श्रावण महिन्यात या 5 राशींवर होणार भोळेनाथाची कृपा..

अध्यात्म राशिभविष्य

ज्योतिष शास्त्रानुसार, यंदाच्या श्रावणात होणार आहे या 5 राशींवर महादेवाची कृपा. पण कसं काय? कसं काय घडणार हे विशेष ?आणि कोणत्या राशी? चला जाणून घेऊ या.. शास्त्रानुसार, ऑगस्ट महिन्यामध्ये अधिक महिन्याची सांगता झाल्यानंतर म्हणजे अधिक महिना संपल्यानंतर 17 ऑगस्टला नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य अर्थात सूर्यनारायण कर्क राशीतून दुस-या राशीत म्हणजेच सिंह राशीत प्रवेश करणार आहेत.

सुमारे महिनाभर सूर्य सिंह राशिमध्ये असणार आहे आणि सूर्याच्या या राशीत संक्रमणचा लाभ 5 राशींना होणार आहे आणि बरोबर 17 ऑगस्ट पासून आपला श्रावण महिना सुद्धा सुरू होते. म्हणजेच निज श्रावण सुरू होत आहे. आता पर्यत सुरू होता तो अधिक श्रावण महिना सुरू होत आहे. श्रावण महिना 17 ऑगस्टपासून सुरू होणार आहे आणि याच दिवसापासून या 5 राशींना लाभ मिळणार आहे. पण या राशी कोणते आहेत? हा तर महत्त्वाचा मुद्दा आहे.

1. मेष राशी : त्यामध्ये सगळ्यात पहिली रास मेष राशी आहे. मेष राशीच्या व्यक्तींना याबद्दल त्या ग्रहाचे शुभ परिणाम पाहायला मिळतील. विद्यार्थी, नोकरदार या सगळ्यांसाठी शुभ काळ पाहायला मिळतील. शुभ काळ, एकाग्रता आणि बुद्धिमत्ता वाढेल. सर्व योजना यशस्वी होतील. तुमचे संबंध जर तुमच्या पालकांशी चांगले नसते तर तेसुद्धा या काळात चांगले होतील. नोकरीत बढतीचे योग येत आहेत. कुटुंबातील सदस्यांसोबत तुम्ही चांगला वेळ घालवू शकाल. परिणामी त्याचे परिणामही चांगले मिळतील. आर्थिक बाबतीत सुद्धा अनुकूल परिणाम पाहायला मिळतील. सगळ्यात महत्त्वाचा पैसे वाचवू शकाल.

2. मिथुन राशी : त्यानंतर श्रावण महिन्यात लाभ होणारी दुसरी राशी म्हणजे मिथुन राशी होय. मिथुन राशीच्या व्यक्तीचा आत्मविश्वास या काळात वाढणार आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत काही मोठं काम तुम्ही करू शकाल. संवादकौशल्य सुधारणार आहे. ऑफिसमध्ये लोकांशी संबंध सुधारतील. तुमच्या कामाचं कौतुक करेल. तुम्हाला सन्मान मिळेल. कामासाठी लांबच्या प्रवासाला जावं लागेल. वडिलांसोबत तुमचं नातं अधिक दृढ होईल. सगळ्यात महत्त्वाचा धार्मिक कार्यात रूची वाढेल.

3. तूळ रास : तूळ राशीच्या व्यक्तींना सूर्याचं सिंह राशीमध्ये जे संक्रमण होते ते शुभ परिणाम देणार आहेच. नशिबाच्या साथीने रखडलेली कामे मार्गी लागतील. नवीन व्यवसाय सुरू केला असेल तर लाभ होईल आणि ज्याचा तुम्हाला फायदा होईल. आजूबाजूच्या लोकांकडून फायदा होईल. चांगला निर्णय घेऊ शकाल.

4. वृश्चिक रास : वृश्चिक राशीच्या व्यक्तीना सूर्याची सिंह संक्रांती खूप शुभ मानले जाते आहे. कार्यक्षेत्रात अनेक उत्तम संधी मिळतील. पैशाच्या बाबतीत खूप फायदा होईल. सुख-समृद्धी वाढेल. सरकारी क्षेत्रात काम करतात किंवा राजकारणाशी संबंधित आहेत अशा व्यक्तीना शुभ संकेत मिळतील. उच्च अधिकाऱ्यांकडून लाभ मिळेल. योजना हे शक्य होतील. इतरांच्या बोलण्यात न येण्याचा सल्ला देत आहे. त्यामुळे काळजी घ्या इतरांच्या बोलण्यात येऊ नका. कुटुंबास काही कारणाने अस्वस्थता निर्माण होऊ शकते. विचार न करता कोणावरही विश्वास ठेवू नका.

5. धनु रास : धनु राशीच्या करीयरच्या बाबतीत आणि वैयक्तिक सुद्धा हा काळ शुभ असेल. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. सल्लागार किंवा शिक्षक म्हणून काम करत आहेत, त्यांच्यासाठी तर हे संक्रमण खूपच शुभ मानल्या जातात. त्यांचा आत्मविश्वास वाढलेला असेल. त्यास करिअरच्या बाबतीत काही नियोजन तुम्ही करत असाल तर त्याच नशीब तुम्हाला साथ देईल. भावंडांची संबंध चांगले निर्माण होतील. प्रत्येक बाबतीत कुटुंबातील सदस्यांची मदत मिळेल. व्यवसायात कोणतीही जोखीम घेतल्यास त्यांचे शुभ परिणाम मिळतील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *