रोज या पाच झाडांची पूजा करा, जीवनात पैशांची कमी कधीच भासणार नाही!

राशिभविष्य

मित्रांनो एकीकडे विज्ञान सांगते जीवन झाडे आणि वनस्पती शिवाय शक्य नाही तर दुसरीकडे शास्त्रात मात्र काही झाडं दैवी आणि चमत्कारी मानली जातात धार्मिक श्रद्धांचा आधारे अशी झाडे आहेत जी पूजा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जातात अशा चार-पाच झाडांबद्दल आपण जाणून घेणार आहोत असं म्हणतात की या पाच झाडांची पूजा केल्यास तुम्ही श्रीमंत आणि समृद्ध जीवन जगू शकता चला तर मग जाणून घेऊयात कोणती आहे ती पाच झाडे.

तर मित्रांनो धार्मिक श्रद्धा आधारे अशी झाडे आहेत जी पूजा करण्यासाठी खूप महत्त्वाची मानली गेली आहे घरात पैशाची बचत हवी असेल तर तुम्हाला रोज या झाडांची पूजा करावी लागेल. आणि रोज पूजा केल्याने तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल आणि देवीच्या आशीर्वादाने पैसा तसाच टिकून राहील.

आणि पहिले लाजाळूचे झाड लाजाळूचे झाड शास्त्रात उपयोगी मानले जाते दररोज संध्याकाळी लाजाळू च्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावल्यास घरात संपत्ती आणि व्यवसायात वृद्धी होते दररोज संध्याकाळी देवघरात दिवा बत्ती केल्यावर लाजाळू च्या झाडाखाली देखील दिवा लावावे घराबाहेर लाजाळूचे झाड अशा दिशेने लावले पाहिजे की जेव्हा तुम्ही घराबाहेर पडतात तेव्हा ते तुमच्या उजवीकडे असले पाहिजे

लाजाळू च्या झाडाची लागवड केलेली जागा ही नेहमी स्वच्छ ठेवा शनिवारी किंवा विजय दशमीच्या दिवशी लाजाळूच्या झाडाखाली दिवा लावणे चांगले मानले जाते. आणि त्याचबरोबर मित्रांनो लाजाळू च्या झाडाखाली दर शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यामुळे शनीच्या ग्रह देशापासून आराम मिळतो.

आणि दुसरे पिंपळाचे झाड पिंपळाचे झाड 24 तास ऑक्सिजन देणारे झाड आहे असे म्हटले जाते अशा प्रकारे हे झाड केवळ आरोग्याच या दृष्टिकोनातूनच नव्हे तर धार्मिक दृष्टीकोनातून देखील अतिशय विशेष मानले जात धर्म ग्रंथात असे सांगितले गेले आहे की पूर्वजांचा पिंपळाच्या झाडावर वास असतो पिंपळाच्या झाडाची पूजा करून तुमचा प्रार्थना थेट त्यांच्यापर्यंत पोहोचला म्हणजे आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळतात पिंपळाच्या झाडाजवळ प्रत्येक शनिवारी दिवा लावल्याने शनीच्या ग्रह देशातही लाभतो.

तिसरे मनी प्लांट मनी प्लांट वास्तुनुसार खूप खास मानले जाते दिसायला सुंदर असणारे हे झाड आपल्याला सकारात्मक उर्जा देणारे आहे असे मानले जाते तुमची इच्छा असल्यास तुम्ही मनी प्लांट घराचा आत देखील लावू शकता किंवा जर ते घरात लावणे शक्य नसेल तर बाटलीमध्ये पाण्यात ठेवा या झाडाला तुमच्या सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह निर्माण होतो असेही मानले जाते.

चौथी केळीचे झाड केळीच्या झाडाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते केळीच्या झाडाची पूजा केल्यास गुरु बळकट होतो तर भगवान विष्णू सुद्धा तुमच्यावर प्रसन्न होतात दर गुरुवारी केळीच्या झाडाची चण्याची डाळ व गूळ घालून पूजा केली जाते गुरुवारी व्रत ठेवणारे केळीच्या झाडाची पूजा करतात आणि पाणी अर्पण करतात.

पाचवे तुळशीचे रोप तुळशी वनस्पती विष्णूला प्रिय आहे तसेच देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते तुळशीजवळ रोज तुपाचा दिवा लावल्याने तुमच्या घरात श्रीमंती वाढते आणि देवी लक्ष्मी सुद्धा तुमच्यावर प्रसन्न होते तुळशीच्या रोपाला दररोज पाणी द्यावे रविवारी तुळशीच्या रोपाला पाणी दिले जात नाही तसेच एकादशीला तुळशीचे पाने तोडू नये.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *