मृग नक्षत्रात जन्माला आलेल्या लोकांचा स्वभाव?

अध्यात्म राशिभविष्य

हिंदू पंचांगानुसार वर्षभरात येणाऱ्या 27 नक्षत्रों पैकी 9 नक्षत्र ही पावसाची असतात. पावसाच्या नक्षत्रांची सुरुवात ही जरी रोहिणी नक्षत्र पासून होत असली तरी पावसाच्या आगमनाचा खरा हर्षोल्लास हा मृगनक्षत्र पासूनच सर्वत्र साजरा होतो. मृगशीर्ष नक्षत्रात सूर्याला आधी भारतात पावसाळा सुरू होतो. या वर्षी 8 जूनला सूर्यने मृग नक्षत्रात प्रवेश केला आहे.

या मृग नक्षत्राचे वाहन हत्ती आहे. हत्ती हा संपन्नतेचे प्रतीक मानल्या जातात. त्यामुळे मृगशीर्ष नक्षत्र लाभदायक आणि संपन्नतेचा असणार असल्याचे सांगितले जाते. याबरोबरच ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक नक्षत्राचा कोणत्या ना कोणत्या ग्रहाची संबंध असतो. त्याचा प्रभाव त्या नक्षत्रात जन्मलेल्या लोकांवर पडत असतो.

चला तर मग मृग नक्षत्राच्या व्यक्ती कशी असतात याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.. ज्योतिष शास्त्रात अभिजीत नक्षत्राला धरून एकूण 28 नक्षत्राचा उल्लेख आहे. प्रत्येक नक्षत्राचे स्वतःचे वैशिष्ट्य आहे आणि त्याचा प्रभाव त्या नक्षत्रात जन्मलेल्या लोकांवर पडतो. ज्योतिष शास्त्रात पाचवे नक्षत्र म्हणजेच मृगनक्षत्र शुभ आणि विशेष मानले जाते.

मृगनक्षत्र जन्मलेली माणसे सुखाने जीवन जगतात आणि स्वतःच्या बळावर आयुष्यात यशस्वी होतात, असं सांगण्यात येतं. ज्योतिषशास्त्रानुसार मृगशीर्ष नक्षत्रात जन्मलेल्या लोकांचा प्रेमावर अतूट विश्वास असतो. या व्यतिरिक्त दैनंदिन कामावर त्यांचा जास्त विश्वास असतो. मृग नक्षत्रात जन्मलेले माणसांची काम हातात घेतात त्यात पूर्ण मन लावून मेहनत घेतात.

शिवाय त्यांचं व्यक्तित्व रूप आकर्षक असतात आणि विश्वासार्ह असतात. वैयक्तिक जीवनात ते एक चांगले मित्र असतात. या व्यतिरिक्त प्रेमावरती त्यांचा अतूट विश्वास असल्या कारणाने त्यांचे वैवाहिक आयुष्य सुद्धा सुखमय असता. आपल्या जोडीदाराला प्रति प्रमाणे आणि विश्वासार्ह असतात, त्यामुळे मूळ नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींचा वैवाहिक जीवन खूप चांगलं असतं.

ज्योतिष शास्त्रानुसार मृग नक्षत्राचा स्वामी मंगळ ग्रहाला मानलं गेलं आहे. तसेच हेच कारण आहे की, मृग नक्षत्रात जन्मलेल्या लोकांवर मंगळाचा प्रभाव दिसून येतो. शिवाय वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार मृगनक्षत्र हे शेवटच्या स्थानावर आहे. त्याच्या निर्मित एक कथा सांगण्यात येते.

एक दिवस भगवान ब्रम्हा आपल्या मुलीच्या मोहात पडले, त्यामुळे भगवान शंकरांना रागा आला त्यांनी ब्रह्मदेवा वर बाण सोडला. मग भगवान शंकराचे ते रौद्र रूप पाहून ब्रह्मा भयभीत झाले आणि आकाशाकडे धावायला लागले. जेव्हा ब्रह्माजी ना कोणता मार्ग सापडला नाही तेव्हा ते मृगाची रूप घेऊन आकाशात विहार करू लागले.

त्या वेळी ब्रह्माजींच्या त्या सुंदर रूपाला पाहुन त्यांच्या या रूपात नक्षत्रामध्ये स्थान मिळालं आणि मग मृगनक्षत्र असा त्याचं नाव पडलं.त्याचबरोबर अशीसुद्धा एक कथा आहे की, भगवान शंकर यांना ब्रह्मदेवांना आजही मान्य केलेलं नाही. आज की हा बान ब्रम्‍हाजीच्या मागे आहे असं सांगण्यात येतं.

तर मृग नक्षत्राचे नाव कसं पडलं आणि मृग नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्ती कशा असतात, याबद्दल आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. नक्षत्र विषयी आणखी काही प्रश्न तुम्हाला पडले असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की विचारा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू..

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *