रोज जेवणाच ताट वाढताना 1 चुक करू नका!

अध्यात्मिक वास्तूशास्त्र

मित्रांनो जीवन जगण्यासाठी योग्य वेळेवर पौष्टिक जेवण घेणे गरजेचे असते. मात्र अनेकदा असे होते की चांगले जेवण करूनही आरोग्य सतत बिघडत असते. तसेच घरात सतत दारिद्रय आणि कलह वाढू लागतात. याचे कारण तुमच्या जेवणात नाही तर ते वाढण्यात चूक होत आहे आज आम्ही तुम्हाला सांगत आहोक की चपाती वाढताना कोणत्या चुका करू नयेत. नाहीतर तुम्ही कंगाल होऊ शकता.

वास्तुशास्त्राबद्दल बोलायचे झाल्यास अनेकदा चुकून केल्या गेलेल्या काही चुका आपल्या जीवनात मोठे वादळ आणतात. यातीलच एक म्हणजे चपाती वाढणे. या कारणामुळे आर्थिक तंगीसह संपूर्ण कुटुंबात गृहक्लेशचीही समस्या निर्माण होते. सनातन धर्मानुसार भोजन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला कधीही एकत्र 3 पोळ्या वाढू नयेत.

असे केल्याने घरातील सुख शांती कमी होते. तसेच कुटुंबात नकारात्मक उर्जा वाढते. अनेकदा जेवताना एखाद्याच्या ताटातील पोळी संपली तर किचनमध्ये हातातून चपात आणून ती वाढली जाते. मात्र असे करू नये. हातात चपाती घेऊन जाऊन ती वाढणे यामुळे दारिद्रय वाढते. असे केल्याने जेवण जेऊ घातल्याचे पुण्य कमी होते.

त्यामुळे चुकूनही अशी चूक करू नका. अशातच चपाती नेहमी एखाद्या प्लेट अथवा भांड्यात ठेवून वाढा. अनेकदा पोळ्या शिल्लक राहिल्यास त्या तशाच ठेवून नंतर खाल्ल्या जातात. जर त्या शिळ्या पोळ्या तुम्ही खात आहात तर ठीक आहे मात्र एखादे साधू-संत अथवा पाहुणे तुमच्याकडे आलेत आणि त्यांना तुम्ही या शिळ्या पोळ्या खायला देऊ नका.

असे केल्याने देव आपल्यावर नाराज होतात. त्यामुळे ही चूक कधीही करू नका. ज्योतिषाचार्यांच्या मते घरातील कुटुंबियांसाठी जेवणात जितक्या पोळींची गरज असते त्यापेक्षा 4 पोळ्या अधिकच बनवल्या पाहिजेत. यात पहिली पोळी ही गायीसाठी बनवली पाहिजे. याचा आकार तवा जितका मोठा असेल तितका मोठा असला पाहिजे.

तर शेवटची पोळी ही नेहमी कुत्र्यासाठी बनवली पाहिजे. ही तोडून गायीच्या पोळीपेक्षा वेगळी ठेवा.  उरलेल्या 2 पोळ्या या पाहुण्यांसाठी ठेवल्या पाहिजेत. हिंदू धर्मात अतिथी देवो भव असे म्हटले जाते त्यामुळे घरात अप्रत्यक्षरित्या येणाऱ्या पाहुण्यांसाठी या पोळ्या बनवल्या जातात. यामुळे घर कधीही रिकामे राहत नाही. तसेच अन्नपूर्णेची कृपा आपल्यावर राहते.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *