पैसे मोजताना 1 चूक करू नका नाहीतर मोठे नुकसान होईल!

अध्यात्मिक

मित्रांनो या जगात पैशा इतका महत्व कशालाच नाही हे कटू असले तरी सत्य आहे आणि ते सगळ्यांना मान्य करावाच लागतं म्हणून तर दिवस-रात्र आपण पैसा कमवण्यासाठी मेहनत करत असतो कष्ट करत असतो पैसा जपून वापरा असंही आपल्याला सांगितले जात आपल्याकडे भरपूर पैसे यावे सुख समृद्धी यावी यासाठी आपण माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करत असतो.

कारण आपल्याकडे धनाची देवता म्हणजे माता लक्ष्मी माता लक्ष्मीची कृपा झाली तर पैशाला काहीच कमी पडत नाही म्हणून तर पैसे मोजताना जर तुम्ही या चुका केल्या तर माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होऊ शकते आणि तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं कोणत्या आहेत त्या चुका चला जाणून घेऊया

मित्रांनो पैसे मोजताना तुम्हाला ज्या सुखा टाळायच्या आहेत त्यातील सगळ्यात पहिली चूक म्हणजे पैसे मोजताना कधीही थुंकी चा वापर करू नका ही सवय अनेकांना असते जी अतिशय घातक आहे ही सवय आरोग्याच्या दृष्टीने तर चांगली नाहीस पण वास्तुशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा ही सवय अतिशय घातक आहे माता लक्ष्मीला नाराज करणारी आहे तुमच्या हातात बऱ्याच वेळा पैसा येतो लवकर येतो तितक्याच लवकर हा पैसा निघूनही जातो पैसा आल्यावर नको तेवढा खर्च होतो आणि म्हणूनच पैसे मोजताना कधीही त्यावर तुंगी चा वापर करू नका.

असे केल्याने पैशांचा अनादर होतो लक्ष्मीचा अपमान होतो आणि ज्यामुळे तुमच्या हातात पैसा टिकत नाही जर नोटा एकमेकांना चिकटलेले असतिल तर तुमची ऐवजी थोड्याशा पाण्याचा वापर करा तुमचं पाकीट किंवा तुमची पर स्वच्छ ठेवा तुमच्या पर्समध्ये जिथे तुम्ही पैसे ठेवतात इथे कधीही खाण्यापिण्याच्या गोष्टी ठेवू नका या व्यतिरिक्त पर्समध्ये कोणत्याही प्रकारची थकबाकी असलेली बिलाची पावती ठेवू नका तुम्ही खाल्लेल्या चॉकलेट कॅडबरी ठेवू नका असा कचरा पर्समध्ये ठेवून हे सुद्धा तितकेच घातक आहे

जितकं तुम्ही पैशांना थुंकी लावून पैसे मोजता त्यामुळे या दोन काही गोष्टी तुम्ही टाळायला हव्यात तुम्ही पर्समध्ये असा कचरा साठला आल तर तुम्हाला भविष्यात मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागेल त्यानंतर ची गोष्ट म्हणजे पैशाबरोबर कधीही खेळू नका काही लोकांना चिल्लर किंवा नाण्यासोबत खेळण्याची सवय असते अनेकदा ते नाणी वर फेकून झेलतात तर काही लोक नाण्यांचा उपयोग टॉस म्हणूनही करतात लक्षात ठेवा हा अत्यंत चुकीचा मार्ग मानला जातो

असं केल्याने लक्ष्मी मातेचा अपमान होतो असं करून तुम्ही भविष्यातल्या आर्थिक अडचणींना आमंत्रण देत आहात असं म्हणायला हवं लक्षात घ्या एका छोट्या एक रुपयाच्या नाण्याला ही अनन्यसाधारण असं महत्त्व आहे कारण आपण कधीही आहेर देताना असेल किंवा कुठे दक्षिणा द्यायची असेल देवापुढे पैसे ठेवायचे असतील तर शंभर रुपयावर एक रुपया ठेवतोच १५१ अकरा एक रुपयाचा महत्त्व तिथेच लक्षात येत आणि म्हणूनच नाण्यांना कमी समजून त्याचा खेळ करू नका

त्यानंतर ची गोष्ट म्हणजे कुठेही पैसे ठेवून काहीजणांना टेबल खिडकी बेडवर कशी कुठेही पैसे ठेवण्याची सवय असते पैसे सुरक्षित जागी व्यवस्थित रित्या ठेवायला हवे असे कुठेही ठेवू नयेत इकडे तिकडे पैसे ठेवाल तर गरिबीला आमंत्रण द्याल त्यानंतर आदराने पैसे द्या आणि घ्या कोणत्याही गरजू गरिबांना पैसे देताना नीट आणि सन्मानाने दिले पाहिजे पैसे फेकून तुम्ही माता लक्ष्मीचा अपमान करत आहात आणि म्हणून इतरांना पैसे देताना आदराने द्या पलंगाच्या बाजूला किंवा पलंगाच्या उशाशी कधीही पैसे ठेऊ नका पैशांना नेहमी व्यवस्थित ठिकाणी स्वच्छ ठिकाणी ठेवा माता लक्ष्मी इतकाच पैशांचा आदर करा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *