शनीचा अस्त या राशींवर करणार कहर, आयुष्यात येणार मोठे वादळ!

अध्यात्मिक राशिभविष्य

मित्रांनो, गृह नक्षत्रांच्या बदलत्या स्थितीमुळे आपल्या जीवनामध्ये अनेक सारे बदल घडून येत असतात आणि लोकांना कितीही मेहनत घेऊन देखील यश प्राप्त होत नाही. परंतु मित्रांनो आपल्या या कुंडलीतील ग्रहांची स्थिती ही बदलत असल्यामुळे शुभ आणि अशुभ परिणाम हा आपल्या जीवनावर दिसून येतो.

तर 30 जानेवारी 2023 पासून शनी अस्त झालेला आहे आणि या शनी अस्त याचा काही राशींवर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. यांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येऊ शकतात. 5 मार्च 2023 रोजी शनीचा उदय होईल. परंतु तोपर्यंत काही राशींसाठी शनीचा अस्त हा सहन करावा लागणार आहे.

म्हणजेच काही राशीसाठी हा काळ खूपच कठीण ठरणार आहे. त्यामुळे या शनीच्या अस्तमुळे या काळामध्ये अनेक राशींना काळजी घेणे खूपच गरजेचे आहे. तर मित्रांनो जाणून घेऊयात अशा नेमक्या कोणत्या राशी आहेत ज्या राशीवर शनी असण्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.

पहिली राशी आहे मेष
मेष राशीच्या लोकांना शनिचा अस्त व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात अडचणी निर्माण करनार आहे. या काळामध्ये त्यांना अनेक विविध प्रकारची संकटे येऊ शकतात. नोकरी व्यवसायांमध्ये खूप साऱ्या अडचणी येणार आहेत. यामुळे त्यांचे धनहानी देखील होण्याची शक्यता आहे.

तसेच या काळामध्ये मेष राशीच्या लोकांनी अजिबात गुंतवणूक करणे टाळायचे आहे. तसेच या काळामध्ये या राशीतील लोकांची बदनामी देखील होऊ शकते. म्हणजेच हा काळ या मेष राशीसाठी खूपच अडचणी निर्माण करणार आहे. त्यामुळे या काळामध्ये खूपच सावधगिरीने या राशीतील लोकांनी राहिले पाहिजे.

दुसरी राशी आहे कर्क
कर्क राशीवर शनीची अडिचकी सूरू आहे. अशा परिस्थितीत शनि अस्तादरम्यान अधिक काळजी घेण्याची गरज आहे.या काळांमध्ये कर्क राशीच्या लोकांना आरोग्याच्या बाबतीमध्ये अनेक खूप साऱ्या समस्या होऊ शकतात. यामुळे या काळामध्ये यांना खूप सारा पैसा देखील खर्च करावा लागणार आहे.

तसेच नोकरी व्यवसायामध्ये यांना खूप संकटे येऊ शकतात. तसेच अनेक प्रकारच्या भीती देखील यांना खूपच सतावणार आहेत. यांचे या काळामध्ये आर्थिक नुकसान देखील होणार आहे. तसेच या काळामध्ये यांचे वैवाहिक जीवन देखील ताणतणावाचे राहणार आहे. त्यामुळे या काळामध्ये या राशीतील लोकांनी जोडीदारासोबत वाद अजिबात घालू नये.

तिसरी राशी आहे सिंह
शनि अस्त ते शनि उदयापर्यंतचा काळ सिंह राशीच्या लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम करू शकतो. यामुळे सिंह राशीतील लोकांनी आपल्या खाण्यापिण्याकडे योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच कौटुंबिक वादविवाद देखील होऊ शकतात. त्यामुळे या काळामध्ये या राशीतील लोकांनी कधीही शांत राहणे फायदेशीर ठरेल.

तसेच यांनी खूप सारी मेहनत घेऊन देखील या काळामध्ये यांना कमी फळ प्राप्त होणार आहे. जर या काळामध्ये तुम्ही गुंतवणूक करीत असाल तर खूपच हुशारीने त्या संबंधित सर्व माहिती घेऊनच एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करायची आहे.

यानंतरची राशी आहे वृश्चिक
शनीच्या अस्तामुळे वृश्चिक राशीच्या लोकांचे भावंड किंवा इतर नातेवाईकांशी संबंध बिघडू शकतात. या काळामध्ये वृश्चिक राशींच्या घरामध्ये खूप सारे वाद-विवाद, भांडणे होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही संयमाने काम करायला हवे. तसेच मालमत्तेशी संबंधित प्रकरने निकाली या काळामध्ये काढू शकता.

या काळामध्ये वृश्चिक राशीतील लोकांनी वाहने जपून वापरायची आहेत. म्हणजेच प्रवास करीन असताना वाहन जपून चालवावे. तसेच या काळामध्ये धनहानीची देखील शक्यता आहे. तसेच नवीन काम करणे देखील या काळामध्ये या राशीतील लोकांनी टाळायचे आहे.

सहावी राशी आहे कुंभ
कुंभ राशीच्या लोकांनी शनि अष्टादरम्यान काळजी घ्यावी. कुंभ राशीतील लोकांनी भरपूर मेहनत करणे गरजेचे आहे. तसेच यांची आर्थिक स्थिती देखील या काळामध्ये बिघडू शकते. आरोग्याचे बाबतीत देखील अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे पौष्टिक अन्न या काळामध्ये खायचे आहे.

तसेच कौटुंबिक जीवनात अनेक नकारात्मक परिस्थिती देखील येऊ शकते. त्यामुळे या काळात अगदी सावधगिरीने तुम्ही राहायचे आहे. तसेच आपल्या बोलण्यावर देखील या राशीतील लोकांनी संयम ठेवणे गरजेचे आहे.

तर मित्रांनो वरील सांगितल्याप्रमाणे शनीचा अस्त या राशींसाठी खूपच अडचणीचा ठरणार आहे आणि अडचणी तसेच संकटांचा सामना करावा लागणार आहे. यांच्या जीवनात एक प्रकारचे वादळ देखील येऊ शकते. त्यामुळे या काळामध्ये योग्य ती सावधगिरी वरील राशीनी बाळगावी.

अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष केंद्राशी संपर्क साधावा. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *