पतीच्या मृत्यूचे कारण बनू शकतात ‘हे’ दागिने…

अध्यात्मिक माहिती

गरुड पुराणवर विश्वास ठेवायचा असेल तर महिलांना असे अनेक नियम पाळावे लागतात. शास्त्रानुसार त्यापैकीच एक नियम म्हणजे दागिने परिधान करण्याचा ही आहे. दागिन्यांची सजलेली स्त्री समृद्धी दर्शवते. मात्र शास्त्रानुसार चुकीच्या पद्धतीने परिधान केलेले दागिने पतीचे आयुष्य देखील कमी करते. कोणत्या आहेत ते दागिने चला जाणून घेऊया..

हिंदू धर्मशास्त्रानुसार वास्तुशास्त्राला खूप महत्त्व आहे आणि यामुळेच शुभकार्य करतांना वास्तुशास्त्राची खूप काळजी घेतली जाते. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी योग्य वेळ आणि दिवसाची माहिती घेऊन असते शुभ कार्य पार पाडले जाते. याचप्रमाणे हिंदू शास्त्रात अशा अनेक गोष्टी सांगण्यात आल्या, ज्या वैवाहिक महिलांच्या जीवनात खूप महत्त्वाच्या मानल्या जातात.

वैवाहिक महिला आज काल बदलत्या राहणीमाननुसार वातावरण यावर विश्वास ठेवतात आणि आजच्या काळात विवाहित मुलीलाही अशा अनेक वस्तू घालतात त्याच्यात नकारात्मक उर्जा प्रवेश करते आणि त्यांना याची फारशी माहिती सुद्धा नसते.
अनेक वेळा विवाहित स्त्रिया अशी काही दागिने घालतात किंवा अशा वस्तू परिधान करतात ज्यामुळे त्या नातेसंबंधात दुरावा निर्माण होऊ शकतो.

शिवाय काही समस्याना सामोरे जावे लागू शकतात. परंतु माहितीच्या अभावामुळे त्यांना हा दोष समजू शकत नाही आणि म्हणूनच हिंदू असतात अशा गोष्टी सांगण्यात आले, ज्या विवाहित महिला ने चुकूनही परिधान करू नये. त्याची पहिली गोष्ट म्हणजे विवाहित महिलांना ही कधीही पांढर्या रंगाची साडी घालू नये.

मात्र अनेक महिला पांढ-या रंगाची साडी नेसण्याचे मागेपुढे पाहत नाही. त्यामुळे त्यांना जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असं म्हटलं जातं. पांढरी साडी नेसलेली वैवाहिक महिलांचा पूर्ण धर्म समजतो आणि वैवाहिक नात्यात नकारात्मक शक्तिचा वापर वाढतो.

त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे अनेक विवाहित स्त्रिया पायात सोन्यापासून बनवलेल्या पैंजण किंवा पायाच्या अंगठ्या घालतात. वैवाहिक महिलांसाठी हे अशुभ मानलं जातं. पायात सोन्याचे दागिने घातलेले भगवान कुबेर नाराज होतात. ज्यामुळे आपल्या जीवनात दारिद्र्य येऊ शकते, यामुळेच घराचे उत्पन्नात अडचणीही येतात.

पतीची प्रगती थांबते आणि आर्थिक अडचणींना ही सामोरं जावं लागू शकतं त्यामुळे वैवाहिक महिला नेहमी पायात चांदीचे दागिने परिधान करावेत, असं सांगण्यात येत. त्यानंतरची तिसरी गोष्ट म्हणजे विवाहित महिलांना ही कधीही काळ्या रंगाच्या बांगड्या घालू नये. कारण त्यांना शनिदेवाच्या प्रकोपापासून सामना करावा लागू शकतो.

अशा परिस्थितीत त्यांचे वैवाहिक जीवनही मिळू शकते. त्यांचे घरातही नकारात्मक शक्ती वाहू लागतात. शिवाय घरातील मुलावर ही अनेक समस्या येऊ शकतात. याचबरोबर हिंदू धर्मशास्त्रानुसार वैवाहिक महिलांनी कधीच मंगळसूत्र काढू नये. त्यामुळे मंगळसूत्र नसल्याने पतीच्या वाईट गोष्टी घडण्याची शक्यता वाढते, असं सांगण्यात येत.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *