सर्व काही मिळेल फक्त गुरुवारी करा स्वामींचा एक छोटासा उपाय…

अध्यात्म अध्यात्मिक

मित्रांनो प्रत्येकाला असे वाटत असते की सर्व इच्छा पूर्ण झाल्या पाहिजेत काही गोष्टी ज्या आयुष्यात ठरवलेल्या असतील त्या पूर्ण करण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करत असतो परंतु काही दोष अडचणीमुळे त्या गोष्टी पूर्ण होण्यात बादा येत असतात अडचणी येत असतात म्हणून गुरुवारी तुम्हीही एक गोष्ट नक्की करा ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कामात अडचणी येणार नाही.

गुरुवारी स्वामी समर्थांची भक्ती केल्यास मन प्रसन्न होते स्वामी महाराजांचा जप करून आपल्या समस्या सोडतात कारण स्वामी समर्थ नेहमी सांगतात की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर मित्रांनो गुरुवारी की कोणता उपाय करायचा आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

स्वामींची सेवा जर तुम्ही विना अपेक्षा केली पूर्ण श्रद्धेने केली तर स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला नक्की मिळणार आहे स्वामींचा गुरुदेवतेचा दिवस म्हणजे गुरुवार स्वामींचा आवडते दिवस म्हणजे गुरुवार गुरुवारी केली जाणारी कामे सेवा याव स्वामी आशीर्वाद देत असतात हा उपाय केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत.

गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे स्नान स्वच्छ मनाने करायचे आहे पूर्ण श्रद्धेने स्वामींचे स्मरण करून हा उपाय नक्की करून बघा झोप माळी नेहा मंत्र जप करायचा आहे सकाळी आंघोळीनंतर न हेच काम करायचं आहे एक जपमाळ घेऊन मन शांत एकाग्र करून या मंत्राचा जप करा मंत्र असा आहे ओम नमो स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा १०८ वेळा तुम्हाला जप करायचा आहे.

यानंतर गीतेचा पंधरावा अध्याय तुम्हाला स्वामींची नित्यसेवा या ग्रंथातील अध्याय वाचायचा आहे यानंतरनं स्वामी समर्थांचा तारक मंत्र जप करायचा आहे हा मंत्र तुम्ही स्वामींच्या पुस्तकातून किंवा गुगल वरती सर्च करून घेऊ शकता ही तीन गोष्टी पूर्ण श्रद्धांजली व भक्तीने केल्यास नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण होतील हा उपाय तुम्ही प्रत्येक गुरुवारी केल्याने तुमची इच्छा पूर्ण होते.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *