सकाळी उठल्यानंतर करा ही कामे घरामध्ये धन सुख-समृद्धी नांदेल

अध्यात्मिक

मित्रांनो सकाळी उठल्यानंतर ना तुम्हाला काही कामे करायचे आहे ते कामे केल्यानंतर नक्की धन आरोग्य आणि सुख-समृद्धी तुम्हाला प्राप्त होणार आहे मित्रांनो सर्वात प्रथम आहे ते म्हणजे रोज सकाळी हाताचे तळवे बघायचे आहे दररोज सकाळी उठल्याबरोबर अंथरुणावर उठून बसल्यावर सर्वात अगोदर आपले दोन्ही हात नमस्कार मुद्रेत जोडायचे आहेत.

आणि त्यानंतर ना ते पुस्तकासारखे उघडावेत त्यानंतर न तळव्याकडे बघत पुढील श्लोक तुम्हाला म्हणायचं आहे कराग्रेव असते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूल्य अस्तित्व ब्रह्मा प्रभाते कर याचा अर्थ असा होतो . की माझ्या हाताच्या समोर लक्ष्मी मध्यभागी सरस्वती आणि मूळ भागात ब्रह्मदेवाचा वास आहे रोज सकाळी त्यांचे दर्शन घेतलेले सुख समृद्धी बरोबरच ऐश्वर्या देखील प्राप्त होते.

मित्रांनो दुसरा आहे तो म्हणजे देवाला प्रार्थना करा सकाळी उठून आदल्या दिवशी आपल्या हातून घडलेल्या चुकांसाठी क्षमा मागायचे आहे आणि तुमच्या आजच्या दिवस चांगला जावो अशी प्रार्थना देखील करायची आहे आयुष्यात येणाऱ्या अडचणीतून मार्ग दाखवण्याची विनंती करायची आहे अशा प्रकारे भगवंतांची प्रार्थना केल्याने तुमचे जीवन सुखी राहते आणि देवाचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहतो.

तो तिसरा उपाय आहे तो म्हणजे धरणी मातीला नमस्कार करा रोज सकाळी उठल्यावर धरणी मातेला नमस्कार करायचा आहे कारण धार्मिक ग्रंथांमध्ये पृथ्वीला पूजनीय आणि देवी तसेच माता स्वरूप म्हटले आहे तिच्यावर पाय ठेवण्यापूर्वी नतमस्तक होऊन तिची क्षमा मागा आणि आमचा सांभाळ कर अशी प्रार्थना देखील करायची आहे समुद्रवसने देवी, पर्वत स्तनमंडले विष्णुपंति नमोस्तुभ्य पादस्पर्श क्षमस्वमे याचा अर्थ असा होतो की हे समुद्र आणि पर्वतांच्या देवी भगवान विष्णूंच्या पत्नी मी तुम्हाला नमन करतो तू माझ्या सर्व पापांचे शालन कर.

मित्रांनो चौथा उपाय आहे तो म्हणजे सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला पाणी प्यायचे आहे शक्य असल्यास रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवा आणि सकाळी उठल्याबरोबर ते पाणी प्या याचे दोन फायदे होतात त्यातला पहिला फायदा आहे तो म्हणजे तुमच्या आरोग्य उत्तम राहणार आहे आणि दुसरा आहे तो म्हणजे तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने सूर्याशी संबंधित दोषही दूर होतात आणि तुम्हाला जीवनात मानसन्मान प्राप्त होतो.

मित्रांनो सहावा उपाय आहे तो म्हणजे दररोज सकाळी उठल्यावर आपल्या आवडत्या देवतेंचे चित्र पहा याशिवाय तुळशी स्वास्तिक लक्ष्मीचे पदचिन्हे कमळ शंख यापैकी काही नजरेसमोर ठेवता आले तर तुम्ही उत्तम आहे या सर्व गोष्टी तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणणार आहेत स्वतः काहीही खाण्यापूर्वी दररोज देवाला नैवेद्य दाखवायचा आहे असे केल्याने माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा सह सर्व देवीदेवता आपल्या आशीर्वाद देतात आणि असे घर नेहमी संपत्तीने भरलेले असते

मित्रांनो वरील माहिती विविध शास्त्राच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष कार्यालयाला आपण भेट देऊ शकता. तसेच अशाच प्रकारच्या विविध राशी व उपाय यासंबंधीची माहिती जाणून घेण्यासाठी हार्दिक शुभेच्छा तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *