श्रावणात महादेवाची पूजा करताना महिलांनी चुकूनही करू नये “या” गोष्टी..

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो श्रावण महिना हा महादेवांना समर्पित केलेला आहे श्रावण महिन्यामध्ये आपली जी काही इच्छा आहे ती इच्छा मागुन घेतल्यानंतर सर्वच पूर्ण होतात असे देखील म्हटले जाते या महिन्यांमध्ये भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण वेगवेगळे प्रकारचे व्रतवैकल्य देखील करत असतो

शंकरांना प्रसन्न करण्यासाठी आपण शिव मंदिरात देखील जात असतो.मित्रांनो श्रावण महिन्यात इच्छा पूर्ण होण्यासाठी भगवान शंकराचा उपवास करत असतात हा उपवास केल्यानंतर त्यांच्यावर महादेव प्रसन्न होतात व त्यांच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करत असतात

श्रावण महिन्यामध्ये विवाहित महिला आपल्या पतीचा चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी देखील अनेक उपवास करत असतात मित्रांनो श्रावण महिन्यामध्ये असे काही नियम आहेत ते नियम पाळणे खूपच गरजेचे आहेत ते जर नियम नाही पाळला तर तुम्हाला त्याचे नुकसान होणार आहे.

तर मित्रांनो तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगाल स्पर्श केल्यावर माता पार्वती क्रोधित होते हे माहीतच असेल त्यामुळे स्त्रियांना शिवलिंग स्पर्श करण्यास मनाई आहे दुसरा आहे ते म्हणजे भगवान शंकरांना कधीही हळद लावू नये कारण त्यांना हळद लावल्यामुळे ते अशुभ मानले जाते असे देखील सांगण्यात आलेले आहेत.

शंकराच्या पिंडीवर तुम्हाला धोत्रा बेलपत्र पांढरी फुले मध फळ इत्यादी गोष्टी अर्पण करायचे आहेत मित्रांनो तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये चुकूनही दारू मांस मासे याचे सेवन करायचे नाही श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला आले मुळा वागी लसूण कढीपत्ता, मिरपूड आणि कांदा खाण्यास निषिद्ध मानले गेलेले आहे म्हणजेच की ते शंकराला आवडत नाही त्याच्यामुळे तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये त्या गोष्टी पूर्णपणे टाळायचे आहे .

मासिक पाळीच्या वेळी महिलांनी शिवलिंगाची पूजा करायची नाही हे करणे निषिद्ध मानले गेलेले आहे ज्यांनी उपवास केलेला आहे त्यांनी श्रावण महिन्यामध्ये काळे कपडे घालू नये यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते असे देखील सांगण्यात आलेले आहेत तर मित्रांनो साधे सोप्या अशा या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये करायच्या नाहीत.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *