राशीनुसार कोणता रुद्राक्ष धारण करणे असते शुभ

अध्यात्मिक राशिभविष्य

मित्रांनो राशीनुसार आपल्याला वेगवेगळे प्रकारची माहिती देखील मिळते आपल्या राशीवरून आपला स्वभाव आपले करियर याबाबतची देखील आपल्याला माहिती मिळत असते तर त्याचबरोबर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की राशीनुसार कोणत्या व्यक्तीने कोणता रुद्राक्ष धारण करणे असते तर मित्रांनो चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

मित्रांनो सर्वात पहिला राशी आहे ती म्हणजे मेष राशी या राशींच्या व्यक्तीने 14 मुखी किंवा पाच मुखी रुद्राक्ष धारण केला पाहिजे 14 मुखी रुद्राक्षाला हनुमानजींचा स्वरूप मानले गेलेला आहे याच्या वापराने मेष राशींच्या व्यक्तींना बुद्धी धन पद आणि प्रतिष्ठा मिळते.

मित्रांनो दुसरी राशी आहे ती म्हणजे वृषभ राशि: या राशींच्या व्यक्तीने सहा मुखी 10 मुखी किंवा 13 मुखी रुद्राक्ष धारण केला पाहिजे याच्या वापराने वृषभ राशींच्या व्यक्तींना सुख-समृद्धी ऐश्वर्य आणि चांगली आरोग्य मिळते.

मित्रांनो तिसरी रास आहे ती म्हणजे मिथुन राशी: या राशींच्या व्यक्तींनी चार मुखी 10 मुखी किंवा अकरा मुखी रुद्राक्ष धारण करायचे आहे याच्या वापराने मिथुन राशींच्या व्यक्तींना बुद्धी विद्या आणि सुख धनसंपत्ती मिळते.

मित्रांनो चौथी राशी आहे ती म्हणजे कर्क राशि: या राशींच्या व्यक्तींनी चार मुखी पाच मुखी किंवा गौरीशंकर रुद्राक्ष धारण करावयाचे आहे पाच मुखी रुद्राक्ष धारण केल्यामुळे या व्यक्तींना मानसिक शांती धन बुद्धी आणि प्रतिष्ठा मिळते.

मित्रांनो पाचवी राशी आहे ती म्हणजे सिंह राशी: या राशींच्या व्यक्तींनी पाच मुखी किंवा बारा मुखी रुद्राक्ष धारण करायचे आहे बारामुखी रुद्राक्ष धारण केल्यास या व्यक्तींना दीर्घ आयुष्यमान निरोगी शरीर आणि प्रतिष्ठा प्राप्त होते.

मित्रांनो सहावी रास आहे ती म्हणजे कन्याराशी: या राशींच्या व्यक्तींनी दहा मुखी किंवा गौरीशंकर रुद्राक्ष धारण करावयाचा आहे रुद्राक्ष धारण केल्यामुळे या बुद्धी व्यक्ती विद्याधन आणि संपत्ती सुख मिळते

मित्रांनो सातवी रास आहे ती म्हणजे तुला राशि: या राशींच्या व्यक्तींना सात मुखी तेरा मुखी किंवा गणेश रुद्राक्ष धारण करावा सुख समृद्धी आणि निरोगी आयुष्य प्राप्त होते .

आठवी राशी आहे ती म्हणजे वृश्चिक राशी: या राशींच्या व्यक्तींनी आठ मुखी तेरा मुखी किंवा १४ मुखी रुद्राक्ष धारण करायचे आहे त्यामुळे या राशींच्या व्यक्तींना दोन पद बलबुद्धी आणि प्रतिष्ठा मिळते.

मित्रांनो नववी राशी आहे ती म्हणजे धनु राशी: या राशींच्या व्यक्तींना एकमुखी चार मुखी किंवा नऊमुखी रुद्राक्ष धारण करायचे आहे धनु राशींच्या व्यक्तींना धन बुद्धी निरोगी विद्या आयुष्य प्राप्त होते.मित्रांनो दहावी रास आहे ती म्हणजे मकर राशि या राशींच्या व्यक्तींना सात मुखी 10 मुखी किंवा 13 मुखी रुद्राक्ष धारण करायचे आहे यामुळे या राशींच्या व्यक्तींना क्षणिक कृपा तर मिळतेच त्याचबरोबर निरोगी शरीर यश आणि संपत्ती प्राप्त होते तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या राशीनुसार रुद्राक्ष धारण करायचे आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *