नवीन वर्ष 31 जानेवारी च्या आत घरात आणा ह्या वस्तू पैसा मोजून दमून जाल!

राशिभविष्य अध्यात्मिक

मित्रांनो नुकताच 2022 च वर्ष संपून 2023 सुरु झाला आहे इंग्रजी नववर्ष 2023 च सर्वांनी अगदी उत्साहाने स्वागत केलंय 2022 कुणाला अत्यंत खडतर दुःखमय गेल असेल तर कुणाला हर्षल असेल मात्र सरत्या वर्षात अशी खंत मनात न ठेवता नव्या वर्षाला उत्साहाने सामोरे जा बऱ्याच जणांना 2022 खडतर दुःख मी जरी गेलं असलं तरी 2023 मध्ये 2022 मधल्या चुका न करता 2023 मध्ये त्या चुकांची पायाभरणी करत आणि नव्या उत्साहानं नव्या जोमानं चांगले कर्म करून 2023 ची पायाभरणी चांगली करा.

आणि त्याचबरोबर मित्रांनो सरत्या वर्षाची खंत मनात न ठेवता नव्या वर्षाला उत्साहाने सामोरे जात जोमाने कामाला लागा नवीन वर्षात कोणत्या नवीन गोष्टी घरामध्ये खरेदी कराव्यात म्हणजे लक्ष्मीचा वास सदैव घरात राहिलो त्या पण आज आपण पाहणार आहोत या गोष्टींची खरेदी केल्यानंतर कर्ज संपून घरात कायम पैसा राहतो

कायम चैतन्य टिकत आणि लक्ष्मी देवतेची कृपा बरसते यामध्ये पहिली वस्तू आहे श्रीयंत्र हे श्रीयंत्र घरात ठेवल्याने घरात सुख शांती राहते कर्ज निवारणासाठी श्री यंत्र अत्यंत उपयुक्त मानलं जात. आणि दुसरी वस्तू म्हणजे शिवयोग साध्य योग या नववर्षात आपल्या घरात प्रस्थापित व्हावा यासाठी या नव वर्षामध्ये चांदीचे किंवा पितळेचे भरीव हत्ती नक्की घ्या

चांदीचे किंवा पितळेचे भरती गजलक्ष्मीचे प्रतिक मानला जातो तो घरात उत्तर दिशेला किंवा देवघरात ठेवावा त्याने राहू-केतू मजबूत होतात व कायम आपली मनोकामना पूर्ण होते घरात पैसा येत राहतो असे म्हणतात.

तिसरी गोष्ट म्हणजे धातूचे कासव धातूंचे कासवा श्री विष्णूंचा अवतार त्याचे घरात रूप ठेवल्यास कायम भरभराट होते मात्र कासवाचे तोंड नेहमी घराच्या दिशेने असावे जेणेकरून पैसा सुख शांती लक्ष्मी देवतेची कृपा कायम घरात राहते व भरभराटीला नेते तर मित्रांनो 2023 मध्ये या गोष्टी नक्की खरेदी करा आणि तुमच्या दुःख पीडा निवारण्यासाठी या वस्तूंच्या माध्यमातून 2023 ला नव्या जोमाने सुरुवात करा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *