म्हणून श्रावण महिन्याच्या केस कापू नये!!

अध्यात्म माहिती

श्रावण महिना हा पवित्र आणि धार्मिक महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात भगवान शंकराची पूजा आराधना केली जाते. श्रावण महिन्यात दर सोमवारी अनेक भाविक उपवास करतात आणि श्रावण महिनाभरात अनेक गोष्टी सुद्धा पाळण्यात येतात. त्यात केस न कापणे किंवा दाढी न करणं हे येतच.

पण तुम्हाला माहिती आहे का की, श्रावणात केस का कापू नये? कारण यामागे आध्यात्मिक कारणं असू शकतात. अनेकांना असे वाटते पण यामागे वैज्ञानिक कारण सुद्धा आहेत. चला तर मग या संबंधित माहिती जाणून घेऊयात.. श्रावण महिन्यात केस न कापणे ही धार्मिक श्रद्धा आहे. जी वर्षानुवर्षे पाळली जाते.

कोणतीही परंपरा या काळ, प्रसंग आणि परिस्थिती पाहून सुरू होतात, या संदर्भातही असं काहीच आहे. पूर्वीच्या काळी पुरेशी प्रकाश, व्यवस्था आणि सुरक्षित उपकरणे आणि कौशल्याचा अभाव होता. त्यामुळे केस कापताना दुखापत होण्याचा धोका होता. श्रावण महिन्यात या दुःखाची लागण होऊ शकते. शिवाय श्रावण महिन्यात हा पावसाळ्याचा काळ असतो. या वेळी कोणत्याही जखमेमुळे त्वचेला संसर्ग होऊ शकतो, म्हणूनच मनामध्ये केस कापण्याच मनाई केली जाते.

मात्र श्रावणात केस न कापले आज ही आध्यात्मिक करणार असल्याचेही सांगण्यात येत. तर याबरोबरच अनेक लोक या महिन्यात नखे कापत नाहीत तसेच मांसाहार करत नाही कारण श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. त्यामुळे अनेकांना या गोष्टी करणं योग्य वाटत नाही, शिवाय श्रावण महिना वाढीचा महिना म्हणून ओळखला जातो.

या वेळी नैऋत्य मान्सून पाऊस आणि शेतकऱ्यांना आनंदाची बातमी घेऊन येतो. मान्सून पूर्ण प्रवाहात आल्याने पिकं त्यांच्या प्राथमिक वाढीच्या टप्प्यात जातात. कृषिप्रधान देश म्हणून भारताला या काळात खूप महत्त्व दिले केले आहे, म्हणूनच शेतकरी या पावसासाठी प्रार्थना करायची आणि पाऊस आल्यावर आनंद झाला, आनंद व्यक्त करायचे आणि यामुळे वाढीशी असलेल्या संबंधांमुळे असं मत होतं की, जे काही नैसर्गिक रित्या आणि कष्टाशिवाय उगवला तर ते कापला जाऊ नये.

केस असो की नखे ते स्वतः वाढत असल्याने ते कापू नयेत असे सुचवले गेले. याचा अर्थ असा नाही की, एखाद्या त्याच्या स्वच्छतेशी तडजोड केली पाहिजे. मात्र केस न कापणं शेतात उगवलेल्या पिकांचा प्रतीकात्मक आदर म्हणून पाहिलं जात होतं. श्रावणात केस न करण्यामागे हेही कारण तुम्हाला माहिती होती का? आणि याव्यतिरिक्त आणखी कोणती कामे तुम्हाला या पवित्र श्रावण महिन्यात करत नाही, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा..

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *