नखे काढून चुपचाप टाका येथे, पैसा पाण्यासारखा येईल..

अध्यात्मिक माहिती

आपल्या जीवनावर नखंचा खुप प्रभाव पडत असतो. त्यामुळे नखे आणि केस हे आपल्या शरीराचे अविभाज्य घटक मानले जातात. याशिवाय या नखांचा आणि केसांचा वापर करून एखाद्या व्यक्तीवर ती तांत्रिक क्रियाही केल्या जाऊ शकतात.
त्यामुळे आपल्या जीवनात हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो, शेवटच्या क्षणी जर पैसा तुमच्यापासून हिरावला जातो.

तसेच आपल्या जीवनात दरिद्रता, गरिबी, कंगाली येत असेल तर आपल्यावर ,काही टोटके झालेले असतात.त्यामुळे विशेष म्हणजे, महिलानी आपले केस विंचरून झाल्यावर, ते सुद्धा बाहेर फेकून देऊ नये. त्यामुळे एकेकाळी सुंदर दिसणाऱ्या स्त्रिया अशा प्रकारच्या तांत्रिक प्रक्रिया केल्यानंतर, त्या विद्रूप दिसू लागतात.तसेच व्यक्तीच्या नशिबात किंवा भाग्याचं पैसा नसतो.
त्यामुळे नखे काढल्यास इतरत्र फेकू नये.

कारण आपल्या शेजारी किंवा आपल्या समाजात अनेक लोक ज्यांना गैरफायदा घेऊ शकतात.तसेच आपण हा नखांचा वापर करून, जीवनाची काही नकारात्मक विचार किंवा शक्ती नष्ट होतील. याशिवाय आपली प्रगती होत नसल्यास किंवा सतत घरात आजारपण येत असल्यास, घरामध्ये कटकटी, भांडणे असतात तर त्यापासून मुक्ती आपल्याला हा उपाय केल्यास मिळू शकते.

हा उपाय केल्यास अधिक प्रभावी परिणाम मिळतात किंवा तुम्हाला हा उपाय तात्काळ करायचा असल्यास, तुम्ही कोणत्याही रविवारी हा उपाय करू शकता. याशिवाय आपण शक्यतो सूर्यास्तापूर्वी हा उपाय करायचा आहे. तेव्हा आंघोळ करून किंवा हात पाय स्वच्छ करून, आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीस, आपले हाताची आणि पायाच्या बोटांची नखे कापायला सांगा.

ही कापलेली नखे एकत्र करून ठेवा. त्याच व्यक्तीला एका पात्रात थोडसं पाणी घ्यायला सांगून त्यात ही नखे टाका. 1 ते 2 मिनिटांनंतर ही नखे पाण्यातून बाहेर काढावी. समोरच्या व्यक्तीला ही सर्व क्रिया करण्यास सांगा. ही सर्व नखे पाण्यातून काढल्यावर त्या व्यक्तीला तिच्या उजव्या हाताच्या मुठीत ती घट्ट धरायला सांगा. मग त्यानंतर ही नखे वीस वेळा आपल्या डोक्यापासून ते पायापर्यंत उतरवायची आहेत.

आपण अनेकदा स्मशानभूमी जवळून जात असतो किंवा नकळत काही वस्तु उचलतो. एखादी काळी बाहुली किंवा उतारा टाकलेल्या लिंबू-मिरची वरून ओलांडून जात असतो. त्यामुळे या वाईट शक्ती आपल्या पाठीमागे येत असतात. तसेच अनेक लोक आपल्या प्रगती वरती जळत असल्याने, अशा प्रकारचे लोक हे एखाद्या तांत्रिक किंवा एखाद्या विशिष्ट व्यक्तीकडे जाऊन आपल्यावर करणी किंवा टोटके करीत असतात.

म्हणूनच आपण ही क्रिया करायची आहे. ही क्रिया केल्यानंतर या सर्व गोष्टींपासून दोषापासून मुक्ती मिळते. हा उपाय प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील दहाव्या दिवशी 3-4 वेळा हा उपाय करावा. तर ही नखे 20 वेळा उतरवल्यानंतर एका आगीमध्ये ही 20 बोटांची नखे टाकायची आहेत.

तसेच ही नखे पूर्णपणे जळतील हे पाहावे. ही कार्य किंवा उपाय रात्रीच्या होण्याच्या आधी केल्यास जास्त प्रभावी ठरते. अशाप्रकारे ही क्रिया झाल्यानंतर आपल्या देवघरा समोर बसून तुमचे इष्टदेव पुढे नतमस्तक होऊन, आपल्याला या सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्तीतून मुक्त करावे, अशी प्रार्थना करावी.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *