नवरात्रीमध्ये देवीची ओटी कशी भरावी? घरात सुख-समृद्धीसाठी करा हे उपाय..

अध्यात्मिक

नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची तसंच घरात जो घट बसवतो त्याची ओटी भरण्याची पद्धत असते ओटी भरताना काही गोष्टींची काळजी घेणे फारच गरजेचे असते कुलदेवी कुलाचे रक्षण करणारी असते तसेच दुर्गा देवी देखील आपल्या रक्षण करणारे असते म्हणून देवीची ओटी भरण्याची पद्धत असते आणि प्रत्येक मनोकामना यांनी पूर्ण देखील होतात तर ती ओटी नेमकी कशी भरायची चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

एका ताटात साडी ठेवायची आहे आपल्याला येथे परंपरेनुसार नऊवारी साडी ने ओटी भरण्याची पद्धत असेल तर नऊवारी साडी ठेवायची आहे देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत जास्त असते.

साडीचा रंग काळा किंवा निळा नसावा या ऐवजी आपण लाल केशरी पिवळा हिरवा जांभळा असा रंग घेऊ शकता एका ताटात साडी ठेवून तिच्यावर याचा रंग देखील शुभ असावा जसा लाल सोनेरी किंवा इतर तसेच संपूर्ण पाण्याने भरलेला नारळ किंवा अखंड सुपारी किंवा अखंड खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे.

हळद-कुंकू हळकुंड हिरव्या बांगड्या हार गजरा तांदूळ आणि खडीसाखर देखील ठेवायचे आहे अनेक लोक पाचवा ठेवतात ज्यात हळकुंड सुपारी बारीक बदाम आणि श्रीफळ याचा समावेश केला जातो नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी ओटीत पानाचे विडा ठेवणे देखील महत्त्वाचा आहे याला तांबूळ असं म्हणतात.

या सुपारी तंबाखू नसावा नंतर ताटातील या सर्व वस्तू हाताचे उंदरीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहायचे आहे देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना देखील करायची आहे ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ना ओटीच्या साहित्यावर तांदूळ व्हायचे आहेत.

मंदिरात देवीला अर्पण केलेली साडी तिथेच अर्पण करायची असते तसेच घराच्या देवीला अर्पण केलेली साडी आपण परिधान करावी किंवा एखाद्या सुवासिनीला पण देऊ शकता तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करायचे आहे यासोबत गुरुजींना शिधा देखील द्यायचा आहे. नवरात्रीमध्ये नऊ दिवस कोणते उपाय करावेत त्यात आपण जाणून घेऊया

नवरात्राच्या नऊ दिवस देवी आईची पूजा पूर्ण विधिवक्त करायची आहे यादरम्यान देवी आईच्या नऊ वेगवेगळ्या स्वरूपाची पूजा करायची आहे देवी आई आपल्या घरात आशीर्वाद देण्यासाठी वाचाव्यात असते जर आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा असल्यास त्या काही उपायोजना अवलंबून या दोषाला दूर देखील तुम्ही करू शकता घरातील नकारात्मक ऊर्जा काढण्यासाठी नवरात्रच्या नऊ दिवसांमध्ये घराच्या मुख्य दारावर स्वास्तिक काढायचा आहे.

त्याशिवाय घरातील मुख्य दारावर श्री गणेशाचे चित्र देखील लावायचा आहे यामुळे कार्यात येणाऱ्या अडचणी नक्कीच दूर होतात घराच्या मुख्य दारावर स्वास्तिक काढल्याने घरात सकारात्मकता राहते आणि सर्व अडकलेली कामे देखील पूर्ण होतात आंबा आणि अशोकाच्या पानांची माळ बनवून मुख्य दारावर बांधायचे आहे नवरात्रात आंब्या आणि अशोकाच्या पानाची माळ बनवून मुख्य दारावर लावल्याने घरात असणारी सर्व प्रकारची नकारात्मकता ऊर्जा दूर होते.

घरात सकारात्मकता येऊन सुख समृद्धीचे वातावरण तयार होतं घराच्या मुख्य दारावर किंवा प्रवेशद्वारावर लक्ष्मीचे पाऊल काढायचे आहेत नवरात्रात मुख्य दारावर लक्ष्मीची पावलं काढणे असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सुख शांतता आणि समृद्धी नांदते नवरात्राच्या एखाद्या दिवशी लक्ष्मीच्या देवळात जावो आणि केशरी भात अर्पण करायचा आहे असे केल्याने घरातील सर्व अडथळे दूर होतात आणि देवी आई लक्ष्मीची आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *