संपूर्ण रामायण माहीत असूनही” या ” गोष्टी तुम्हाला माहीत नसतील !

अध्यात्म माहिती

मित्रांनो तुम्ही रामायण बघितला असेल किंवा ऐकला असेल तर तुम्हाला सर्व गोष्टी माहित असतील पण रामायण मधील अशा काही रहस्य आहे त्या रहस्य बाबत तुम्हाला थोडीफार माहिती असेल तर काहीजणांना त्याची काही माहिती नसते तर मित्रांनो आज आपण रामायण मध्ये रामायण मध्ये असे काही अकरा रहस्य आहेत तर रहस्य बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

मित्रांनो पहिलं रहस्य आहे ते म्हणजे भगवान श्रीरामांनाही एक बहीण होती आजपर्यंत तुम्ही हे ऐकलं असेल किंवा कुठेतरी वाचला असेल प्रभू श्री रामचंद्र हे फक्त चार भाऊ होते पण तुमच्यापैकी खूप कमी जणांना नाही माहित असेल की त्यांना एक बहीण देखील होती आणि त्यांच्या बहिणीचे नाव शांता होते.

चार भावांपेक्षा ती वयाने खूप मोठी होती शांता राजा दशरथ आणि कौशल्या यांची मुलगी होती वैशाल्या राणीला त्यांची मुलगी म्हणजेच की शांता दत्तक दिलेली होती वैशल्या कौशल्याची बहीण होती आणि त्याचप्रमाणे शांताला तिची मावशी वैशालीने वाढवले होते

म्हणजेच की मोठे केले होते शांताचे लग्न शृंग ऋषी सोबत झाले होते आणि याच शृंगऋषींनी राजा दशरथ साठी पुत्र कामिस्टी हे यज्ञ देखील केलं होतं राजा दशरथ ला खूप काळापासून पुत्र प्राप्ती झाली नव्हती. म्हणून त्यांनी पुत्र प्राप्तीसाठी पुत्र कामेष्टी हे यज्ञ केलं आणि हे यज्ञ त्यांचे जावई म्हणजेच के शृंगऋषीच्या द्वारे झाला होता.

मित्रांनो दुसरा रहस्य आहे ते म्हणजे गायत्री मंत्र हे रामायणाचं सारायन आहे असं देखील म्हटलं जातं महर्ष वाङ्मयकांनी रचले गेलेले आहे 24 हजार श्लोक आहेत पाचशे उपविभाग आहेत या रामायणातील प्रत्येक हजार श्लोकाच्या पहिल्या अक्षरापासून गायत्री मंत्र तयार केलेला आहे.

तिसर रहस्य आहे ते म्हणजे लक्ष्मण 14 वर्ष वनवासात असताना जागृत होते व त्यांची पत्नी 14 वर्षे झोपलेली होती याचं कारण असं आहे की जेव्हा राम-लक्ष्मण यांना 14 वर्षांच वनवास झाला तेव्हा आपला भाऊ आणि वहिनी यांच्या आ रक्षणासाठी लक्ष्मण रात्रभर जागा होता तेव्हा निद्रा देवी त्यांच्यासमोर प्रकट होऊन म्हणाली तुला कोणता वरदान पाहिजे तू माग असे म्हणता.

लक्ष्मण त्यांच्याकडे विनंती केली की त्यांना 14 वर्षे झोपच येऊ नये त्यांच्या भाऊ आणि वहिनींच्या रक्षणासाठी जाग राहिला पाहिजे. तेव्हा निद्रादेवींनी सांगितलं की तुझ्या वाटेची झोप जर कोणी घेतली तर हे शक्य आहे तेव्हा त्यांनीही झोप उर्मिलाला दिली होती म्हणूनच उर्मिला ही 14 वर्ष झोपून होते आणि लक्ष्मण हे 14 वर्षे जागे होते.

चौथे रहस्य म्हणजे रावण हा एक अति उत्कृष्ट असा वीना वादक आहे रावण वेदांचा अभ्यासक होता म्हणजेच की त्याला चार वेदांची माहिती पूर्णपणे होती ह्या सगळ्यांची माहिती तुम्हाला सर्वांनाच असेल पण तुम्हाला हे माहित आहे का रावण हा अतिशय उत्तम असा विनावादन होता रावणाला हे वाद्य वाजवण्याची खूप आवड होते आणि मुख्य म्हणजे रावणाने त्याच्या या कलेला फार असं महत्त्व दिलं नाही .

कुंभकरनाचे सहा महिने झोपण्याचे कारण काय तुम्हाला माहित आहे की कुंभकरण हा सतत सहा महिने झोपूनच राहायचा आणि एक दिवस खायचा खरंतर कोणतीही एखादी सुज्ञ व्यक्ती देव समोर आला तर असं वरदान का मागेन की सहा महिने झोप पाहिजे आणि एक दिवस जेवण पाहिजे.

त्याचं कारण असा आहे जेव्हा कुंभ करण्याच्या तपसऱ्यामध्ये ब्रह्मदेव प्रकट झाले होते तेव्हा त्यांनी वरदान मागायला सांगितलं होतं हे पाहून इंद्रदेव अस्वस्थ झाले तेव्हा त्यांना वाटलं की कुंभकरण आता इंद्रासन मागील असे त्यांना वाटत होतं. श्री रामाने आपला प्रिय भाऊ लक्ष्मण याला देखील मृत्युदंडाची शिक्षा केली होती.

लंकेच्या विजयानंतर जेव्हा प्रभू राम आयोध्या मध्ये परत आले आणि आयोध्या मध्ये ते काही वर्ष राहिले देखील आणि व तिथे राज्य करत होते आणि त्यावेळेस यम देव ऋषीमुनींचे रूप घेऊन प्रभू श्री रामाना भेटायला आले . आणि देवांनी भेटण्यापूर्वी श्रीरामांना जोपर्यंत आपण बोलत आहेvतोपर्यंत या कक्षामध्ये कोणी येणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे.

जो कोणी येईल त्याला तुम्हाला मृत्युदंडाची शिक्षा द्यायला लागणार असं यमानी म्हटले होते आणि तेव्हा श्रीरामाने लक्ष्मणाला द्वारपाल म्हणून नेमणूक केली होती आणि त्याला सांगितले की आत मध्ये कोणालाही पाठवू नको आणि जो कोणी आत येईल त्याला मृत्युदंडाची शिक्षा देण्यात येईल आणि त्याच्यानंतर प्रभू श्रीराम आणि यमदेवांमध्ये बोलणे सुरू झाले .

आत कोणीही जाऊ शकत नव्हते पण त्या क्षणी दुर्वा ऋषी तिथे आले आणि त्यांना प्रभू श्रीरामांना भेटायचं होतं लक्ष्मणणि नम्रपणाने त्यांना भेटण्यासाठी नकार दिला होता दुर्वास ऋषी संतापून गेले त्यांना खूप राग आला आणि त्यांनी लक्ष्मणाला असे सांगितले की जर मला प्रभू श्रीरामांना भेटू नाही दिले.

तर तर मी संपूर्ण अयोध्याला शाप देईन लक्ष्मणाने आयोध्यातील लोकांना वाचवण्यासाठी स्वतःच हा नियम मोडला आणि तो स्वतः श्रीरामांच्या कक्षेमध्ये गेला श्रीरामांच्या कक्षामध्ये गेल्यामुळे आता लक्ष्मणालाच मृत्युदंडाची शिक्षा करावी लागणार होती. प्रभू श्री राम पूर्णपणे अडकून गेले होते त्यांना समजेना की पुढे काय करावे.

तेव्हा त्यांनी त्यांच्या गुरु वशिष्ठ यांच्याकडे गेले वशिष्ठ ऋषींनी सांगितलं की एखाद्या प्रिय व्यक्तीचा त्याग करणं हे देखील मृत्यू दंडाच्या समानच आहे तेव्हा प्रभू श्रीरामांनी लक्ष्मणाचा त्याग केला लक्ष्मणाला अयोध्यामधून निघून जायला सांगितलं हे ऐकल्यानंतर लक्ष्मण म्हणाला की मी तुमच्यापासून दूर राहण्यापेक्षा मृत्यूला कधीही सामोरे जाणे चांगले आणि त्याच्यानंतर लक्ष्मणाने जलसमाधी घेतली.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *