पहिला शनी नक्षत्र बदल; ‘या’ चार राशींचे भाग्य पालटणार? बक्कळ धनलाभ!

अध्यात्मिक राशिभविष्य

गृह नक्षत्राच्या बदलत्या स्थानामुळे आपल्या जीवनावर अनेक बदल पाहायला मिळतात. बारा राशींवर याचा प्रभाव शुभ आणि अशुभ दिसत राहतो. आर्थिक स्थिती, वैवाहिक, गुन्हेगारी, शिक्षा या सर्व गोष्टी आहेत या गोष्टी शनी ग्रहावरून ओळखता येतात. जर शणी पत्रिकेत सुस्थितीत असेल तर पैसा, वैवाहिक सौख्य, सुख समाधान उत्तम प्राप्त होते.

यामुळेच कुंडलीतील शनी ग्रहाला खूपच महत्त्व प्राप्त झाले आहे. तर 2023 वर्षातील पहिले शनी नक्षत्र परिवर्तन हे येत्या 15 मार्चला घडणार आहे. शनीने नक्षत्र परिवर्तन केल्यावर काही राशींना याचा खूपच लाभ होणार आहे. तर या भाग्यशाली राशी नेमक्या कोणत्या आहेत चला तर जाणून घेऊयात.

२०२३ वर्षात मार्च महिन्यात १५ तारखेला शनि शतभिषा नक्षत्रात प्रवेश घेणार आहे. शतभिषा नक्षत्राचा स्वामी राहू आहे. राहू हा अनपेक्षित घटनांचा कारक मानला जातो तर शनिला न्यायदेवता व कर्मदाता म्हणून ओळखले जाते. जेव्हा राहूच्या नक्षत्रात शनि प्रवेश करेल तेव्हा काही राशींवर त्याचा शुभ परिणाम दिसून येणार आहे. तर जाणून घेऊया या नेमक्या कोणत्या राशी आहेत त्या.

यातील पहिली राशी आहे वृषभ राशी
या राशीचा राशी स्वामी शुक्र राहू आणि हर्षलसह भ्रमण करणार आहे. संगतीच्या दोषानुसार चुकीचा मार्ग स्वीकारावा असे प्रलोभन पडेल. परंतु विवेकबुद्धी जागरूक ठेवावी. काळामध्ये या राशीतील लोकांनी आपल्या वागण्यामध्ये तसेच बोलण्यामध्ये कठोर शब्द पाळावेत. तसेच जोडीदार सोबत देखील आपण प्रेमाने राहावे.

विद्यार्थ्यांनी जर मन लावून अभ्यासामध्ये लक्ष दिले तर त्यांच्या अभ्यासाचे नक्कीच चीज होईल. तसेच परदेशासंबंधीत जी काही कामे आहेत ही या काळामध्ये मार्गी लागतील. तसेच भावंडांची मदत देखील तुम्हाला मिळेल. नोकरी व्यवसायात तुम्हाला उत्तुंग यश प्राप्त होईल. प्रगतीकडे या काळामध्ये तुमची वाटचाल सुरू राहील.

दुसरी राशी आहे कर्क
अष्टमतील रवी , शनीचे भ्रमण संभ्रम निर्माण करेल. निर्णय घेताना तारांबळ उडेल. भाग्यातील गुरू, शुक्र बलवान आहेत. त्यांच्या साहाय्याने मोठी मजल माराल. काळामध्ये जोडीदाराला अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे या काळात एकमेकांना समजून घेणे खूपच आवश्यक आहे.

नोकरी, व्यवसायासाठी या काळामध्ये तुम्ही प्रवास करू शकता. कामाचा व्याप वाढेल तसेच या काळात विद्यार्थी वर्गाने अजिबात निराश व्हायचे नाही. तसेच अनेक आजारांपासून तुम्हाला सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

तिसरी राशी आहे तूळ राशी
बुध शनीच्या प्रभावाने नव्या जबाबदाऱ्या उत्तम रित्या पार पाडाल. आयोजन, नियोजन चांगले कराल. विद्यार्थी वर्गाला ग्रहांचे पाठबळ चांगले मिळेल. षष्ठ आणि सप्तम स्थानातून या महिन्यातील शुक्राचे भ्रमण आत्मविश्वास वाढवेल. पण तो गरजेपेक्षा जास्त वाढू देऊ नका. नाहीतर हातातील संधी निसटून जाईल. त्यामध्ये जोडीदाराच्या अपेक्षा खूपच वाढतील. त्यामुळे संवादात्मक चर्चा करणे फायद्याचे ठरेल. तसेच गुंतवणूकदारांनी प्रलोभनांना बळी अजिबात पडू नये. अपचनाच्या तक्रारी या काळामध्ये तुम्हाला जाणवतील.

यानंतरची राशी आहे मकर राशी
विद्यार्थी वर्गाला परीक्षेच्या दृष्टीने खूप चांगले ग्रहमान आहे. कष्टाचे चीज होईल. गुरुजनांचे मार्गदर्शन लाख मोलाचे ठरेल. नोकरी व्यवसायात कामानिमित्त प्रवास कराल. नवे करार लाभकारक ठरतील. राहू हर्षलसह शुक्राचे भ्रमण धोक्याची सूचना देणारे आहे. वेळीच सावध व्हावे. प्रलोभनांपासून दूर राहा.

जोडीदाराच्या कामकाजामध्ये प्रगती दिसून येईल गुंतवणूकदारांनी अभ्यासपूर्व पैसे गुंतवणे गरजेचे आहे. मान, गळा आणि थायरॉईड ग्रंथीच्या संबंधीत प्रश्न उदभवेल. वैद्यकीय उपचार घ्यावे लागतील.

अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष केंद्राशी संपर्क साधावा. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *