प्रवेश द्वारावर लावा “ही”मूर्ती चमकेल भाग्य!

अध्यात्मिक वास्तूशास्त्र

मित्रांनो प्रत्येकाला वाटत असते की आपलं प्रवेशद्वार म्हणजेच की मुख्य दरवाजा चांगला असेल पाहिजे किंवा चांगलं दिसायला पाहिजे त्याच्यासाठी ते अनेक वेगळे प्रकारचे शिष्यवृत्ती साहित्य देखील लावत असतात म्हणजेच की घराला दिसणारे चांगले दिसणारे सजावटीचे साहित्य असे ते लावत असतात वेगवेगळ्या प्रकारच्या मुर्त्या देखील काढत असतात.

मित्रांनो त्याचबरोबर आज आपण प्रवेशद्वारावर ही एक मूर्ती लावल्यामुळे तुमचे भाग्य चमकणार आहे व तुमचे नशीब देखील पलटणार आहे तर ती मूर्ती कोणती आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया मित्रांनो सर्वात महत्त्वाचं आणि मुख्य म्हणजे प्रत्येकाच्या घराच्या मुख्य दरवाजा वरती गणेशाची मूर्ती नाही तर स्वस्तिक असतेच हे काढल्यामुळे किंवा गणेशाची मूर्ती कोरल्यामुळे देखील शुभ मानल जात

ज्योतिषशास्त्रानुसार सांगितले गेलेल आहे. घराचा मुख्य दरवाजा हा अत्यंत महत्त्वाचा असतो घराच्या मुख्य दरवाजा मधूनच आत आणि बाहेर केले जाते घरामध्ये सकारात्मक वातावरण राहील तरच घरामध्ये शांतता टिकून राहते जर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल तर घरातील वातावरण पूर्णपणे बिघडून जाते.

घरात ते एकमेकांची मते पटत नाहीत वारंवार वादविवाद होत राहतात.मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दरवाजाच्या मुख्य दरवाज्याजवळ बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे.बाप्पांची मूर्ती ठेवल्यामुळे घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते. गणपती बाप्पाला मंगलमूर्ती असे देखील आपण म्हणतो. बाप्पांच्या नुसता दर्शनामुळे पूर्ण वातावरण मंगलमय होऊन जातं

याच्यासाठीच मुख्य दरवाज्याजवळ बापांची मूर्ती किंवा फोटो लावला जातो. मित्रांनो गणपती बाप्पांना शेंदूर खूप प्रिय आहे. गणपती बाप्पा शेंदूर जडीत असलेली मूर्ती किंवा त्याचबरोबर तुमचे शेंदूर अवस्थेत असलेली मूर्ती प्रवेशद्वाराजवळ ठेवल्यामुळे घरामध्ये सकारात्मक लहरी येत असतात. नकारात्मकता बाहेर निघून जाते. शेंदूर जडीत बापांची मूर्ती तुम्ही मुख्य दरवाजा जवळ देखील ठेवू शकता.

तुमच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ मूर्ती ठेवण्यासाठी जागा नसेल तर त्यासाठी तुम्ही गणेशाची प्रतिमा चिटकवली तरी देखील चालू शकत गणेश दर्शन होणे हे खूप महत्त्वाचे असतात बसलेली मूर्ती घरामध्ये ठेवल्यामुळे ऐश्वर्या आरोग्य सुख समाधान घरात कायम टिकून राहते घरामध्ये एक का असेना गणेशजींची मूर्ती असलीच पाहिजे आणि रोज त्याची पूजा करायची आहे.

दिवा अगरबती लावायची आहे व त्याच्यानंतर रोज एक तरी जास्वंदीच फुल बाप्पांना अर्पण करायच आहे कारण बाप्पांना जास्वंदीचे फुल हे खूप आवडतं जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दुर्वा देखील रोज वहायच्या आहेत तर साधा सोपा असा हा उपाय केला तर तुमचे नशीब तर चमकणार आहेत त्याचबरोबर तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी देखील दूर होणार आहे

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *