श्रावणात चुकूनही खाऊ नका हे पदार्थ ..

अध्यात्मिक आरोग्य माहिती

मित्रांनो श्रावण महिना भगवान शिव शंकरांना अतिशय प्रिय असा आहे या महिन्यांमध्ये भगवान शिवशंकर प्रत्येक भक्तावर प्रसन्न होत असतात या महिन्यांमध्ये आपण व्रत देखील करत असतो आपल्या ज्या काही अडचणी समस्या असतील किंवा आपल्या ज्या काही इच्छा असतील त्या इच्छा देखील आपण महादेवांसमोर मागून घेत असतो.

कारण या काळामध्ये आपली जी काही इच्छा असेल ती इच्छा देखील पूर्ण होत असते.श्रावण महिन्यात जलजन्य आजार किंवा संसर्गजन्य आजार पसरण्याची भीती असते. श्रावण महिन्यामध्ये मांसाहार करायचे नाही म्हणजेच की आपल्या पचनसंस्थेसाठी ते चांगले नसते यासाठी एक महिनाभर मांसाहार टाळण्याचा सल्ला दिला जातो.

मांसाहार बरोबरच श्रावणात शाकाहारी ही काही गोष्टी वर्ज करण्यासाठी सांगितल्या गेलेल्या आहेत त्याचबरोबर श्रावणात काही गोष्टी करू नयेत असे देखील सांगण्यात आलेले आहेत त्या कोणत्या गोष्टी आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया. सर्वात पहिला आणि महत्त्वाचा आहे ते म्हणजे दुग्धजन्य पदार्थाचे सेवन करणे तुम्हाला टाळायचे आहेत.

म्हणजेच की दुध दही आणि त्याच्यापासून बनवलेले वस्तू जसे की कडी कोशिंबिरी त्यांनी जे सेवन तुम्हाला श्रावण महिन्यात करायचे नाही त्याचा आरोग्यावर विपरीत असा परिणाम देखील होतो श्रावणात कडी खाल्ल्यामुळे त्याचा पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो आणि तुम्हाला सर्दी खोकला घशाच्या समस्या इत्यादींचा सामना देखील करावा लागू शकतो.

दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे श्रावणात दाढी करू नये आणि त्याचबरोबर केस देखील कापू नये धार्मिक मान्यतेनुसार असं सांगण्यात आलेला आहे की श्रावण महिन्यामध्ये दाढी आणि केस कापायचे नाहीत असा सल्ला दिला जातो याशिवाय अनेक प्रकारच्या संसर्गामुळे केस न कापण्याचाही सल्ला दिला जातो.

तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे श्रावणात मद्यपान करू नये धार्मिक मान्यतेनुसार असे सांगण्यात आले आहे की दारू अपवित्र असते आणि श्रावण महिना अत्यंत पवित्रा महिना म्हणून मानला जातो अशा स्थितीत श्रावण महिन्यात मधे दारू पिण्यास टाळायचे आहे बियर हा देखील दारूचाच एक भाग मानला जातो आणि ते देखील अशुद्ध समजले जाते म्हणूनच श्रावणात बियर पिण्यासही मनाई आहे.

चौथी गोष्ट आहे ती म्हणजे श्रावणामध्ये वांग घालणं देखील बंद करायचे आहे पावसात मिळणाऱ्या वांग्यामध्ये आत मध्ये किडे असतात जे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात त्यामुळे श्रावण महिन्यात वांगी खाणे तुम्हाला टाळायचे आहे.. पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे श्रावणात अंडी खायचं नाही अंडी हा मांसाहारी असल्यामुळे श्रावणामध्ये अंडी खाणे देखील जास्त करून टाळायचे आहे.

सहावी गोष्ट आहे ती म्हणजे श्रावणात पालेभाज्या खाणं टाळायचे आहेत श्रावण महिना हा जुलै आणि ऑगस्ट मध्ये येतो.पावसात पालेभाज्या खायला टाळायचे आहेत कारण हिरव्या पालेभाज्यांमध्ये किडे असतात जे तुम्हाला दिसत नाहीत आणि ते तुमच्या पोटात जातात ज्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो त्यामुळे श्रावणात पालेभाज्या खाणं तुम्हाला टाळायचे आहे तर मित्रांनो साधे सोपे असे पाच गोष्टी तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये पाळायचे आहेत.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *