पक्षांचे संकेत आणि तुम्ही व्हाल मालामाल!

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो शुभ आणि अशुभ चिन्ह आपल्या आयुष्याचा एक भागच आहे आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी असतात ज्या चांगल्या आणि वाईट घटना दर्शवतात या घटनांचा आपल्या जीवनावर मोठा परिणाम होतो चांगले आणि वाईट शगुन शतकानुशतके प्रचलित आहे आज आपण अशा पक्षांशी संबंधित शगुन आणि अपशगुन बद्दल जाणून घेऊयात जे जवळजवळ सर्वत्र आढळतात हा पक्षी आहे.

कावळा पिढ्यानपिढ्या कावळ्याची संबंधित असलेल्या चांगल्या आणि वाईट चीनबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात या सोबतच शकुन शास्त्र सुद्धा ही चिन्हे आणि त्यातून निर्माण होणारा अर्थ सांगितला आहे तर मग जाणून घेऊयात कावळ्याने कोणता संकेत दिला तर धनलाभ होईल पण मित्रांनो घराबाहेर कावळ्या जास्त काऊ काऊ करू लागल्यावर घरात नेहमी म्हटलं जातं की आज घरात पाहुणे येणार आहेत.

बरेचदा कावळा बसायला आणि फांदी तुटायला असे घडत अनेकदा आपल्याकडे कावळ्याची कावकाव सुरू झाल्यावर अनेक संकेत असतात असं ज्योतिषशास्त्रानुसार म्हटलं जातं सकाळीच कावळा घराजवळ आला असेल तर त्याला खायला घालावे त्यामुळे घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. तर हिंदू पुराणांनुसार सकाळी कावळ्याला खायला दिल्यास पुण्य मिळते असे सांगितले जाते.

जमिनीवर चोच मारून सकाळी कावळा जर काही खायला शोधत असेल आणि तो तुमच्या दृष्टीत दिसला तर तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. पुढे जात असताना पाठीमागून कावळ्याचा कर्कश आवाज आल्यास तुमची सर्व संकटे आता दूर होण्याची वेळ आली आहे, आणि हे शुभशकुन मानले जाते.

त्याच बरोबर सकाळी घराच्या छतावर किंवा घरासमोर कावळा बोलणे खूप शुभ मानले जाते हे घडणे एखाद्या पाहुण्यांचे आगमन होण्याचे लक्षण आहेत तसेच हा कार्यक्रम मानसन्मान आणि पैसा मिळण्याची ही लक्षणे आहेत तुम्हाला सतत येताना जाताना कावळे पाणी पिताना दिसले तर ते धनप्राप्तीचे स्पष्ट लक्षणे आहेत.

एखाद्या प्रवासाला जाताना कावळ्याला दहीभाताचा नैवेद्य दाखवला आणि तो कावळ्याने खाल्ला तर प्रवास सुखकर होतो असं म्हणतात नैवेद्य खाऊन कावळा विहिरीचा अथवा नदीच्या काठावर बसल्यास धनप्राप्ती अथवा हरवलेली वस्तू सापडते असे म्हटले जाते. नैवेद्य खाऊन कावळा घराच्या छतावर अथवा हिरव्या झाडावर बसल्यास अकासमत धनलाभ होतो कावळ्याच्या तोंडात फळ किंवा माशाचा तुकडा अथवा फळ पाहिल्यास कामात यश मिळते.

गायीच्या पाठीवर कावळा बसून चोच रागडताना दिसला तर उत्तम मेजवानी प्राप्त होते असे म्हटले जाते कोरडे गवत घेऊन कावळा जाताना दिसल्यास लाभाची शक्यता असते कावळ्याच्या चोचीत फुल अथवा पान तुम्हाला दिसल्यास मनात असलेली इच्छा लवकर पूर्ण होते ज्योतिषशास्त्रात कधीकधी कावळ्याचे काही लक्षणे अशुभ मानले जाते काही ठिकाणी कावळ्याला अशुभ मानण्यात येते आणि त्याचा संबंध यमदेवतेशी अर्थात मृत्यू या दिवशी जोडण्यात येतो.

सकाळी उठल्यावर कावळा दिसणे अशुभ मानले जाते जर एखाद्या स्त्रीच्या डोक्यावर कावळा बसला तर ते तिच्या पतीच्या जीवनातील संकटे दर्शवते जर कावळ्यांचा कळप घराच्या छतावर येऊन आवाज करत असेल तर ते घराच्या प्रमुखन साठी संकटाचे लक्षण आहेत कावळ्याने मोठ्याने बोलणे देखील चांगले मानले जात नाही.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *