श्रावण महिन्यात शिवलिंगावर अर्पण करा या वस्तू ; महादेव होतील प्रसन्न

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला विशेष महत्त्व दिले गेलेल आहे यावर्षी श्रावण महिना दोन महिन्यांचा आलेला आहे . पहिला श्रावण आहे तो म्हणजे अधिक श्रावण अधिक श्रावणामध्ये देखील श्रावण महिना पाळायचा आहे म्हणजेच की कोणतेही व्यसन करायचे नाही नॉनव्हेज खायचं नाही या महिन्यांमध्ये उपवास करायची काही गरज नाही .

दुसरा श्रावण आहे तो म्हणजे नीज श्रावण नीज श्रावणामध्ये श्रावण सोमवारचे उपवास करायचे आहेत त्याच्यामध्ये देखील नॉनव्हेज खायच नाही व्यसन कोणतेही करायचे नाही श्रावणातल्या दोन्ही महिन्यांमध्ये श्रावण महिना पाळायचा आहे पण एकाच निजी श्रावण मध्येच तेवढा उपवास करायचा आहे.

श्रावण महिन्यामध्ये जो शंकराची खरी भक्ती करतो त्याच्या सर्व अडचणी दूर होतात त्याची सर्व संकट अडथळे दुःख वेदना सर्व काही दूर होतं महादेवांची विशेष अशी कृपा देखील प्राप्त होते त्यांची जी काही इच्छा आहे ती इच्छा देखील पूर्ण होते श्रावण महिन्यामध्ये तुम्ही एक तरी सोमवार करायचा आहे.

एक तरी सोमवार तुम्ही केल्यामुळे तुमच्या ज्या काही इच्छा असतील तर इच्छा पूर्ण होणार आहे महादेवांचा आशीर्वाद तुमच्यावर राहणार आहे. श्रावण महिन्यामध्ये महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी नेमक काय करावे चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

मित्रानो श्रावणाच्या पहिल्या सोमवारी आणि या महिन्याभरात शिवलिंगावर काही खास गोष्टी अर्पण केल्याने शंकर भगवान प्रसन्न होतात असं म्हटले जाते सर्वात महत्त्वाची व पहिली गोष्ट आहे ती म्हणजे भगवान शिवशंकरांना बेल पत्र खूप आवडतं शिवशंकरांवर बेलकर अर्पण केल्यामुळे तुमच्या ज्या काही इच्छा आहे

त्या इच्छा पूर्ण होणार आहेत व भगवान शंकराचा तुमच्यावर आशीर्वाद कायम राहणार आहे.  दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे शिवलिंगावर दूध अर्पण करायचे आहे दूध अर्पण केल्यामुळे आरोग्याबरोबर शारीरिक शक्तीही वाढते तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे भांग थंड प्रसादाच्या स्वरूपात सर्वांना वाटल जात.

शिवलिंगावर अर्पण केल्याने आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी संकटे वाईट गोष्टीचा अंत होतो आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात असे म्हटले जाते.  चौथी गोष्ट आहे ती म्हणजे मध शिवलिंगावर मध अर्पण केल्याने जीवनामध्ये गोडवा येतो आपण नेहमी सर्वांशी प्रेमाने वागतो सहावी गोष्ट आहे.

ती म्हणजे केशर शिवलिंगावर केशर दूध किंवा पाणी अर्पण केल्याने चेहऱ्यावर तेज आणि सौंदर्य येते असे देखील म्हटले जाते. सातवी गोष्ट आहे ती म्हणजे पाणी केवळ फक्त इतर सर्व वस्तू अर्पण केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात असे नाही पूर्ण भक्तीभावाने शिवलिंग स्वच्छ आणि शुद्ध करून घ्यायचा आहे

त्याच्यानंतर पाणी त्याच्यावर अर्पण करायचे आहे पाणी अर्पण करून झाल्यानंतर शिवलिंगावर ओम नमः शिवाय या मंत्राचा जपाने पूजा करायची आहे . हा मंत्र जप करत शिवलिंगावर पाणी अर्पण करायचे आहे यामुळे मानसिक शांती आणि सर्वांशी स्नेहपूर्ण वागणूक मिळणार आहे.

आठवी गोष्ट आहे ती म्हणजे शिवलिंगावर चंदन अर्पण केल्याने समाज जीवनात मानसनमान वाढतो आठवी गोष्ट आहे ती म्हणजे अत्तर शिवलिंगावर अत्तर अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. अत्तर अर्पण केल्याने मानसिक शांतीबरोबरच सर्व वाईट विचार नाहीसे होतात.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *