शनि असति झाल्याने या राशींना मिळणार साडेसातीपासून मुक्ती.

अध्यात्मिक राशिभविष्य

मित्रांनो प्रत्येक ग्रह हे ठराविक काळानंतर बदलत असतात व त्याचा परिणाम हा प्रत्येक राशींवर होत असतो काही राशींना याचा फायदा होतो तर काही राशींना याचा तोटा देखील होत असतो मित्रांनो ज्योतिष शास्त्रानुसार असे सांगण्यात आले आहे की शनि देवांना विशेष महत्त्व दिले जातील शनि हा सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे पण त्याचा प्रभाव प्रत्येक राशींवर ठराविक वेळेनंतर हा पडतच असतो आणि त्याच्यामध्ये तो बदलत देखील असतो शनि मार्गी होण्याचे वक्री होण्याचे असतो होण्याचे व उदय होण्यामुळे काही राशींच्या कुंडलीत साडेसाती निर्माण होणार आहे.

तर काही राशींच्या कुंडली तीव्र प्रभाव दिसून येतो शनी तीन फेब्रुवारीला असता झाले आहेत व ते नऊ मार्चपर्यंत त्या स्थितीमध्ये राहणार आहेत 9 मार्चला शनी पुन्हा कुंभ राशीत उद्यास येतील पण शनी नष्ट झाल्याने काही राशींची साडेसाती प्रभाव संपणार आहे या राशींच्या भाग्यात श्रीमंतीचे मार्ग खुले होतील. त्यांच्या नशिबाला चांगली कलाटणी प्राप्त होणार आहे. तसेच या राशींचा संघर्ष संपून आता सुखाचे दिवस चालू होणार आहेत अशा या भाग्यवान राशी कोणत्या आहेत आणि त्यांना कोणते फळ मिळणार आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया ..

या राशींची साडेसाती दूर होणार मुक्ती शनी अस्त झाल्यामुळे तीन राशीची अशुभ प्रभाव उत्तम सुटका होणार आहे तसेच कुंभ राशीतील शनीच्या प्रभावाच्या दुसरा टप्पा व मकर राशीचा तिसरा टप्पा सुरू होणार आहे तसेच त्यांचे काही प्रमाणात कष्ट कमी होणार आहेत या तीन राशींना म्हणजे कुंभ मकर व मीन राशीला शनीच्या प्रभावातून मोकळी वाढ मिळेल यामुळे त्यांच्या प्रगतीच्या संधी वाढतील सर्वाधिक लाभ तर यांना आरोग्याच्या बाबतीत होणार आहे तुमच्या मनावरील ताणतणाव दूर होऊ शकतो.

तुम्ही समाधानाने आयुष्य सुखकर सुरू कराल जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळणार आहे आरोग्य सुधारण्यास मदत होईल आपल्याला या काळात परदेशी जाण्याची संधी मिळू शकते नवीन संपर्क वाढून एखादी कामाची गोष्ट किंवा व्यवसायाची डिल पूर्ण होऊ शकते या राशींची आता थोड्याच दिवसांमध्ये सुटका होणार आहे . कुंभ राशीत असत झाल्यामुळे कर्क व वृश्चिक या दोन राशीवरील प्रभाव कमी होणार आहे.

म्हणजे शनीचा अडीच वर्षाचा प्रभाव या हा कालावधी कमीत कमी असल्यामुळे त्याचा प्रभाव अधिक तीव्र मानला जातो शनी कर्क राशींच्या आठव्या घरात व वृश्चिक राशीच्या चौथ्या घरात गोचर करत आहेत प्रभाव कमी झाल्याने तुमची ती कामे पूर्ण होतील जी काही ना काही कारणाने पूर्ण होत नाहीत किंवा नव्हते व्यवसायालाही व्यवसायालाही हा कालावधी चांगला ठरेल तुम्हाला व्यवसायात अधिक लाभ मिळेल तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील

मित्रांनो वरील माहिती विविध शास्त्राच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष कार्यालयाला आपण भेट देऊ शकता. तसेच अशाच प्रकारच्या विविध राशी व उपाय यासंबंधीची माहिती जाणून घेण्यासाठी हार्दिक शुभेच्छा तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *