प्रत्येक गोष्टीचा जर तुम्ही जास्त विचार करत असाल तर हा उपाय नक्की करा..

राशिभविष्य अध्यात्मिक

हा उपाय आपल्याला खास करून जे लोक खूप जास्त टेन्शन घेतात किंवा त्यांना काही ना काही समस्या असतातच. तुम्ही विचार करा की, तुम्हाला कोणत्या गोष्टीचा टेन्शन आहे? आणि तुम्ही कोणत्या गोष्टीचा जास्त विचार करत आहात? कोणती गोष्ट तुम्हाला त्रास देत आहेत का? आणि टेन्शन घेऊन आणि जास्त विचार करून काय मिळणार आहे? कारण काही मिळवायचे असेल, तर तुम्हाला मिळेल.

मात्र यामुळे उच्च रक्तदा आणि मानसिक तणाव आणि शुगरचा त्रास असे आजार तुम्हाला लागतील, त्यामुळे तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी टेन्शन येईल, त्यामुळे म्हणून प्रयत्न करा की, कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार तुम्ही करू नका आणि जर वाढतच आहे टेन्शन कमी होत नाही,असे तुम्हाला वाटत असल्यास, तर हा 1 तुम्ही स्वामी समर्थांच्या एक उपाय करा.

या उपायाने तुमचे टेन्शन आणि जास्त विचार येत असल्यास, ते कमी होतील. हा उपाय तुम्ही नक्की करा, हा उपाय करायचा आहे. हा चमत्कारिक उपाय म्हणजे, तुम्हाला फक्त शांत बसायचे आहे. मग कुठेही बसावे, कोणत्याही रूममध्ये बसा किंवा कोणत्याही ठिकाणी बसा, कुठेही बसा फक्त एका शांत बसा आणि डोळे बंद करा आणि मनाला डोक्याला शांत करण्याचा प्रयत्न करावा.

डोळे बंद करून सुद्धा विचार येतच असतील, मन शांत होत नसेल आणि तुम्हाला तुमचे मन असं वाटत असेल की, कुठेतरी काहीतरी विचार येतात, तर तुम्ही हळुवारपणे “श्री स्वामी समर्थ, “श्री स्वामी समर्थ” हा नाम जप करायला सुरुवात करा. त्यासाठी तुम्ही श्री स्वामी समर्थ बोलत असाल, तेव्हा स्वामींना आठवावे अनो श्री स्वामी कसे दिसतात,

याचा स्वामींच्या चेहरा कसा आहे, स्वामींचा फोटो आहे स्वामींची मूर्ती कशी दिसते ते तुम्ही मनातल्या मनात बघण्याचा प्रयत्न करा आणि श्री स्वामी समर्थ ही बोलत राहा. असं तुम्ही आधी 5-10 मिनिट करा. मग हळूहळू 15-20 मिनिटांनंतर अर्धा तास मग तुम्ही अर्धा तास तरी तुम्हाला सवय झाली की मग नंतर रोज

तुम्ही अर्धा तास कोणत्याही वेळी शांतता रात्री किंवा सकाळी व दुपारी जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा बता अर्धा तास तुम्ही बसून हीच क्रिया हेच काम तुम्ही करायला सुरुवात करा. मग यामुळे काही दिवसातच 15-20 दिवसात किंवा त्यात एक महिन्यात तुमचे विचार जे तुम्हाला विचार त्रास देत आहेत ते येणार नाही. कोणत्याही गोष्टीचा टेन्शन येणार नाही आणि टेन्शन वाटणार नाही तर नक्की हा उपाय करून बघा..

टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *