मूठभर मीठ आणि लवंग नेहमी इथे ठेवा, बक्कळ पैसा येईल..

अध्यात्मिक वास्तूशास्त्र

जर आपल्या जीवनात अनेक समस्या निर्माण झाल्या असतील किंवा घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असेल,त्यामुळे घरात धन येण्याचे मार्ग बंद झाले असल्यास,हा रक अत्यंत महत्त्वाचा उपाय केल्यास,तुमच्या सर्व प्रकारच्या, समस्या फक्त 40/45 दिवसात नष्ट होतील. यासाठी आपल्याला तीन गोष्टीची आवश्यकता आहे.

याशिवाय आपले नशीब बलवान बनविण्यासाठी, दररोज आपल्या इष्टदेवतेची पुजा केली पाहिजे. यातील पहिली गोष्ट म्हणजे, हा उपाय आपण पूर्ण समजून घेतला पाहिजे,तसेच या उपायाबरोबर आपल्याला मेहनत ,परिश्रम घेण्याची आवश्यकता आहे. तेव्हाच याचा फायदा होईल.

दुसरी गोष्ट म्हणजे, हा उपाय केल्याने आपल्या अडचणी कमी होण्यास, तसेच याचं फळ मिळवायचे असेल तर आपल्याला मेहनतीची, कष्टाची जोड ही द्यावीच लागेल.तसेच तिसरी गोष्ट म्हणजे, आपल्या नशिबात बऱ्याच गोष्टी या पूर्व नियोजित किंवा  लिखित असल्याने,त्या साध्य होण्यामध्ये आपल्याला अनेक समस्या ,अडचणीचा सामना करावा लागतो.

त्यामुळे आपलं नशीब बलवत्तर बनवण्यासाठी आपल्या कुल दैवताचे नामस्मरण करणं आवश्यक असते, त्याचं नाव घेण हे अत्यंत महत्त्वाच आहे.कारण आपण कोणताही उपाय पूर्ण करण्यासाठी, त्याचं फळ मिळवण्यासाठी, आपल्या कुलदैवताची पूजा नक्की केली पाहिजे.त्यामुळे आठवड्यातुन किमान एकदा तरी आपल्या कुल देवतेचं नामस्मरण केले पाहिजे.

हा प्रभावी टोटका करण्यासाठी, आपल्याला पूर्ण काळा असलेला एक कापडा आणि सुती काळा डोरा या दोन्ही गोष्टीची आवश्यकता आहे. तसेच चमचाभर मोठे मीठ, चौथी वस्तू म्हणजे काळीमिरी.लागणार आहे. काळीमिरी हा मसाल्याचा एक पदार्थ आहे. या काळ्यामिरीचे 4 दाणे आपल्याला लागणार आहेत.सोबतच पाचवा पदार्थ म्हणजे, आपल्याला 4 अखंड लवंग घ्यायच्या आहेत.

ज्यावेळी आपण घरी एकटे असाल हा उपाय,किंवा टोटका संपूर्ण दिवसभरात किंवा रात्री कधीही आपण करू शकता.त्यावेळी भगवान विष्णूंचे मंत्रांचा जप करत, हा उपाय करावा.घरात एका स्वच्छ ठिकाणी, ते काळे कापड टाकून,त्यावर 2 चमचे खडे किंवा मोठे मीठ ठेवून,त्यावर 4 काळीमिरी टाकायची आहे,तसेच 4 लवंगा ठेवावे, कारण तंत्रमंत्र शास्त्रात,या 3 वस्तुचे प्रचंड महत्व सांगितले जाते,यामुळे आपला उपाय जलद गतीने होण्यास मदत होते.

तसेच काळा कपडा हा घरातील सर्व नकारात्मक शक्ती शोषून घेत असतो.तसेच हा टोटका करत असताना,” ओम नमो भगवते वासुदेवाय नमः” या पवित्र मंत्राचा जप करावा. कारण हा मंत्राचा जप केला नाही तर, हा उपाय अपूर्ण मानला जातो. मग या काळ्या कापडाची पोथली आपल्याला काळ्या दोऱ्याने व्यवस्थित बांधायची आहे.

मग ही पोथली घेऊन,ही आपल्याला संपूर्ण घरात फिरवायची आहे,मग शेवटी आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या आतील बाजूस हा काळा कपडा व्यवस्थित बांधायचा आहे. यामुळे आपल्या सर्व प्रकारच्या समस्या नष्ट होतील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *