श्रावण महिन्यात हे झाड लावा सर्व अडचणी होतील दूर….

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो श्रावण महिना हा भगवान शिवांना खूप प्रिय आहे या महिन्यात भगवान शंकराची भक्ती भावाने पूजा केल्याने आपल्या जे काही इच्छा आहे त्या इच्छा पूर्ण होतात त्याचबरोबर त्यांचा आशीर्वाद देखील आपल्याला मिळत असतो वास्तुशास्त्रातही श्रावण संबंधित अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय सांगितले गेलेले आहेत.

वास्तुशास्त्रानुसार श्रावण महिन्यामध्ये घराच्या आजूबाजूला काही चमत्कारिक झाडे लावल्याने व्यक्तीची भाग्य सुधारते म्हणजेच की ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी दूर होतात जीवनात सकारात्मकता आल्याने समस्या दूर होतात यातील काही रोपे तुम्ही तुमच्या अंगणात किंवा गच्चीवरही ठेवू शकता ही झाडे कोणत्या आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

मित्रांनो पहिले आहे ते म्हणजे तुळशीचे रोप तुळशीचे रोप श्रावण महिन्यात किंवा कार्तिक महिन्यात लावल्यानंतर खूप अति उत्तम समजले जाते तुळशीचे रोप अंगणात मध्यभागी लावायचे आहे वैवाहिक जीवन सुख समृद्धी उत्तम आरोग्यासाठी त्याखाली तुपाचा देवा देखील तुम्हाला दररोज लावायचा आहे.रोज सकाळी रिकाम्या पोटी तुळशीचे पाने खाल्ल्याने संतती संबंधित समस्या दूर होतात

दुसऱ्या आहे ते म्हणजे केळीचे रोप केळीचे झाड श्रावणाच्या एकादशीला किंवा गुरुवारी लावयचेआहे. केळीचे रोप घराच्या मागील बाजूस लावावे, समोर कधीही लावू नये. केळीच्या रोपाला नियमित पाणी दिल्याने वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होतात. केळीच्या मुळाला पिवळ्या धाग्याने बांधून ते धारण केल्याने लवकर लग्न होते आणि बृहस्पति बलवान होतो

तिसरा आहे ते म्हणजे डाळिंबाचे रोप डाळिंबाचे रोप केव्हाही लावता येते, पण रात्री लावले तर चांगले होईल. घरासमोर डाळिंबाचे रोप लावणे चांगले. घरात डाळिंबाचे रोप लावल्याने घरातील वातावरण सुधारते. नकारात्मक ऊर्जा संपते. याचा घरातील तंत्र मंत्राच्या कार्यावर परिणाम होत नाही. डाळिंबाच्या फुलाला मधात बुडवून पाणी प्यायल्यास जड वेदनाही नाहीशा होतात आणि मनुष्य सर्व समस्यांपासून मुक्त होतो.

4. शमी वनस्पती

चौथ आहे ते म्हणजे शमि वनस्पती शमीचे रोप शमीच्या कोणत्याही शनिवारी संध्याकाळी लावणे चांगले. घराच्या मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला ठेवणे शुभ राहील. शमीच्या झाडाखाली नियमितपणे मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे.यामुळे शनिदेवाचा त्रास कमी होईल आणि आरोग्य चांगले राहील. विजय दशमीच्या दिवशी शमीची पूजा केल्याने माणसाला कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही.

तर मित्रांनो साधी सोपी अशी चार वनस्पती जर तुम्ही लावला तर तुम्हाला ज्या काही अडचणी असतील तर त्या अडचणी पासून मुक्तता मिळणार आहे म्हणजेच की तुमची सुटका होणार आहे व तुमचे चांगले दिवस यायला सुरुवात होणार आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *