाच्या 27 वर्षानंतर न होतो 27 ते 34 वर्षांमध्ये यांच्या जीवनात बदल घडवून येत असतात.

मित्रांनो वरील माहिती विविध शास्त्राच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष कार्यालयाला आपण भेट देऊ शकता. तसेच अशाच प्रकारच्या विविध राशी व उपाय यासंबंधीची माहिती जाणून घेण्यासाठी हार्दिक शुभेच्छा तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *