पितृदोष, गृहकलह, वास्तुदोष, ग्रहदोष सर्व काही दूर करण्यासाठी काही वास्तु टिप्स!

अध्यात्म माहिती

मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये कोणत्या ना कोणत्या अडचणी असतातच.घरामध्ये वादविवाद असतात.भांडण तंटे असतात. काही जणांच्या घरांमध्ये ग्रहदोष असतात. काहींच्या पितृदोष असता.गृहकलह असतो ग्रहदोष असतात. तर ते आपण दूर करण्यासाठी खूप प्रयत्न करत असतो. व खूप आपण उपाय करत असतो. ज्योतिषांना पण आपण विचारत असतो.

तरीदेखील आपल्याला काही ना काही त्रास जाणवत असतोच.तर आपल्या घरामध्ये कधीतरी कोणती चुकून एखादी गोष्ट घडली तर आपल्याकडून वास्तुदोष म्हणजे घराची जागा किंवा देवघराची जागा आपल्याकडून चुकीची झाली तर घरामध्ये वास्तुदोष हा दाखवत असतो. त्याच्यामुळे घरातले वातावरण पूर्णपणे बिघडून जाते.

पितृदोष याच्यामुळे सुद्धा काही जणांना खूप त्रास सहन करावा लागत असतो .तर मित्रांनो मी आज तुम्हाला पितृदोष गृहकहल ग्रहदोष गृहकल यांचे ये दूर करण्यासाठी काही उपाय सांगणार आहे.चला तर आता आपण जाणून घेऊया. गृहकलह असल्यास टाळण्यासाठी आपल्याला रोज फरशी पुसणे म्हणजे की लादी पुसणे खूप गरजेचे आहे.

तर त्याच्यामध्ये तुरटी सैंधव मीठ लिंबाचा रस कापूर हे सर्व टाकून तुम्हाला फरशी पुसून घ्यायची आहे. याचा वापर आपण स्वच्छतागृह व आपल्या स्वयंपाक घरात देखील पुसण्यासाठी करू शकतो.यासोबतच तुम्हाला तुमच्या स्वच्छतागृहांमध्ये मिटाने किंवा तुरटीने भरलेली एक वाटी ठेवायची आहे.

दर महिन्याने या वाटीतले मीठ किंवा तुरटी आपल्याला बदलायची आहे.हवेमुळे मीठ हे आजूबाजूचे जिवाणू व कीटकनाशक दूर करते. त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकतेचे पातळी वाढत असते. आपले घर सकारात्मक ऊर्जेने भरलेलअसते .आणि घरामध्ये प्रेम देखील वाढतं .

गृहकलह टाळण्याची दुसरी वस्तू म्हणजे दारे आणि खिडक्या तुरटीमध्ये अँटीबॅक्ट्रिया असते.त्याच्यामुळे आपल्याला तुरटीच्या पाण्याने आपल्याला खिडक्या पुसून घ्यायचे आहेत .किंवा आपल्या बाल्कनी मध्ये किंवा दरवाजामध्ये तुरटीचे आणि कापराचे बाराके खडे ठेवले तरी देखील चालू शकत.याच्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येत नाही.

असे केल्याने तुमच्या घरामध्ये वादविवाद कायमचे दूर होणार आहेत. त्यानंतर म्हणजे तिसरी आपल्याला आपल्या घरामध्ये अगरबत्ती लावायची आहे. हिंदू धर्मामध्ये अगरबत्तीचे खूप महत्त्व आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारची अगरबत्ती लावू शकता.चंदन मोगरा असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही अगरबत्ती लावू शकता.

याच्यामध्ये आंबा कडुलिंबाची साले घालून धूप देखील लावायचा आहे. किंवा हे सर्व साहित्य आपल्याला शेणाच्या गौर्या जाळून त्याच्यावर टाकायचे आहेत. असे केल्यामुळे आपल्या घरामध्ये व मनामध्ये शांतता येते.व घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होते.घरामध्ये गृहकलह पितृदोष दुर होतो. आपल्या कुंडलीमध्ये जर जर गृहदोष असेल तर ते देखील या उपायाने दूर होतात.

चौथा उपाय म्हणजे आपल्याला रोज सकाळ संध्याकाळ घरामध्ये कापूर लावायचा आहे.कापूर लावल्यामुळे घरामध्ये एक वेगळीच प्रकारचे आनंदामुळे वातावरण तयार होते. व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्याच्यामुळे आपले शरीर व मन शुद्ध होते. व आपल्या शरीरामध्ये तान तणाव आहे ते सुद्धा कमी होतात.

शास्त्रानुसार असे सांगण्यात आले आहे की घरामध्ये जर कापूर पेटवल्यास अक्ष्यपून्याची प्राप्ती होते असे सांगितले आहे.
कालसर्प दोष अगरबत्ती लावल्यामुळे दूर होतात व रोज आपल्याला सकाळ संध्याकाळ तुपामध्ये भिजवून कापूर लावायचा आहे.त्याच्या वासामुळे जे आपल्या घरामध्ये नकारात्मक वातावरण आहे. ते दूर होते व घरामध्ये आनंदी मे वातावरण राहते.

घरामध्ये कोणत्या ठिकाणी जर वास्तूदोष असेल तर त्या ठिकाणी आपल्याला दोन कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. त्या संपल्यानंतर न पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी दोन वड्या ठेवायच्या आहेत. असे केल्याने वास्तुदोष आपला कायमचा नाहीसा होतो. त्याच्यानंतर आपल्या घरातील कलह टाळण्यासाठी तुम्ही छोटा छोटा उपाय देखील करू शकता.

त्याच्यामध्ये तुम्ही घरामध्ये एक हस्त्या कुटुंबाचे छायाचित्र म्हणजेच एक पोस्टर लावायचा आहे. जर आपल्याला दुसरे कोणाचे फोटो लावायचे नसेल तर आपल्याच कुटुंबामध्ये आपण पोस्टर तयार करून आणून आपण आपल्या हॉलमध्ये किंवा ज्या ठिकाणी आपल्याला योग्य वाटेल त्या ठिकाणी आपल्याला तो हसरा छायाचित्र म्हणजेच पोस्टर लावायचा आहे.

आणि तो पोस्टर दक्षिण किंवा पश्चिम दिशेमध्येच लावायचा आहे. आणि त्या चित्रांमध्ये आपल्या घरामध्ये सर्व सदस्य असायला पाहिजेत व ते चित्र काढताना तुम्हाला तुमचा चेहरा हसरा ठेवून काढायचा आहे. त्याचबरोबर जर नवरा बायको मध्ये वारंवार तंटा होत असेल तर किंवा कोणत्याही कारणामुळे जर गैरसंमज होत असतील.

तुमच्या खोलीमध्ये राधा कृष्णाचे एक चित्र लावायचे आहे. जर काही जण कोणत्या कारणास्तव राधा कृष्णाचे चित्र लावत नसतील तर त्यांनी हंसाची सुंदर चित्र लावावे किंवा हिमालय शंख याचे देखील तुम्ही छायाचित्र लावले तरी चालू शकतं. यापैकी कोणतेही एक चित्र आपल्या खोलीमध्ये असायला पाहिजे.

तर मित्रांनो मी जो तुम्हाला उपाय सांगितला आहे. तुम्ही केल्यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष पितृदोष जे काही प्रॉब्लेम असतील ते या उपायाने दूर होणार आहेत.तर मित्रांनो हा उपाय तुम्ही जरूर करून पहा याचा तुम्हालाच खूप फायदा होणार आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *